विवाह

एक विवाह असाही, वर-वधूपासून वरातीत आलेले पाहुणे देखील दृष्टीहीन

छत्तीसगडमधील एक विवाह सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. वर व वधू दोघेही दृष्टीहीन आहेत. दोघांची जात देखील वेगळी आहे. मध्य …

एक विवाह असाही, वर-वधूपासून वरातीत आलेले पाहुणे देखील दृष्टीहीन आणखी वाचा

श्रीमंत नवरा पटवण्याची ‘येथे’ दिली जाते शिकवणी

बीजिंग: श्रीमंत नवरा भेटला की बायकोला राणीसारखे जगता येते. काही मुली लग्नासाठी मुद्दाम श्रीमंत मुलगा बघतात तर काही मुली मुलगा …

श्रीमंत नवरा पटवण्याची ‘येथे’ दिली जाते शिकवणी आणखी वाचा

अजबच ! पोलिसांच्या विशेष सुरक्षेत गँगस्टर जेलमध्येच विवाहबद्ध

सर्वसाधारणपणे पंजाबच्या नाभा येथील कारागृह परिसरात शांतता पसरलेली असते. मात्र बुधवारी या ठिकाणी बँड-बाजाचे आवाज ऐकू येवू लागले. त्याला कारणही …

अजबच ! पोलिसांच्या विशेष सुरक्षेत गँगस्टर जेलमध्येच विवाहबद्ध आणखी वाचा

कोण आहे हार्दिक पंड्याची व्हेलेंटाईन नताशा?

टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्या सध्या लंडन मध्ये त्याच्यावर झालेल्या पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर आराम करत असला तरी त्याची व्हेलेंटाइन म्हणजे …

कोण आहे हार्दिक पंड्याची व्हेलेंटाईन नताशा? आणखी वाचा

व्हायरल, एक विवाह सोहळा असा देखील

लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात, असे म्हटले जाते. मात्र प्रत्यक्षात लग्नाची गाठ बांधण्यासाठी वर-वधू देखील योग्य जागेची निवड करतात. …

व्हायरल, एक विवाह सोहळा असा देखील आणखी वाचा

सर्वोच्च न्यायालयात होणार किशोरवयीन मुस्लिम मुलींच्या विवाह संदर्भात सुनावणी

16 वर्षीय मुस्लिम मुलीने आपला विवाह वैध असल्याचे म्हणत सर्वाच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वाच्च न्यायालय या मुलीच्या याचिकेवर सुनावणी …

सर्वोच्च न्यायालयात होणार किशोरवयीन मुस्लिम मुलींच्या विवाह संदर्भात सुनावणी आणखी वाचा

या लव्ह ट्रेनमध्ये ३ वर्षात झाले फक्त १० विवाह

भारतात विवाह या खासगी बाबीला आता व्यवसायाचे स्वरूप आले आहे. परिणामी विवाह संस्था, वेडिंग प्लॅनर, प्री वेडिंग शूट, पोस्ट वेडिंग …

या लव्ह ट्रेनमध्ये ३ वर्षात झाले फक्त १० विवाह आणखी वाचा

सौदर्यवती खासदार नुसरत जहाँ विवाहबद्ध

प. बंगालच्या बशीरहाट लोकसभा मतदारसंघातून तृणमूल कॉंग्रेसच्या तिकिटावर साडेतीन लाख मतांनी निवडणूक जिंकून खासदार बनलेली प्रसिद्ध अभिनेत्री नुसरत जहाँ खासदारांच्या …

सौदर्यवती खासदार नुसरत जहाँ विवाहबद्ध आणखी वाचा

शहिदाच्या बहिणीची कमांडोनी केली भावूक पाठवणी

लग्न किंवा विवाह हा आपल्या संस्कारातील एक महत्वाचा संस्कार मनाला जातो. पण हे लग्न देशासाठी शहीद झालेल्या भावाच्या बहिणीचे असेल …

