शिवसंग्राम संघटना

विनायक मेटेंचा चालक एकनाथ कदम यांचा आरोप – 1 तास मदत नाही, पोलिसांनी घेतले ताब्यात

मुंबई : शिवसंग्राम पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी विधानपरिषद सदस्य विनायक मेटे यांचे आज पहाटे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातात …

विनायक मेटेंचा चालक एकनाथ कदम यांचा आरोप – 1 तास मदत नाही, पोलिसांनी घेतले ताब्यात आणखी वाचा

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, मराठा आरक्षणाचे नेते विनायक मेटे यांचे निधन

मुंबई : मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते विनायक मेटे यांचे रविवारी सकाळी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कार अपघातात निधन झाले. मेटे मुंबईला …

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, मराठा आरक्षणाचे नेते विनायक मेटे यांचे निधन आणखी वाचा

आमदार विनायक मेटे यांना शिवीगाळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल

औरंगाबाद : गुरुवारी दुपारी येथे आमदार विनायक मेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित बैठकीत गोंधळ घालणाऱ्या नऊ जणांविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात …

आमदार विनायक मेटे यांना शिवीगाळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल आणखी वाचा

जर सरकारने दखल घेतली नाही, तर संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळतील त्याचे परिणाम

बीड – आज बीड येथे शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीच्या मोर्चाला सुरूवात झाली. विनायक मेटे …

जर सरकारने दखल घेतली नाही, तर संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळतील त्याचे परिणाम आणखी वाचा

विनायक मेटेंचा आरोप; मुख्यमंत्र्यांचेही आदेश अशोक चव्हाण पाळत नाहीत

मुंबई: आज पुन्हा एकदा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी टीका केली असून …

विनायक मेटेंचा आरोप; मुख्यमंत्र्यांचेही आदेश अशोक चव्हाण पाळत नाहीत आणखी वाचा

महाराष्ट्रात भाजपची सत्ता येत नाही तोपर्यत मी कुठेही जाणार नाही

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तृळात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची रवानगी आता केंद्रामध्ये होणार असल्याची चर्चा सुरू आहे. …

महाराष्ट्रात भाजपची सत्ता येत नाही तोपर्यत मी कुठेही जाणार नाही आणखी वाचा

शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदाचा विनायक मेटेंनी दिला राजीनामा

मुंबई – छत्रपतींच्या शिवाजी महाराजांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदाचा शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे यांनी राजीनामा दिला आहे. मेटे यांनी हा राजीनामा …

शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदाचा विनायक मेटेंनी दिला राजीनामा आणखी वाचा

विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर विनायक मेटेंनी ठोकला दावा

बीड : शिवसंग्राम पक्षाचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांनी भाजप आणि घटकपक्ष यांच्या आमदारांत सर्वात ज्येष्ठ मीच आहेच त्याचबरोबर …

विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर विनायक मेटेंनी ठोकला दावा आणखी वाचा

नाराज घटकपक्ष महायुतीमधून बाहेर पडणार!

मुंबई – लोकसभा निवडणुकीनंतर रिपब्लिकन पक्ष (आठवले), रासप (महादेव जानकर), शिवसंग्राम (विनायक मेटे) व शेतकरी संघटना (खा.राजू शेट्टी) यांनी विधानसभा …

नाराज घटकपक्ष महायुतीमधून बाहेर पडणार! आणखी वाचा

शिवजयंतीला शिवस्मारकाचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन

ठाणे – शिवजयंती म्हणजेच १९ फेब्रुवारीचा मुहूर्त मुंबईतील अरबी समुद्रात होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या भूमीपूजनासाठी निश्चित करण्यात आला असून …

शिवजयंतीला शिवस्मारकाचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन आणखी वाचा

उच्च न्यायालयाचा निर्णय दुर्दैवी – मेटे

मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आणि मुस्लिम आरक्षणाला दिलेला स्थगितीचा निर्णय दुर्दैवी असल्याचे …

उच्च न्यायालयाचा निर्णय दुर्दैवी – मेटे आणखी वाचा

दुभंगली महायुती; रासप, शिवसंग्राम, स्वाभिमानी बाहेर

मुंबई – शिवसेना आणि भाजपातील भांडणाचा मोठा धक्का महायुतीला बसला असून महायुतीची तीन घटक पक्षांनी साथ सोडली आहे. महायुतीतुन शेट्टींची …

दुभंगली महायुती; रासप, शिवसंग्राम, स्वाभिमानी बाहेर आणखी वाचा