युवा

Marathi News,youth,women,lifestyle,career,health,agriculture,education news and articles advice in marathi  from maharashtra,pune,mumbai

हा फोटो पाहून तुम्हीही ठोकाल विराटच्या चाहत्याला सलाम

अभिनेते, खेळाडू अशा सेलिब्रेटींच्या चाहत्यांची गोष्टच काही वेगळे असतात. हे चाहते सेलिब्रेटींसाठी अनेक गोष्टी करतात. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट …

हा फोटो पाहून तुम्हीही ठोकाल विराटच्या चाहत्याला सलाम आणखी वाचा

या देशामध्ये दुसऱ्या, तिसऱ्या लग्नावर मिळत आहे बंपर डिस्काउंट

पाकमधील एका मॅरिज हॉलकडून लग्नासाठी देण्यात आलेली ऑफर सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. पाकिस्तानच्या बहावलपूरमध्ये सुरू झालेल्या एका नवीन मॅरिज …

या देशामध्ये दुसऱ्या, तिसऱ्या लग्नावर मिळत आहे बंपर डिस्काउंट आणखी वाचा

प्लास्टिक रिसायकल्ड करून बनवला लाकडाचा पर्याय

कॅनडाच्या एका कंपनीने शहरातील प्लास्टिक कचऱ्याला रिसायकल्ड करून लाकडाचा पर्याय तयार केला आहे. गुडवूड प्लास्टिक कंपनी नोवा स्कॉटिया प्रांतातील हालीफॅक्स …

प्लास्टिक रिसायकल्ड करून बनवला लाकडाचा पर्याय आणखी वाचा

अंतराळवीर बनण्यासाठी आवश्यक आहेत या गोष्टी

अंतराळाचा प्रवास करणे हे आपल्यातील अनेकांचे स्वप्न असते. मात्र अंतराळ प्रवासी बनणे एवढे सोपे नाही. यासाठी तुमच्याकडे अनेक गुण, कौशल्य …

अंतराळवीर बनण्यासाठी आवश्यक आहेत या गोष्टी आणखी वाचा

या ठिकाणी तयार होत आहे जगातील सर्वात उंच झोका

जगातील सर्वात मोठा झोका तयार करण्याचे काम सध्या दुबईच्या ब्लूवॉटर्स आयलँड येथे सुरू आहे. हा झोका 5 बोइंग 747 जंबो …

या ठिकाणी तयार होत आहे जगातील सर्वात उंच झोका आणखी वाचा

कोण होता अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला?

मुंबईच्या अंडरवर्ल्डचा डॉन राहिलेला पठाण गँगचा प्रमुख करीम लाला पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शिवसेने नेते व राज्यसभा खासदार संजय …

कोण होता अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला? आणखी वाचा

कॅप्टन तानिया शेरगिल यांचा महिंद्रांनी शेअर केलेला व्हिडीओ एकदा पहाच

काल देशाचा 72 वा सैन्य दिवस साजरा करण्यात आला. या निमित्ताने झालेल्या परेडमध्ये पुरूषांच्या तुकडीचे नेतृत्व कॅप्टन तानिया शेरगिल यांनी …

कॅप्टन तानिया शेरगिल यांचा महिंद्रांनी शेअर केलेला व्हिडीओ एकदा पहाच आणखी वाचा

राजघराणे सोडल्यानंतर ‘मेग्झिट’ नावाच्या वस्तूंची तूफान विक्री

प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन मार्केल यांनी ब्रिटनच्या राजघराण्यातील वरिष्ठ सदस्याचे पद त्यागून आर्थिकरित्या आत्मनिर्भर होण्याचा निर्णय घेण्यात आलेला …

राजघराणे सोडल्यानंतर ‘मेग्झिट’ नावाच्या वस्तूंची तूफान विक्री आणखी वाचा

नाव शहेनशाह : रोज ४० लीटर दूध पीतो

हैदराबादचा शहेनशहा. वय साडेचार वर्षे, उंची साडे सहा फूट. महिन्याचा खर्च एक लाख रुपये. त्यात दररोज ४० लीटर दूध. १०० …