शहिदाच्या बहिणीची कमांडोनी केली भावूक पाठवणी आणखी वाचा

औली मधील हायप्रोफाईल विवाह, २०० कोटींचा खर्च

उत्तराखंड राज्यातील हिम क्रीडा केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या औली या निसर्गरम्य ठिकाणी हायप्रोफाईल विवाहांचे आयोजन केले गेले असून मूळचे सहारनपुर …

औली मधील हायप्रोफाईल विवाह, २०० कोटींचा खर्च आणखी वाचा

बबिता फोगाट, विवेक सुहाग होणार आयुष्याचे जोडीदार

दंगल चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या फोगाट पहिलवान कुटुंबातील बबिता फोगाटने तिच्या जीवनसाथीची निवड केली आहे. भारत केसरी विवेक सुहाग आणि …

बबिता फोगाट, विवेक सुहाग होणार आयुष्याचे जोडीदार आणखी वाचा

या महिलने चक्क ६०० वर्ष जुन्या दगडी पुलासोबत लग्न!

आपल्या मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी जगभरातील अनेक तरुणी प्रयत्न करतात. पण म्हणावे तसे हे काम सोपे नाही. काहीजणींचा मनासारखा जोडीदार …

या महिलने चक्क ६०० वर्ष जुन्या दगडी पुलासोबत लग्न! आणखी वाचा

जन्मावेळी नकळत विलग झाले, आता होणार जन्मोजन्मीचे साथीदार

जगात कोणता चमत्कार कश्या स्वरुपात घडेल हे कुणी सांगू शकत नाही. असे चमत्कार पहिले की नशीब, योगायोग असे काहीतरी असले …

जन्मावेळी नकळत विलग झाले, आता होणार जन्मोजन्मीचे साथीदार आणखी वाचा

लग्न करण्यापूर्वी ‘या’ वैद्यकीय चाचण्या अवश्य करुन घ्या

लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यतील आनंदमयी आणि महत्वाचा टप्पा असतो. पण आज आम्ही तुम्हाला अशी माहिती सांगणार आहोत, जी लग्नाआधी प्रत्येक …

लग्न करण्यापूर्वी ‘या’ वैद्यकीय चाचण्या अवश्य करुन घ्या आणखी वाचा

विवाह करत आहात? तत्पूर्वी आपल्या जोडीदाराशी या विषयांवर जरूर करा चर्चा

विवाहाचा निर्णय हा प्रत्येकाच्या आयुष्यातील मोठा निर्णय असतो. या निर्णयाने विवाहसंबंधामध्ये असलेल्या दोन्ही व्यक्तींची आयुष्ये खूपच प्रभावित होत असतात. त्यामुळे …

विवाह करत आहात? तत्पूर्वी आपल्या जोडीदाराशी या विषयांवर जरूर करा चर्चा आणखी वाचा

ह्या कारणांमुळे तर विवाहबद्ध होण्याचा निर्णय तुम्ही घेत नाही ना?

एके काळी विवाहाचा निर्णय हा ठराविक वेळी, घरातील मोठ्यांच्या निर्णयानुसार घेतला जात असे. पण जसजसा काळ बदलला, तसतसे विचारही बदलत …

ह्या कारणांमुळे तर विवाहबद्ध होण्याचा निर्णय तुम्ही घेत नाही ना? आणखी वाचा

या जत्रेत विडा जमवितो लग्ने

घरातली मुले मुली मोठ्या होऊ लागल्या कि त्यांच्या विवाहाची चर्चा घरातील मोठी मंडळी सुरु करतात. त्यांना चांगला जीवनसाठी मिळावा आणि …

या जत्रेत विडा जमवितो लग्ने आणखी वाचा

म्हणून अन्य भारतीयांशी लग्न करत नाहीत काश्मिरी मुली

जम्मू काश्मीर मध्ये जेव्हा केव्हा लष्कर, जवान, नागरिकांवर दहशदवादी हल्ले होतात तेव्हा तेव्हा काश्मीर मध्ये लागू असलेले ३७० कलम रद्द …

म्हणून अन्य भारतीयांशी लग्न करत नाहीत काश्मिरी मुली आणखी वाचा