सायरस मिस्त्री

Cyrus Mistry death : तीन पदरी रस्ता झाला दुपदरी, साइन बोर्डही गायब, सायरस मिस्त्री मृत्यूप्रकरणी धक्कादायक अहवाल

मुंबई: टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री आणि केपीएमजी ग्लोबल स्ट्रॅटेजी ग्रुपचे संचालक जहांगीर पांडोळे यांचा 4 सप्टेंबर रोजी अपघाती …

Cyrus Mistry death : तीन पदरी रस्ता झाला दुपदरी, साइन बोर्डही गायब, सायरस मिस्त्री मृत्यूप्रकरणी धक्कादायक अहवाल आणखी वाचा

Cyrus Mistry Death : रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या शवविच्छेदनात समोर आल्या या गोष्टी

मुंबई: टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री आणि त्यांचे मित्र जहांगीर पांडोळे यांना एका कार अपघातात अनेक दुखापती झाल्या आणि …

Cyrus Mistry Death : रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या शवविच्छेदनात समोर आल्या या गोष्टी आणखी वाचा

Cyrus Mistry Accident : पोलिसांनी कार कंपनीला विचारले अनेक प्रश्न, जर्मनीला पाठवली जाणार डेटा रेकॉर्डरची चिप

मुंबई : उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या पालघरमध्ये रस्ता अपघातात मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी कार निर्मात्याला अनेक …

Cyrus Mistry Accident : पोलिसांनी कार कंपनीला विचारले अनेक प्रश्न, जर्मनीला पाठवली जाणार डेटा रेकॉर्डरची चिप आणखी वाचा

मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर चालवत होत्या सायरस मिस्त्री यांची गाडी, जाणून घ्या कोण आहे अनाहिता पांडोळे

मुंबई : टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे रविवारी मुंबईजवळील पालघरमध्ये अपघाती निधन झाले. मर्सिडीज कार अपघात ज्यामध्ये सायरस …

मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर चालवत होत्या सायरस मिस्त्री यांची गाडी, जाणून घ्या कोण आहे अनाहिता पांडोळे आणखी वाचा

70 लाखांच्या मर्सिडीजमध्येही टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा का वाचला नाही जीव?

मुंबई – सायरस मिस्त्री (54) यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्याने कॉर्पोरेट जगताला धक्का बसला आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील पुलाच्या रेलिंगला मिस्त्री …

70 लाखांच्या मर्सिडीजमध्येही टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा का वाचला नाही जीव? आणखी वाचा

सर्वोच्च न्यायालयाची सायरस मिस्त्री यांच्या फेरनियुक्तीला स्थगिती

नवी दिल्ली – राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने टाटा सन्सच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा सायरस मिस्त्री यांची नियुक्ती करण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने …

सर्वोच्च न्यायालयाची सायरस मिस्त्री यांच्या फेरनियुक्तीला स्थगिती आणखी वाचा

मिस्त्री यांच्या पुनर्नियुक्ती विरोधात टाटा सन्सची सर्वोच्च न्यायालयात याचिका

नवी दिल्ली – टाटा सन्सने सायरस मिस्त्री यांच्या पुनर्नियुक्तीच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. टाटा समूहातील शंभराहून अधिक कंपन्या …

मिस्त्री यांच्या पुनर्नियुक्ती विरोधात टाटा सन्सची सर्वोच्च न्यायालयात याचिका आणखी वाचा

टाटा सन्सच्या चेअरमनपदी सायरस मिस्त्रींची पुन्हा नियुक्ती

नवी दिल्ली : सायरस मिस्त्री यांची टाटा सन्सच्या चेअरमनपदी पुन्हा एकदा नियुक्ती होण्याचा मार्ग मोकळा झाला असून 3 वर्षांपूर्वी सायरस …

टाटा सन्सच्या चेअरमनपदी सायरस मिस्त्रींची पुन्हा नियुक्ती आणखी वाचा

सायरस मिस्त्रींवर ५०० कोटींचा मानहानीचा दावा

टाटा समूहाचे बडतर्फ केलेले अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्यावर टाटा ट्रस्टचे एक ट्रस्टी के.आर. वेंकटरमण यांनी मानहानीचा दावा केला असून त्यासाठी …

