नुकसानदायक

Laptop Tips : मांडीवर ठेवून वापरता का लॅपटॉप? मग तुम्हाला होऊ शकतो हा आजार

एखाद्याने मांडीवर लॅपटॉप वापरणे, ही एक सामान्य गोष्ट बनली आहे, प्रत्येक दुसरी व्यक्ती आपल्या मांडीवर लॅपटॉप घेऊन घरी बेडवर बसून …

Laptop Tips : मांडीवर ठेवून वापरता का लॅपटॉप? मग तुम्हाला होऊ शकतो हा आजार आणखी वाचा

Health : या गोष्टींची भेसळ करुन करू नका खाण्याची चूक, यामुळे तुमच्या आरोग्याला बसू शकतो मोठा फटका

निरोगी राहण्यासाठी पोषक तत्वांनी युक्त पदार्थ खाणे आवश्यक आहे. यासोबतच ते योग्य पद्धतीने खाल्ले जाणेही महत्त्वाचे आहे. लोक बऱ्याचदा अन्नावर …

Health : या गोष्टींची भेसळ करुन करू नका खाण्याची चूक, यामुळे तुमच्या आरोग्याला बसू शकतो मोठा फटका आणखी वाचा

Health Tips : जर तुम्ही हृदयाचे रुग्ण असाल, तर चुकूनही पिऊ नका हे आरोग्यदायी पेय, जाणून घ्या तोटे

उन्हाळ्यात ताक आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. शरीर थंड ठेवण्यासोबतच आतड्यांचे आरोग्यही सुधारते. कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन बी 12 आणि खनिजे यांसारखे …

Health Tips : जर तुम्ही हृदयाचे रुग्ण असाल, तर चुकूनही पिऊ नका हे आरोग्यदायी पेय, जाणून घ्या तोटे आणखी वाचा

किचनमध्ये असलेले हे 6 खाद्यपदार्थ आहेत अनहेल्दी, त्या बदलून या गोष्टींचा करा समावेश

आपल्या स्वयंपाकघरात पौष्टिक आणि अनहेल्दी अशा दोन्ही प्रकारचे पदार्थ असतात. तथापि, कधीकधी आपण अनहेल्दी अन्न खाऊ शकता. परंतु चांगल्या आरोग्यासाठी …

किचनमध्ये असलेले हे 6 खाद्यपदार्थ आहेत अनहेल्दी, त्या बदलून या गोष्टींचा करा समावेश आणखी वाचा

थंड अन्न आरोग्यासाठी ठरू शकते घातक, जाणून घ्या का फायदेशीर आहे गरम जेवण

व्यस्त जीवनामुळे बहुतेक लोक त्यांच्या आहाराबाबत बेफिकीर दिसतात. ऑफिस किंवा शाळेला उशीर होऊ नाही, यासाठी बहुतेक लोक रेडी टू इटसारख्या …

थंड अन्न आरोग्यासाठी ठरू शकते घातक, जाणून घ्या का फायदेशीर आहे गरम जेवण आणखी वाचा

Health Tips : वजन कमी करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी पिता का लिंबू पाणी, तर व्हा सावध

लिंबू पाणी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. वजन कमी करण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी लिंबू पाणी विशेषतः फायदेशीर आहे. मात्र लिंबू …

Health Tips : वजन कमी करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी पिता का लिंबू पाणी, तर व्हा सावध आणखी वाचा

पॅन्टच्या मागच्या खिशात पर्स ठेवल्याने होऊ शकतो हा आजार, डॉक्टरांनी दिला असा इशारा

जर तुम्हालाही पॅन्टच्या मागच्या खिशात पर्स ठेवण्याचा शौक असेल, तर आतापासूनच काळजी घ्यायला हवी. एखाद्या दिवशी हा छंद तुमच्या आरोग्याला …

पॅन्टच्या मागच्या खिशात पर्स ठेवल्याने होऊ शकतो हा आजार, डॉक्टरांनी दिला असा इशारा आणखी वाचा

चहासोबत खात आहात बिस्किट, त्याचे तोटे जाणून घेतल्यावर सोडाल ही सवय

सकाळचा चहा आणि त्यासोबत खाल्लेले स्नॅक्स हे कॉम्बिनेशन भारतात खूप सामान्य आहे. काही जणांना चहाचे इतके व्यसन असते की, चहा …

चहासोबत खात आहात बिस्किट, त्याचे तोटे जाणून घेतल्यावर सोडाल ही सवय आणखी वाचा

तुम्हालाही आहे का उभे राहून पाणी पिण्याची सवय? वेळीच व्हा सावध

पाण्याशिवाय कोणत्याही सजीवाला पृथ्वीवर जगणे शक्य नाही. उन्हाळ्यात आपल्या शरीराला पाण्याची गरज असते. उन्हाळ्यात आपल्याला जास्त घाम येतो, त्यामुळे आपल्या …

तुम्हालाही आहे का उभे राहून पाणी पिण्याची सवय? वेळीच व्हा सावध आणखी वाचा

रात्रीचे भोजन आणि आरोग्य

शरीराला जडणाऱ्या बहुतेक व्याधींचा थेट संबंध पोटाशी आहे हे विधान आयुर्वेदाने अनेक शतकांपूर्वी करून ठेवले आहे. किंबहुना रात्रीचे भोजन संध्याकाळी …

रात्रीचे भोजन आणि आरोग्य आणखी वाचा

टोमॅटोच्या रसाचे सेवन – लाभ आणि नुकसान

आपल्या स्वयंपाकामध्ये नियमित वापरला जाणारा टोमॅटो ही भाजी नसून हा फळाचा प्रकार आहे. मूळचे दक्षिण अमेरिकेतून भारतामध्ये आलेले हे फळ …

टोमॅटोच्या रसाचे सेवन – लाभ आणि नुकसान आणखी वाचा

पावसाळ्यात शक्यतो मच्छी खाणे टाळा

जे लोक आवडीने मासे खातात त्यांना जर तुम्ही सांगितले की मासे खाणे टाळा, तर त्यांना ते शक्य होत नाही. पण …

पावसाळ्यात शक्यतो मच्छी खाणे टाळा आणखी वाचा

थर्माकोलच्या कपात चहा पिणाऱ्यांनो जरा इकडे सुद्धा लक्ष द्या

आपल्या देशात चहाला अमृततुल्य असे देखील म्हटले जाते. आपण सर्वसामान्यपणे चहा हा झोप उडविण्यासाठी पितो. पण काही लोकांना तर चहाचे …

थर्माकोलच्या कपात चहा पिणाऱ्यांनो जरा इकडे सुद्धा लक्ष द्या आणखी वाचा