महाराष्ट्र सरकार

फडणवीस सरकारच्या काळात तयार करण्यात आलेल्या समित्या आणि अभ्यास गट बरखास्त

पुणे : अभ्यासक्रम निर्मितीसाठी नेमलेल्या विषय समित्या आणि अभ्यास गट महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम निर्मिती मंडळाने (बालभारती) बरखास्त केले …

फडणवीस सरकारच्या काळात तयार करण्यात आलेल्या समित्या आणि अभ्यास गट बरखास्त आणखी वाचा

नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याची गरज – अजित पवार

पुणे : ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता …

नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याची गरज – अजित पवार आणखी वाचा

वर्षभरात कोल्हापूरला परतणाऱ्या चंद्रकांत पाटलांना अजित पवारांचा टोला

पुणे – आपण पुन्हा कोल्हापूरला जाणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात …

वर्षभरात कोल्हापूरला परतणाऱ्या चंद्रकांत पाटलांना अजित पवारांचा टोला आणखी वाचा

अब्दुल सत्तार यांना आम्ही आयुष्यभर टोप्या पुरवू- गिरीश महाजन

मुंबई – महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पराभूत करत नाही, तोपर्यंत डोक्यावरची …

अब्दुल सत्तार यांना आम्ही आयुष्यभर टोप्या पुरवू- गिरीश महाजन आणखी वाचा

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केले शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम – देवेंद्र फडणवीस

पुणे: मोदी सरकारने लागू केलेल्या कृषि कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर मागील महिन्याभरापासून शेतकरी आंदोलन सुरू असतानाच, राज्याचे विरोधी पक्षनेते आणि …

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केले शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम – देवेंद्र फडणवीस आणखी वाचा

सिडको आणि महापालिकेने समन्वयातून नवी मुंबईचे विकास प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत – मुख्यमंत्री

मुंबई : पाम बिच ट्रॅक, ज्वेल ऑफ नवी मुंबई, गवळी देव वन पर्यटन प्रकल्प, ऐरोलीतील धर्मवीर आनंद दिघे मैदान यासारखे …

सिडको आणि महापालिकेने समन्वयातून नवी मुंबईचे विकास प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत – मुख्यमंत्री आणखी वाचा

लवकरच सांस्कृतिक कार्य विभागाच्या घोषित पुरस्कारांची रक्कम मानकऱ्यांच्या खात्यात जमा करणार

मुंबई : कला क्षेत्रांमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या राज्यातील ज्येष्ठ कलावंतांना सांस्कृतिक कार्य विभागाकडून दरवर्षी विविध पुरस्कार प्रदान करण्यात येतात. अत्यंत …

लवकरच सांस्कृतिक कार्य विभागाच्या घोषित पुरस्कारांची रक्कम मानकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आणखी वाचा

ठाकरे सरकारचा रेस्तराँ आणि बार परवाना शुल्कात ५० टक्के कपात करण्याचा निर्णय

मुंबई – महाराष्ट्रातील रेस्तराँ आणि बारचालकांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. राज्य सरकारने रेस्तराँ आणि बार चालकांच्या परवाना शुल्कात …

ठाकरे सरकारचा रेस्तराँ आणि बार परवाना शुल्कात ५० टक्के कपात करण्याचा निर्णय आणखी वाचा

राज्य सरकारच्या निर्णयामुळे मराठा आऱक्षणाला फटका बसण्याची शक्यता – खासदार संभाजीराजे

पुणे – राज्य सरकारने मराठा समाजासाठी EWS चा लाभ देण्याचा निर्णय घेतला असून मराठा समाजाच्या आऱक्षणाला यामुळे फटका बसण्याची शक्यता …

राज्य सरकारच्या निर्णयामुळे मराठा आऱक्षणाला फटका बसण्याची शक्यता – खासदार संभाजीराजे आणखी वाचा

‘नाइट कर्फ्यु’दरम्यान गाडी चालवताना दिसल्यास जप्त होणार गाडी

मुंबई – ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे राज्यात सर्वत्र खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यापार्श्वभूमीवर राज्यात मुंबईसह सर्व महापालिका क्षेत्रांमध्ये …

‘नाइट कर्फ्यु’दरम्यान गाडी चालवताना दिसल्यास जप्त होणार गाडी आणखी वाचा

सरकारी धानखरेदी केंद्रांवर परराज्यातून धान विक्रीसाठी आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा – अजित पवार

मुंबई : राज्य सरकारने सुरु केलेली धानखरेदी केंद्रे ही आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी असून या केंद्रांवर परराज्यातील धान विक्रीसाठी येऊ नये, …

सरकारी धानखरेदी केंद्रांवर परराज्यातून धान विक्रीसाठी आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा – अजित पवार आणखी वाचा

मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागा तपासण्याचे काम सुरु – एकनाथ शिंदे

मुंबई : राज्याच्या विकासकामात केंद्र शासनाने पाठिंबा देणे आवश्यक असून केंद्र शासन आणि राज्य शासन एकत्र येऊन मेट्रो कारशेडबाबतचा वाद …

मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागा तपासण्याचे काम सुरु – एकनाथ शिंदे आणखी वाचा

राज्यात २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण – राजेश टोपे

मुंबई : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यात २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण करण्यात …

राज्यात २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण – राजेश टोपे आणखी वाचा

सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस यापुढे सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन म्हणून करणार साजरा

मुंबई : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा तीन जानेवारी हा जन्मदिवस हा राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन …

सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस यापुढे सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन म्हणून करणार साजरा आणखी वाचा

सर्वोच्च न्यायालयाने परवानगी नाकारली तरी एल्गार परिषद घेणारच; कोळसे-पाटील

पुणे: एल्गार परिषदेचे आयोजन करण्याच्या हालचाली पुण्यात पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. राज्य सरकारने आम्हाला परिषदेची परवानगी द्यावी. सरकारने परवानगी …

सर्वोच्च न्यायालयाने परवानगी नाकारली तरी एल्गार परिषद घेणारच; कोळसे-पाटील आणखी वाचा

नाताळच्या पार्श्ववभूमीवर राज्य सरकारची नियमावली जाहीर

मुंबई – 2020 या वर्षातील जवळपास सर्वच सण कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अगदी साधेपणाने साजरा करण्यात आले. आता अवघ्या दोन दिवसांवर …

नाताळच्या पार्श्ववभूमीवर राज्य सरकारची नियमावली जाहीर आणखी वाचा

असा असेल राज्यातील नाईट कर्फ्यू? जाणून घ्या काय सुरु असणार, काय बंद?

राज्य सरकारने पुन्हा एकदा कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला असून हा कर्फ्यू रात्री ११ ते सकाळी ६ असा सात तासांसाठी …

असा असेल राज्यातील नाईट कर्फ्यू? जाणून घ्या काय सुरु असणार, काय बंद? आणखी वाचा

नाईट कर्फ्यूवर नाराज हॉटेल व्यावसायिक घेणार शरद पवारांची भेट

मुंबई: ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रात रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी राज्य सरकारने लागू केली …

नाईट कर्फ्यूवर नाराज हॉटेल व्यावसायिक घेणार शरद पवारांची भेट आणखी वाचा