जरा हटके

भंगारात जाण्याच्या प्रतिक्षेत साडेचार हजार विमाने

नवी दिल्ली : विमानाकडे आपण नेहमीच जगातील सर्वात अलिशान प्रवासाचे साधन म्हणून पाहतो. पण प्रत्येक गोष्टीचा अंत हा निश्चित असतो …

भंगारात जाण्याच्या प्रतिक्षेत साडेचार हजार विमाने आणखी वाचा

ऑस्ट्रियामध्ये या ठिकाणी कैद्यांसाठी आहे पंचतारांकित कारागृह

पर्यटकांना राहण्यासाठी पंचतारांकित हॉटेल्समध्ये मिळणाऱ्या सुविधांबद्दल आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. मात्र कैद्यांना राहण्यासाठी पंचतारांकित कारागृहाची कल्पना आपण कधी केली …

ऑस्ट्रियामध्ये या ठिकाणी कैद्यांसाठी आहे पंचतारांकित कारागृह आणखी वाचा

श्रीकृष्णाने महाभारताच्या युद्धासाठी कुरुक्षेत्राची का केली निवड?

आपल्याच स्वकीयांच्या विरुद्ध शस्त्र उचलावे किंवा नाही अशा द्विधा मनस्थितीमध्ये असलेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाने उपदेश करीत त्याच्या कर्तव्यांची जाणीव करून दिली. …

श्रीकृष्णाने महाभारताच्या युद्धासाठी कुरुक्षेत्राची का केली निवड? आणखी वाचा

तुम्ही पाहिला आहे का जगातील सर्वात खतरनाक स्विमिंग पूल

आजवर साधारणतः जमिनीवरील स्विमिंग पूलमध्ये अथवा नदीमध्ये पोहण्याचा आनंद घेतो. पण तुम्ही कधी हवेत तरंग्यात स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा आनंद घेतला …

तुम्ही पाहिला आहे का जगातील सर्वात खतरनाक स्विमिंग पूल आणखी वाचा

या ऑलिम्पिकमध्ये शेवटची दिली गेली बावनकशी शुध्द सोन्याची मेडल्स

आणखी पाच दिवसांनी जपान मध्ये टोक्यो ऑलिम्पिक २०२० ची सुरवात होत आहे. करोना मुळे यंदा या स्पर्धा वेगळ्या वातावरणात होत …

या ऑलिम्पिकमध्ये शेवटची दिली गेली बावनकशी शुध्द सोन्याची मेडल्स आणखी वाचा

नताशा पूनावालाची हँडबॅग सोशल मीडियावर व्हायरल

करोना लस निर्मितीमध्ये अग्रणी असलेल्या पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटचे नाव आज जगात प्रसिद्धीच्या झोतात आहे. साहजिकच या इन्स्टिट्यूटचे चालक अदार पूनावालाही …

नताशा पूनावालाची हँडबॅग सोशल मीडियावर व्हायरल आणखी वाचा

म्हणून साजरा होतो जागतिक सर्प दिवस

जगात एकूण १५०० प्रकारचे विशेष दिवस साजरे केले जातात. १६ जुलै हा दिवस जागतिक सर्प दिवस म्हणून साजरा होतो. साप, …

म्हणून साजरा होतो जागतिक सर्प दिवस आणखी वाचा

बेजोसबरोबर अंतराळ प्रवासाला जाणार १८ वर्षीय ऑलीव्हर

नेदरलँड्सचा १८ वर्षीय ऑलीव्हर डायमन अमेझॉनचे संस्थापक आणि ब्लू ओरिजिन स्पेस कंपनीचे प्रमुख जेफ बेजोस यांच्यासोबत पहिल्या अंतराळ प्रवासाला जाणार …

बेजोसबरोबर अंतराळ प्रवासाला जाणार १८ वर्षीय ऑलीव्हर आणखी वाचा

हा होता जगातला पहिला वॅक्सिन पासपोर्ट

करोना महामारी मुळे आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी जगभरातील देश वॅक्सिन पासपोर्टची तयारी करत आहेत. हा पासपोर्ट म्हणजे करोना साठीचे लसीकरण पूर्ण झाल्याचा …

हा होता जगातला पहिला वॅक्सिन पासपोर्ट आणखी वाचा

रावण होता पहिला कावडीया?

