मुंबई

मुंबईत केजरीवालने केला रिक्षातून प्रवास

मुंबई: मुंबई शहरात आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल हे बुधवारी सकळी दाखल झाले आहेत. आप कार्यकर्त्यांनी विमानतळावर अरविंद केजरीवाल …

मुंबईत केजरीवालने केला रिक्षातून प्रवास आणखी वाचा

मुंडे-गडकरी गटात पुन्हा धुसफूस

पुणे– आगामी काळात होत असलेल्या‍ ऐन लोकसभा निवडणूकीच्यात तोंडावर भाजपच्यान नेत्यांमधील वाद पुन्हा सुरू झाला आहे. भाजपचे संसदीय उपनेते गोपीनाथ …

मुंडे-गडकरी गटात पुन्हा धुसफूस आणखी वाचा

मनसेचा पाठिंबा घेण्यास शिवसेनेचा ठाम विरोध

मुंबई – भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्यातील ताणलेल्या संबंधाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईत झालेल्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीनंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव …

मनसेचा पाठिंबा घेण्यास शिवसेनेचा ठाम विरोध आणखी वाचा

मोदींना पठिंबा देण्यासाठी रेस- उध्दव ठाकरे

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून देशात नरेंद्र मोदी यांची लाट आली आहे. त्यामुळेच भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्याची …

मोदींना पठिंबा देण्यासाठी रेस- उध्दव ठाकरे आणखी वाचा

विधान परिषदेच्या जागांसाठी युतीमध्ये चुरस

मुंबई – विधान परिषदेच्या ९ जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत १० अर्ज दाखल झाले. त्यामुळे आता आगामी काळात मताची …

विधान परिषदेच्या जागांसाठी युतीमध्ये चुरस आणखी वाचा

राष्ट्रीय प्रतीकांचा वापर- आपविरोधात याचिका दाखल

मुंबई – अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने राष्ट्रध्वज आणि अशोकचक्र या राष्ट्रीय प्रतीकांचा वापर राजकीय लाभासाठी केल्याप्रकरणी केजरीवाल, मयंक …

राष्ट्रीय प्रतीकांचा वापर- आपविरोधात याचिका दाखल आणखी वाचा

पेट्रोल पंपावर १६ लाखांचा दरोडा

मुंबई-नाशिक महामार्गावरील भोईरपाडा येथील भारत पेट्रोलियम कंपनीच्या जयमल सिंग ऑटोमोबाइल कॉर्पोरेशन या पेट्रोल पंपावर सोमवारी सायंकाळी दोन अज्ञातांनी दरोडा टाकला. …

पेट्रोल पंपावर १६ लाखांचा दरोडा आणखी वाचा

सचिन पिळगांवकर यांचा मनसेला नकार

मुंबई – बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक महेश मांजरेंकर यांना मनसेकडून वायव्य मुंबई मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात …

सचिन पिळगांवकर यांचा मनसेला नकार आणखी वाचा

मांजरेकर होणार बांदेकर

मुंबई  / प्रतिनिधी -शिवसेनेत जावून बदेकारांचे जे झाले  तेच मांजरेकरांचे होणार अशी प्रतिक्रिया आप चे मयंक गांधी यांनी दिली असून …

मांजरेकर होणार बांदेकर आणखी वाचा

राष्ट्रवादीने केली काँग्रेसची कोंडी

मुंबई- काही दिवसापूर्वी जागावाटपात एक जागा कमी घेवून राष्ट्रेवादी कॉग्रेसने माघार घेतली असल्यारचे चित्र तयार केले जात आहे. मात्र तसे …

राष्ट्रवादीने केली काँग्रेसची कोंडी आणखी वाचा

मतदार याद्यांमध्ये अजूनही असंख्य चुका

मुंबई: आगामी काळात होत असलेल्या लोकसभेच्याा निवडणूका अवघ्या महिनाभरावर येवून ठेपल्यास आहेत. लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या तरी मतदार याद्यांमध्ये …

मतदार याद्यांमध्ये अजूनही असंख्य चुका आणखी वाचा

पवारांचा आदेश धुडकावू, पण राणेंना मदत करणार नाही!

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघांत काँगे्रस, राष्‍ट्रवादीमधील कार्यकर्त्यांचा वाद चव्हाट्यावर आला आहे. उद्योगमंत्री नारायण राणे राष्‍ट्रवादीला कायम …

पवारांचा आदेश धुडकावू, पण राणेंना मदत करणार नाही! आणखी वाचा

रामदास कदम यांची मनसे भेट

मुंबई – आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची मनसेवर आगपाखड सुरु असताना, मनसे मात्र शांत राहून शिवसेनेचा एक एक नाराज मोहोरा …

रामदास कदम यांची मनसे भेट आणखी वाचा

मनसेचा पाठिंबा मोदी यांनाच : राज ठाकरे

मुंबई ः नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांच्यात मनसेला महायुतीत आणण्यासंबंधी झालेली चर्चा फोल ठरल्याच्या चार-पाच दिवसानंतरच राज ठाकरे यांनी …

मनसेचा पाठिंबा मोदी यांनाच : राज ठाकरे आणखी वाचा

गारपिटग्रस्त भागांची पवार, ठाकरे करणार पाहणी

मुंबई: मराठवाडयात गेल्या आठ दिवसांपासून गारपीटीने मोठे नुकसान झाले आहे. निवडणूकीमुळे या भागांचा दौरा कुठल्याच राजकीय पक्षानी केला नव्हता. आता …

गारपिटग्रस्त भागांची पवार, ठाकरे करणार पाहणी आणखी वाचा

अशोक चव्हाण यांचे नाव पहिल्या यादीत नाही

नवी दिल्ली – आगामी काळात होत असलेल्याा लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने महाराष्ट्रातील १३ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्येो महाराष्ट्रासतील काही …

अशोक चव्हाण यांचे नाव पहिल्या यादीत नाही आणखी वाचा

शेट्टींच्या विरोधात लढण्यास जयंत पाटील यांचा नकार

मुंबई: आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणूकीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टींच्या विरोधात उमेदवार सापडला नही: तर …

शेट्टींच्या विरोधात लढण्यास जयंत पाटील यांचा नकार आणखी वाचा

मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम

मुंबई: येत्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी, निवडणूक आयोगाने विशेष मोहिम हाती घेतली आहे. त्यामुळे ९ मार्च रोजी मतदार …

मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम आणखी वाचा