सायरस मिस्त्रींवर ५०० कोटींचा मानहानीचा दावा आणखी वाचा

टाटा सन्सच्या संचालक मंडळातूनही सायरस मिस्त्रींना हटविले

मुंबई – टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांची कंपनीच्या संचालक मंडळातूनही हकालपट्टी करण्यात आली आहे. यासंदर्भात सोमवारी कंपनीच्या सर्वसाधारण …

टाटा सन्सच्या संचालक मंडळातूनही सायरस मिस्त्रींना हटविले आणखी वाचा

टाटा इंडस्ट्रीजच्या संचालकपदावरून मिस्त्री यांची हकालपट्टी

मुंबई: टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांची हकालपट्टी केल्यानंतर आता टाटा इंडस्ट्रीजच्या संचालकपदावरूनही त्यांना दूर करण्यात आले आहे. कालांतराने टाटा …

टाटा इंडस्ट्रीजच्या संचालकपदावरून मिस्त्री यांची हकालपट्टी आणखी वाचा

टाटा समूहाची सायरस मिस्त्रींनी केली होती दिशाभूल

मुंबई – सायरस मिस्त्री यांनी टाटा समूहाच्या अध्यक्षपदी वर्णी लागावी म्हणून संचालक मंडळाची दिशाभूल केल्याचे रतन टाटा यांनी म्हटले आहे. …

टाटा समूहाची सायरस मिस्त्रींनी केली होती दिशाभूल आणखी वाचा

टाटामधील मुख्य कंपन्या हडपण्याच्या प्रयत्नात होते सायरस मिस्त्री !

नवी दिल्ली – सायरस मिस्त्री यांची पदावरून उचलबांगडी करण्यामागचे कारण टाटा सन्सने उघड केले आहे. टाटा सन्सने म्हटले आहे की, …

टाटामधील मुख्य कंपन्या हडपण्याच्या प्रयत्नात होते सायरस मिस्त्री ! आणखी वाचा

सायरस मिस्त्रींची टीसीएसच्या अध्यक्षपदावरूनही उचलबांगडी

मुंबई – आता समुहातील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) संचालक मंडळ अध्यक्षपदावरूनही टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून दूर करण्यात आलेल्या सायरस मिस्त्री यांची …

सायरस मिस्त्रींची टीसीएसच्या अध्यक्षपदावरूनही उचलबांगडी आणखी वाचा

मिस्त्री टाटांच्या अन्य कंपन्यांचा राजीनामा देणार नाहीत

टाटा ग्रुपच्या अध्यक्षपदावरून काढले गेलेले सायसर मिस्त्री अन्य मुख्य कंपन्यांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या विचारात नाहीत असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून समजते. टाटा …

मिस्त्री टाटांच्या अन्य कंपन्यांचा राजीनामा देणार नाहीत आणखी वाचा

पंतप्रधान मोदींची भेट घेणार सायरस मिस्त्री !

नवी दिल्ली – आपले गाऱ्हाणे ऐकविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांची टाटा समूहाची धारक कंपनी असणाऱ्या …

पंतप्रधान मोदींची भेट घेणार सायरस मिस्त्री ! आणखी वाचा

उचलबांगडी प्रकरणी न्यायालयात जाणार सायरस मिस्त्री !

मुंबई: सायरस मिस्त्री यांना टाटा उद्याग समुहाच्या अध्यक्षपदावरून संचालक मंडळाने जबरदस्तीने टाटा करायला लावण्यात आल्याने ते आता न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याची …

उचलबांगडी प्रकरणी न्यायालयात जाणार सायरस मिस्त्री ! आणखी वाचा

टाटा उद्योग समूहात सत्तांतर

नामवंत उद्योगपती रतन टाटा हे तीन वर्षांपूर्वी टाटा उद्योग समूहाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त झाले आणि सार्वजनिक जीवनामध्ये फारसे दिसेनासे झाले. मात्र …

टाटा उद्योग समूहात सत्तांतर आणखी वाचा