२२ जुलै पासून नियोजित असलेल्या पवित्र कावडी यात्रेवर उत्तराखंड सरकारने करोना मुळे बंदी घातली आहे तर उत्तर प्रदेशने काही अटींवर …

रावण होता पहिला कावडीया? आणखी वाचा

अमेरिकेने बनविला उडणारा ग्रेनेड

अमेरिकेच्या लष्करने उडणाऱ्या ग्रेनेडच्या फिल्ड चाचण्या नुकत्याच पूर्ण केल्या आहेत. हेलीकॉप्टरच्या पंखाप्रमाणे असलेल्या पंखांच्या मदतीने हे ग्रेनेड २० किमी पर्यंत …

अमेरिकेने बनविला उडणारा ग्रेनेड आणखी वाचा

आकर्षक आकाराच्या या फ्लॉवरचे उलगडले रहस्य

रोजच्या भाजी प्रकारात आपण अनेकदा फ्लॉवर वापरतो. कॉलीफ्लॉवर असे त्याचे नाव. कोबी, ब्रोकोली जातीमध्ये हा प्रकार येतो. आपल्याकडे नाही पण …

आकर्षक आकाराच्या या फ्लॉवरचे उलगडले रहस्य आणखी वाचा

स्मार्ट नखे वापरा आणि करा दणकून खरेदी

शॉपिंग हा प्रामुख्याने महिलांचा प्रांत मानला जातो. अनेकदा शॉपिंग केल्यावर क्रेडीट डेबिट कार्ड घरी राहिल्याचे किंवा पर्स बरोबर नसल्याचे लक्षात …

स्मार्ट नखे वापरा आणि करा दणकून खरेदी आणखी वाचा

अंतराळ सफरीचा पाया घालणाऱ्या व्हर्जिनचे असे आहे हे खास विमान

ब्रिटनचे अब्जाधीश रिचर्ड ब्रान्सन यांची व्हर्जिन गॅलेटिक ही अंतराळात व्यावसायिक उड्डाण करणारी पहिली कंपनी बनली आहे आणि त्यामुळे आता स्पेस …

अंतराळ सफरीचा पाया घालणाऱ्या व्हर्जिनचे असे आहे हे खास विमान आणखी वाचा

मोदींचा पीव्ही सिंधू बरोबर आईस्क्रीम खाण्याचा  वादा

२३ जुलै पासून टोक्यो येथे सुरु होत असलेल्या ऑलिम्पिक साठी भारतातून १२६ खेळाडूंचे पथक रवाना होत असून या निमित्ताने पंतप्रधान …

मोदींचा पीव्ही सिंधू बरोबर आईस्क्रीम खाण्याचा  वादा आणखी वाचा

चालत्या एसयूव्हीच्या बॉनेटवर वधू बसली, पोलिसांनी चांगली वरात काढली

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यात खास प्रसंग म्हणून साजरा होणारा कार्यक्रम. त्यात नवीन काय करता येईल याचा शोध सातत्याने सुरु असतो. …

चालत्या एसयूव्हीच्या बॉनेटवर वधू बसली, पोलिसांनी चांगली वरात काढली आणखी वाचा

सहा केसांना लिलावात मिळाली १० लाखाची किंमत

दररोज कोणत्या ना कोणत्या वस्तूंचे लिलाव सुरूच असतात. नामवंत लिलाव कंपन्या दुर्मिळ वस्तूंचे लिलाव करतात आणि त्या कोट्यवधी रुपयांना विकल्या …

सहा केसांना लिलावात मिळाली १० लाखाची किंमत आणखी वाचा

पोलंडचा हा हाडाचा शेतकरी सोशल मिडियावर चर्चेत

शेतकरी आणि तोही सोशल मिडियासारख्या माध्यमावर चर्चेत यावा ही तशी अनोखी घटना. त्यातून हा शेतकरी आहे पोलंडचा. हा देश काही …

पोलंडचा हा हाडाचा शेतकरी सोशल मिडियावर चर्चेत आणखी वाचा