अजित पवार

दादांची दादागिरी

पुणे – एकीकडे आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना शिक्षकांचा आदर करण्याचा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. तर, दुसरीकडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित …

दादांची दादागिरी आणखी वाचा

अजित पवार, तटकरे पुन्हा सिंचन घोट्याळ्यात?

मुंबई – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याविरोधात सिंचन घोटाळा प्रकरणात तपास करण्याची परवानगी अँटी करप्शन …

अजित पवार, तटकरे पुन्हा सिंचन घोट्याळ्यात? आणखी वाचा

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नाही पाळणार प्रोटोकॉल

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने संयुक्तरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार मुख्यमंत्री पृथ्वीराज …

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नाही पाळणार प्रोटोकॉल आणखी वाचा

अजित पवारांना वहाणेचा प्रसाद

नागपूर – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांच्याच पक्षातील कार्यकर्त्या महिलेने स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी चप्पल भिरकाविल्याची घटना काल दुपारी गडचिरोली जिल्ह्यातील …

अजित पवारांना वहाणेचा प्रसाद आणखी वाचा

राज्यातील पहिल्या ट्रॉमा केअर सेंटरचे लोकापर्ण

पुणे : जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते ससुन रूग्णालयात सुरू करण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या ट्रॉमा केअर सेंटरचे लोकार्पण …

राज्यातील पहिल्या ट्रॉमा केअर सेंटरचे लोकापर्ण आणखी वाचा

मुख्यमंत्रीपदाचा विचार सोडला- अजित पवार

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांत मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून उतरण्याची इच्छा होती मात्र आता हा विचार बाजूला सारला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार …

मुख्यमंत्रीपदाचा विचार सोडला- अजित पवार आणखी वाचा

एकदा निर्णय घेतला की माघार नाही; अजित पवार

परभणी: काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या जागा वाटपाचा निर्णय येत्या आठ दिवसांत पूर्ण होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली पण …

एकदा निर्णय घेतला की माघार नाही; अजित पवार आणखी वाचा

अजित पवारांकडून शिवसेना,’अच्छे दिन’ची खिल्ली

नागपूर – महाराष्ट्र सदनावरून निर्माण झालेल्या वादात एकाकी पडलेल्या शिवसेनेची आणि महागाईवरून मोदी सरकारच्या ‘अच्छे दिन’ची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी …

अजित पवारांकडून शिवसेना,’अच्छे दिन’ची खिल्ली आणखी वाचा

सीमावासियांना कायद्याच्या चौकटीत राहूनच मदत : उपमुख्यमंत्री

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बेळगावातील मराठी भाषिकांना कायद्याच्या चौकटीत राहूनच मदत करण्याचे आश्वासन यांनी दिले. कानडी पोलिसांनी येळळूर …

सीमावासियांना कायद्याच्या चौकटीत राहूनच मदत : उपमुख्यमंत्री आणखी वाचा

अजित पवारांचा काँग्रेसला निर्वाणीचा इशारा

सोलापूर: विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला १४४ जागा मिळाल्या; तरच काँग्रेसबरोबर आमची आघाडी राहॆल. अन्यथा आमचा मार्ग आम्हाला मोकळा आहे; असे …

अजित पवारांचा काँग्रेसला निर्वाणीचा इशारा आणखी वाचा

दुष्काळप्रश्नी शासन जनतेच्या पाठीशी ठाम उभे – उपमुख्यमंत्री अजित पवार

सोलापूर : राज्यात सध्या समाधानकारक पाऊस नाही. भविष्यात उद्‌भवणाऱ्या पाणी, चारा टंचाई (दुष्काळ) प्रश्नी शासन सर्वोतपरी जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे …

दुष्काळप्रश्नी शासन जनतेच्या पाठीशी ठाम उभे – उपमुख्यमंत्री अजित पवार आणखी वाचा

‘एनए’तून वगळल्या शहरांलगतच्या जमिनी

मुंबई : राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत नगरपालिका आणि महापालिका हद्दीतील जमिनी एनएच्या अटीतून मुक्त करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे शहरांजवळच्या …

‘एनए’तून वगळल्या शहरांलगतच्या जमिनी आणखी वाचा

अजित पवारांनी साधला ठाकरे बंधूंवर निशाना

कोल्हापूर : सध्या कोल्हापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्धार मेळावा सुरू आहे. या मेळाव्यात जाहीर भाषणात अजित पवार यांनी ठाकरे बंधुंना …

अजित पवारांनी साधला ठाकरे बंधूंवर निशाना आणखी वाचा

गोडधोड खायला न दिल्याने अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस

औरंगाबाद : दोन अभियंत्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सरबराई करण्यात कुचराई केल्याच्या कारणावरून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. औरंगाबादेत …

गोडधोड खायला न दिल्याने अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस आणखी वाचा

मुंडे यांच्या अपघाताची सीबीआय चौकशी होऊ दया – पवार

जालना – भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाताची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. जालन्यामध्ये …

मुंडे यांच्या अपघाताची सीबीआय चौकशी होऊ दया – पवार आणखी वाचा

आंदोलनासाठी बारामतीच कशासाठी ? अजित पवारांचा सवाल

बारामती – मुख्यमंत्री कराडमध्ये राहतात, तर पंतप्रधान दिल्लीत राहतात ,मग कोणतेही आंदोलन असो, नेहमी बारामतीच टार्गेट का ? असा सवाल …

आंदोलनासाठी बारामतीच कशासाठी ? अजित पवारांचा सवाल आणखी वाचा

नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी सहकार्य हवे ;अजित पवार

बारामती – अपुऱ्या पावसामुळे राज्यात निर्माण झालेल्या आपत्तीवर मात करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी शासनास सहकार्य करण्याची भूमिका घेण्याची गरज असल्याचे …

नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी सहकार्य हवे ;अजित पवार आणखी वाचा

मेट्रोला केंद्राकडून निधी नाही ;मग ‘कारभारी’ काय करणार – अजित पवार

पुणे – लखनौ, अहमदाबादच्या मेट्रो प्रकल्पाला केंद्र सरकारतर्फे निधी जाहीर केला जातो; पण पुण्याच्या मेट्रोसाठी तरतूद होत नाही. नेहरू योजनेतून …

मेट्रोला केंद्राकडून निधी नाही ;मग ‘कारभारी’ काय करणार – अजित पवार आणखी वाचा