गणेशोत्सव 2020

गणपती बाप्पांचे अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी झाले आगमन

कोरोनाच्या संकट काळात यंदाच्या गणेशोत्सवाला 22 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. पण यंदा आपल्या सर्वांचा आनंदोत्सव अगदी साधेपणाने साजरा करावा लागणार …

गणपती बाप्पांचे अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी झाले आगमन आणखी वाचा

अशा पद्धतीने घरबसल्या घेऊ शकता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन

पुणे : राज्याभोवती आवळलेला कोरोनाचा फार्स दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत असल्यामुळे काही दिवसांवर येऊन ठेपलेला गणेशोत्सव साधेपणात साजरा केला जाणार …

अशा पद्धतीने घरबसल्या घेऊ शकता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन आणखी वाचा

श्री ज्ञानेश्‍वरांचा वाङ्मयमूर्ती श्री गणेश

श्री संत ज्ञानेश्‍वर महाराजांनी ज्ञानेश्‍वरीचे लेखन सुरू करताना प्रथेप्रमाणे श्री गणेशाला वंदन केले आहे. अनेक ग्रंथकारांनी ही प्रथा पाळलेली आहे …

श्री ज्ञानेश्‍वरांचा वाङ्मयमूर्ती श्री गणेश आणखी वाचा

वाईचा ढोल्या गणपती

सातारा जिल्ह्यातील एक अत्यंत टुमदार गांव वाई तेथील अनेक घाट, मंदिरे यामुळे प्रसिद्ध आहे. प्राचीन काळी विराटनगरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या …

वाईचा ढोल्या गणपती आणखी वाचा

थायलंडमधील गणपती

थायलंड देशात गणेश पूजनाची प्रथा फार प्राचीन काळापासून आहे. येथे गणपती ही यशाची आणि भाग्याची देवता म्हणून जशी पुजली जाते …

थायलंडमधील गणपती आणखी वाचा

खडतर व्रत हरतालिका

भाद्रपदातील वद्य तृतीयेला भारताच्या अनेक राज्यात हरतालिका व्रत साजरे केले जाते. ही पूजा म्हरजे पार्वतीची पूजा आहे. तीन दिवस चालणारे …

खडतर व्रत हरतालिका आणखी वाचा

नक्षलग्रस्त दंतेवाडातील प्राचीन गणेशमूर्ती

छत्तीसगढमधील नक्षलग्रस्त म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या दंतेवाडा जिल्ह्यातील ढोलका पहाडावर असलेली अतिभव्य प्राचीन गणेश मूर्ती शिल्पकलेचा एक सुंदर नमुना आहे. सहा …

नक्षलग्रस्त दंतेवाडातील प्राचीन गणेशमूर्ती आणखी वाचा

विघ्नहर्त्या गणेशाची विविध रूपे

घराघरातून गणपतीरायांचे लवकरच आगमन होणार आहे. वेगवेगळ्या रूपात संकटनाशक गणपती आपल्याला ज्ञात आहे. गणेशाची रूपे जशी अनेक तशीच त्याची नांवही …

विघ्नहर्त्या गणेशाची विविध रूपे आणखी वाचा

गणेशाचा आवडता मोदक व त्याचे वाहन उंदीर

शिवमानस पूजेत गणेश हा ॐ कार प्रणव आहे. ॐ कार म्हणजे एकाक्षर ब्रह्म. या अक्षराचा वरचा भाग हे गणेशाचे मस्तक …

गणेशाचा आवडता मोदक व त्याचे वाहन उंदीर आणखी वाचा

येथे स्थापित आहे गणेशाचे कापलेले मस्तक

उत्तराखंडातील पिथौरगडजवळ असलेल्या पाताळ भुवनेश्वर नावाच्या गुहेत गणेशाचे कापलेले मस्तक स्थापित असल्याचे सांगितले जाते.या गुहेचा शोध आदिशंकराचार्यांनी लावला असेही सांगितले …

येथे स्थापित आहे गणेशाचे कापलेले मस्तक आणखी वाचा