क्रिकेट

पंतप्रधानांचे स्वागत कऱण्यास ममता बॅनर्जी गैरहजर

कोलकाता, दि. ३ – कोलकाता विद्यापीठ आणि बोस इन्स्टिट्यूट या दोन शिक्षणसंस्थांच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोलकाता शहरात आलेल्या पंतप्रधानांचे शिष्टाचारानुसार …

पंतप्रधानांचे स्वागत कऱण्यास ममता बॅनर्जी गैरहजर आणखी वाचा

पाकिस्तानविरूद्ध खेळण्यास धोनी तयार

भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामने होणार असतील तर त्यात खेळायला आपल्याला आवडेल असे भारतीय संघाचा कप्तान महेंद्रसिंग धोनी याने …

पाकिस्तानविरूद्ध खेळण्यास धोनी तयार आणखी वाचा

इश्क इन पॅरिस

‘इश्क इन पॅरिस’मधून चित्रपट निर्मिती जगतात पाऊल ठेवलेली अभिनेत्री प्रीती झिंटाच्या मते, तिचा हा चित्रपट यावर्षी २१ सप्टेंबर रोजी प्रदर्शित …

इश्क इन पॅरिस आणखी वाचा

डिसेंबर जानेवारीत भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यांची शक्यता

चेन्नई दि.३०- बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट कंट्रोल बोर्ड यांच्याच चेन्नईत नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत या दोन्ही देशांत सामने खेळविले जाण्याबाबत …

डिसेंबर जानेवारीत भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यांची शक्यता आणखी वाचा

चेन्नईने दिला मुंबईला धक्का

नशीब हे धाडसी लोकानाच साथ देते अशा स्वरूपाची एक म्हण प्रचलित आहे. या म्हणीचा प्रत्यय नुकताच आला. केवळ नशीबाची साथ …

चेन्नईने दिला मुंबईला धक्का आणखी वाचा

आता वीणा मालिक करणार सिल्क स्मिताची भूमिका

‘डर्टी’ पिक्चरमध्ये सिल्क स्मिताची भूमिका अभिनेत्री विद्या बालनने साकारल्यानंतर आता ती भूमिका करण्यासाठी बॉलीवूडमध्ये सध्या चढाओढ लागलेली आहे. बॉलीवूडनंतर आता …

आता वीणा मालिक करणार सिल्क स्मिताची भूमिका आणखी वाचा

इम्रानखानने ३५ वर्षात भरलाच नाही आयकर

इस्लामाबाद दि.२९- पाकिस्तानच्या संसदेतील विरोधी पक्ष नेते चौधरी निसार अली खान यांनी तेहरीक-ई-इन्साफ पक्षाचा प्रमुख व प्रसिद्ध क्रिकेटपटू इम्रानखान याने …

इम्रानखानने ३५ वर्षात भरलाच नाही आयकर आणखी वाचा

आयपीएलचे पोस्टमार्टम

मुंबई – रविवारी झालेल्या आयपीएलच्या पाचव्या हंगामातील अंतिम सामन्यात बाजी मारली ती किग खान शाहरूख खानच्या कोलकाता नाईट रायडर्स या संघाने. …

आयपीएलचे पोस्टमार्टम आणखी वाचा

अखेर कोलकताने आयपीएल बाजी मारली !!!

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात कोलाकाताने पाच विकेट आणि दोन चेंडू राखून विजय मिळविला.शेवटच्या षटकापर्यंत रंगलेला थरार , कोलकात्याच्या मनविंदर …

अखेर कोलकताने आयपीएल बाजी मारली !!! आणखी वाचा

गीता बसराने केले हरभजनला बोल्ड

आयपीएलचा सीझन शेवटच्या टप्प्यात आला असताना आता क्रिकेटपटूच्या विवाहाच्या घोषणा होत आहेत. क्रिकेट व बॉलीवूड क्षेत्राचे पूर्वीपासून खास संबंध आहेत. …

गीता बसराने केले हरभजनला बोल्ड आणखी वाचा

धोनीचा पुन्हा कस लागणार

आयपीएल स्पर्धेतील नशीबाच्या जोरावर महेंद्रसिंग धोनीचा आतापर्यंतचा प्रवास यशस्वी ठरला आहे. मात्र आगामी काळ हा त्याची सत्वपरीक्षा पाहणारा ठरणार आहे. …

धोनीचा पुन्हा कस लागणार आणखी वाचा

शाहरुखची दादागिरी कधी थांबणार ?

शाहरूख खानचा संघ सध्या आयपीएल स्पर्धेत दमदार कामगिरीच्या जोरावर अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्यामुळे गेल्या पाच सीझनपासून विजेतेपदाची वाट पहाणार्‍या …

शाहरुखची दादागिरी कधी थांबणार ? आणखी वाचा

महाराष्ट्रात नाट्य, संगीत, कला संस्कृतीचा विचार नाही- लालन सारंग

पुणे, दि. २५ – आजकाल सगळीकडे क्रिकेटविषयी बोलले जाते. मात्र, कलाकारांविषयी कोठेही बोलले जात नाही. सांस्कृतिक महाराष्ट्रातच नाट्य, संगीत, कला …

महाराष्ट्रात नाट्य, संगीत, कला संस्कृतीचा विचार नाही- लालन सारंग आणखी वाचा

भारत – पाकिस्तानमधील विद्वेष कमी झाला तर संबंध सुधारतील

मुंबई,  दि. २४ – भारत-पाकिस्तानचा दोन शेजारी देशांमधील संबंध सुधारण्यासाठी सर्वप्रथम दोन्ही देशांमध्ये विद्वेष पसरविणारे कारखाने बंद व्हायला हवेत. दोन्ही …

भारत – पाकिस्तानमधील विद्वेष कमी झाला तर संबंध सुधारतील आणखी वाचा

राहुल करणार आयपीएलला रामराम

भारतीय क्रिकेट संघातून निवृत्ती पत्करल्यानंतर राहुल द्रवीडने आयपीएलच्या पाचव्या सीझनमध्ये राजस्थान रॉयल संघाचे प्रतिनिधित्व केले. आयपीएलच्या पाच सीझनमध्ये चांगली कामगिरी …

राहुल करणार आयपीएलला रामराम आणखी वाचा

पुण्यातील पुणे वॉरिअर्सच्या कार्यालयात आयकर विभागाकडून चौकशी

पुणे दि.२३- आयपीएल सामन्यात खेळलेल्या पुणे वॉरिअर्स संघाच्या पुण्यातील कार्यालयात आयकर विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. आयपीएल स्पर्धेतील काळा …

पुण्यातील पुणे वॉरिअर्सच्या कार्यालयात आयकर विभागाकडून चौकशी आणखी वाचा

रेव्ह पार्टी प्रकरणात मी दोषी नाही – राहुल शर्मा

जालंधर, दि. २१  – आयपीएल स्पर्धेतील पुणे वॉरियर्स संघातील राहुल शर्मा आणि दक्षिण आफ्रिकन खेळाडू वेन पार्नेल यांना जुहू येथे …

रेव्ह पार्टी प्रकरणात मी दोषी नाही – राहुल शर्मा आणखी वाचा

मनसे करणार विकास दळवींचा सत्कार

मुंबई दि.२१- वानखेडे स्टेडियमवर बॉलिवूड अभिनेता शाहरूख याला खेळपट्टीवर जाण्यास रोखणारे सुरक्षा रक्षक विकास दळवी यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे …

मनसे करणार विकास दळवींचा सत्कार आणखी वाचा