क्रीडा

Marathi News,cricket,tennis,football ,badminton,mumbai pune sports news and article from maharashtra in marathi

टीम इंडियासाठी इंग्लंड दौरा खडतर

मुंबई – आगामी काळात टीम इंडियासाठी इंग्लंडचा दौरा खडतर ठरणार आहे.या दौ-यावेळी टीम इंडियाला काही खडतर गोष्टीचा सामना करावा लागणार …

टीम इंडियासाठी इंग्लंड दौरा खडतर आणखी वाचा

मोहम्मद शमी करणार लवकरच विवाह

मुरादाबाद- टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी हा क्लीन बोल्ड झाला आहे. शमीला कोलकाता येथील एका मॉडलने बोल्ड केले आहे. …

मोहम्मद शमी करणार लवकरच विवाह आणखी वाचा

सराव सामन्यात इंग्लंड-इक्वेडरची बरोबरी

ब्राझील : गेल्या काही दिवसांपासून आता फुटबॉलचा ज्वार दिसून येत आहे. फुटबॉल वर्ल्डकपचे साखळी सामने होण्यापूर्वी संघाना सराव करता या …

सराव सामन्यात इंग्लंड-इक्वेडरची बरोबरी आणखी वाचा

नदाल-मरे समोरा-समोर

पॅरिस- फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत आगामी काळात अटातटीच्या लढती पाहवयास मिळणार आहेत. आता ‘लाल मातीचा बादशहा’ असलेल्या राफेल नदाल यांची …

नदाल-मरे समोरा-समोर आणखी वाचा

युवराजच्या वडिलांनाही घशाचा कॅन्सर

भारतीय क्रीकेट टिमचा आधार आणि कॅन्सरशी यशस्वी झुंज दिलेला झुंजार खेळाडू युवराजसिंग याचे वडील योगिराज सिंग यांनाही घशाचा कॅन्सर झाल्याचे …

युवराजच्या वडिलांनाही घशाचा कॅन्सर आणखी वाचा

दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारपदी हाशिम अमला

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधार स्मिथने मार्चमध्येय निवृत्ती जाहीर केली होती. त्यायमुळे आागमी काळात कर्णधारपदाची धुरा कोणाकडे सोपवली जाणार याकडे …

दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारपदी हाशिम अमला आणखी वाचा

मारिया शारापोव्हाची सेमीफायनलमध्यें धडक

पॅरिस- फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत संघर्षमय विजयाची नोंद करताना टेनिसपटू मारिया शारापोव्हाने तसेच कॅनडाच्या इग्युन बोऊचार्डने स्पेनच्या कार्ला सुआरेझला पराभूत …

मारिया शारापोव्हाची सेमीफायनलमध्यें धडक आणखी वाचा

वनडे मालिकेत श्रीलंका-इंग्लंडची बरोबरी

लंडन : श्रीलंका-इंग्लंड विरूध्दच्या पाच वनडे मालिकेत चौथा सामना जिंकत मालिकेत दोन-दोन बरोबरी साधली आहे. या सामन्याात श्रीलंकेने कुमार संगकाराच्या …

वनडे मालिकेत श्रीलंका-इंग्लंडची बरोबरी आणखी वाचा

कोलकत्ताच आयपीएल चॅम्पियन

बेंगलोर- बंगळुरमध्ये चिन्नास्वामी स्टेडियमवरील आयपीएलच्या फायनलमधील रोमहर्षक लढतीत कोलकाता नाईट रायडर्सने पंजाबवर मात करत चॅम्पियन होण्याचा मान पटकावला आहे. पहिल्यांदाच …

कोलकत्ताच आयपीएल चॅम्पियन आणखी वाचा

हॉकीमध्ये भारताला विजय आवश्यक

हेगः वर्ल्डकप हॉकी स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात भारताला बेल्जियमकडून पराभव स्वीाकारावा लागला आहे. बेल्जियमने भारताला अगदी अखेरच्या क्षणाला केलेल्या गोलच्या जोरावर …

हॉकीमध्ये भारताला विजय आवश्यक आणखी वाचा

पंजाब-कोलकत्ता विजेतेपदासाठी झुंजणार

बंगळुरू – सातव्या सत्रातील इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या विजेतापदासाठी पंजाबचे किंग्ज आणि कोलकात्याचे रायडर्स यांच्यात रविवारी महायुद्ध रंगणार …

पंजाब-कोलकत्ता विजेतेपदासाठी झुंजणार आणखी वाचा

युवराजची एक धाव पडली पावणेचार लाख रुपयांला

नवी दिल्लीे– यावेळेसच्या आयपीएलमध्ये ब-याच खेळाडूना लिलावात कोटी रुपयांची मोठी रक्क्म देवून खरेदी करण्यात आले होते. त्यामुळे आयपीएलमधील काही खेळाडूनी …

युवराजची एक धाव पडली पावणेचार लाख रुपयांला आणखी वाचा

सुनील नरिनला विंडीज संघाने वगळले

बार्बाडोस : आयपीएलमध्येे खेळण्यानचा मोह आता परदेशातील क्रिकेटपटूंना देखील आवरत नाही असेच दिसते. त्याचा फटका वेस्ट इंडिजचा फिरकीपटू सुनील नरिनला …

सुनील नरिनला विंडीज संघाने वगळले आणखी वाचा

चेन्नईच्या विजयात मॅक्सवेलचा अडथळा

चेन्नई- आयपीएल स्पर्धेत आतापर्यंतच्या सामन्यापत चेन्नई सुपर किंग्ज व किंग़ज इलेव्हन पंजाब संघाने दमदार कामगिरी केली आहे. त्या कामगिरीच्या जोरावरच …

चेन्नईच्या विजयात मॅक्सवेलचा अडथळा आणखी वाचा

विश्वविजेतेपद पुन्हा खेचून आणेन- आनंद

पुणे- आगामी काळात होत असलेल्या बुद्धिबळाच्याय विश्‍वचषक स्पर्धेत विजय मिळवत विश्वविजेतेपद पुन्हा खेचून आणेन असे मत भारताचा माजी विश्वविजेता खेळाडू …

विश्वविजेतेपद पुन्हा खेचून आणेन- आनंद आणखी वाचा

नदाल, शारापोवाची आगेकूच सुरुच

पॅरिस – फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत जगातील नंबर वन असलेल्या राफेल नदाल आणि नंबर वन असलेली महिला खेळाडू मारिया शारापोवाने …

नदाल, शारापोवाची आगेकूच सुरुच आणखी वाचा

कोलकत्ता आयपीएलच्या अंतिम सामन्यात

कोलकत्ताध- आयपीएल स्पसर्धेच्या पहिल्या क्वालिफाईंगमध्ये कोलकात्याने किंग्ज इलेव्हन पंजाबचा २८ रन्सने दणदणीत पराभव केला आहे. आयपीएलच्या सातव्या हंगामात कोलकाता नाईट …

कोलकत्ता आयपीएलच्या अंतिम सामन्यात आणखी वाचा

मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात

मुंबई- आयपीएल स्पधेतील शेवटच्या साखळी सामन्यात मुंबईने राजस्थान संघाचा पराभव करीत प्ले‍ ऑफ सामन्यात पराभव केला. त्याचमुळे प्ले ऑफ मध्ये …

मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात आणखी वाचा