नाव शहेनशाह : रोज ४० लीटर दूध पीतो आणखी वाचा

अपघात होण्यामागची काही प्रमुख कारणे – अशी घ्या खबरदारी

रस्त्यांवर चालत असलेल्या गाड्या दुर्घाटनाग्रस्त होऊन जीवितहानी झाल्याच्या बातम्या आपण नेहमीच ऐकत असतो, पहात असतो. या अपघातांमागे कारणेही वेगवेगळी असतात. …

अपघात होण्यामागची काही प्रमुख कारणे – अशी घ्या खबरदारी आणखी वाचा

गर्भवती महिलांनी ‘ ही ‘ प्रसाधने टाळावी

गर्भारपणाच्या सुरुवातीच्या काळामध्ये काही सौंदर्यप्रसाधने, औषधे महिलांनी आवर्जून टाळायला हवीत असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. या औषधांच्या किंवा प्रसाधनांच्या वापरामुळे, जन्माला …

गर्भवती महिलांनी ‘ ही ‘ प्रसाधने टाळावी आणखी वाचा

केरळच्या बेकरीत बनवला गेला विक्रमी केक

केरळमध्ये 1500 शेफ्सनी मिळून जगातील सर्वात लांब केक बनवण्याचा विक्रम केला आहे. तब्बल 6.5 किमी लांब केक बनविण्यासाठी अनेक बेकर …

केरळच्या बेकरीत बनवला गेला विक्रमी केक आणखी वाचा

Whole वावर ईज Our म्हणणाऱ्यांसाठी महापालिकेने आणला चमत्कारी आरसा!

बंगळुरू : देशात विविध योजना स्वच्छ भारतच्या नावाखाली राबवल्या जात आहेत. पण असे असले तरी Whole वावर ईज Our म्हणणाऱ्यांची …

Whole वावर ईज Our म्हणणाऱ्यांसाठी महापालिकेने आणला चमत्कारी आरसा! आणखी वाचा

या व्यक्तीने कपाटात लपवले एवढे पैसे की बँकच झाली रिकामी

चीनमधील एका व्यक्तीच्या घरातील कपाटात तब्बल 200 मिलियन युआन (जवळपास 205 कोटी रुपये) रोख रक्कम सापडल्याची घटना समोर आली आहे. …

या व्यक्तीने कपाटात लपवले एवढे पैसे की बँकच झाली रिकामी आणखी वाचा

Viral : बादशाही पोशाख आणि हातात तलवार घेऊन पाक पत्रकाराची हटके रिपोर्टिंग

पाकिस्तानी पत्रकार चांब नवाब यांची रिपोर्टिंगचा एक व्हिडीओ काही वर्षांपुर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यांची ती हटके रिपोर्टिंग आजही …

Viral : बादशाही पोशाख आणि हातात तलवार घेऊन पाक पत्रकाराची हटके रिपोर्टिंग आणखी वाचा

तलवारबाजीत पत्नीला हरवून देणार घटस्फोट, पतीची अजब मागणी

कधीकधी घटस्फोटाची अशी विचित्र प्रकरण समोर येतात की, ज्यामुळे न्यायालय देखील हैराण होते. असेच एक विचित्र घटस्फोटाचे प्रकरण अमेरिकेत समोर …

तलवारबाजीत पत्नीला हरवून देणार घटस्फोट, पतीची अजब मागणी आणखी वाचा

या युवतीने मोडले स्वतःचेच गिनीज रेकॉर्ड

फोटो सौजन्य झी न्यूज गुजरातची टिनएजर निलांशी पटेल हिने केसाच्या लांबीचे स्वतःचेच गिनीज रेकॉर्ड मोडून नवीन रेकॉर्ड स्थापण्याचा विक्रम केला …

या युवतीने मोडले स्वतःचेच गिनीज रेकॉर्ड आणखी वाचा

पतंगवेड्या या माणसाच्या हातात पतंग, गळ्यात, बोटातही पतंग

फोटो सौजन्य न्यूज १८ सध्या मकरसंक्रांतिनिमित् देशभर विविध ठिकाणी पतंगबाजी जोरात सुरु आहे. अनेकांना पतंग उडविणे आणि पतंग काटाकटी स्पर्धात …

पतंगवेड्या या माणसाच्या हातात पतंग, गळ्यात, बोटातही पतंग आणखी वाचा