क्रिकेट

बंगलोरपुढे पंजाबचे तगडे आव्हान

बंगलोर – बंगलोर येथील चिन्ना स्वामी स्टेडियमवर शुक्रवारी किंग्ज इलेव्हन पंजाब आणि बंगलोर रॉयल चॅलेंजर्स यामध्ये सामना होणार आहे. पंजाबच्याम …

बंगलोरपुढे पंजाबचे तगडे आव्हान आणखी वाचा

गेलपेक्षाही धडाकेबाज मॅक्सवेल- सेहवाग

कटक – आयपीएलच्या सातव्या हंगामात बुधवारी झालेल्या चेन्नईविरुद्धच्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने अवघ्या ३८ चेंडूत ९० धावा करीत गोलंदाजाची धुलाई केली …

गेलपेक्षाही धडाकेबाज मॅक्सवेल- सेहवाग आणखी वाचा

आयपीएलचा अंतिम सामना वानखेडेवरच

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून आयपीएल स्पधेचा अंतिम सामना कुठे होणार यावरून चर्चा रंगली आहे. त्यामुळे हा सामना कुठे होणार याबाबत …

आयपीएलचा अंतिम सामना वानखेडेवरच आणखी वाचा

वनडे रॅकिंगमध्ये विराट अव्वल

दुबई – वनडे रॅकिंगमधील क्रमवारी नुकतीच जाहीर झाली आहे. या जागतीक क्रमवारीत टीम इंडियाचा दमदार फलंदाज विराट कोहली यांने दमदार …

वनडे रॅकिंगमध्ये विराट अव्वल आणखी वाचा

मुंबईच्या प्रशिक्षकपदी प्रवीण आमरे

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या सीनियर क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदाचा तिढा आता सुटला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रशिक्षका विना …

मुंबईच्या प्रशिक्षकपदी प्रवीण आमरे आणखी वाचा

गेलचा आणखी एक अनोखा विक्रम

दुबई: टी २० क्रिकेटमध्ये दमदार खेळीच्या जोरावर प्रेक्षकांच्या डोळयाचे आपल्या फलंदाजीने पारणे फेडणा-या ख्रिस गेलने आणखी एक अनोखा असा विक्रमाला …

गेलचा आणखी एक अनोखा विक्रम आणखी वाचा

राजस्थानचा कोलकत्यावर रॉयल विजय

अबुधाबीः आयपीएलमधील रोमहर्षक लढतीत टाय झालेला हा सामना राजस्थारन रॉयल्सवने सुपर ओव्हधरमध्येए जिंकून कोलकत्ताड नाईट रायडर्सचा पराभव केला. राजस्थान रॉयल्स …

राजस्थानचा कोलकत्यावर रॉयल विजय आणखी वाचा

निवडणूक आयोगाचे पाकिस्तानात कौतुक

इस्लामाबाद – देशाचा कट्टर शत्रू असलेल्या पाकिस्तानमध्ये भारताविषयी ओढ असल्याचे लोकसभा निवडणुकीमुळे स्पष्ट झाले आहे,मात्र भारतात कसे वातावरण आहे,नियम कसे …

निवडणूक आयोगाचे पाकिस्तानात कौतुक आणखी वाचा

वाढदिवस … मतदानासाठी दुबईतून मुंबईत!

मुंबई – भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आज वयाच्या ४१ व्या वर्षात पदार्पण केले. मात्र वाढदिवसाच्या दिवशीच मतदान असल्याने सचिनने मतदानाचा हक्क …

वाढदिवस … मतदानासाठी दुबईतून मुंबईत! आणखी वाचा

लसिथ मलिंगा श्रीलंकेचा कर्णधार

कोलंबो- नुकताच ढाका येथे पार पडलेल्या टी-२०च्या विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाला नमवून लसिथ मलिंगाच्या नेतत्वाखाली श्रीलंकेने बाजी मारली. त्यामुळेच श्रीलंका …

लसिथ मलिंगा श्रीलंकेचा कर्णधार आणखी वाचा

गंभीर-कोहली आज आमनेसामने

शारजा – आयपीएलमध्ये गुरुवारी टीम इंडियातील दोन स्टार क्रिकेटपटू आमनेसामने उभे ठाकणार आहेत. यंदाच्या आयपीएल स्पसर्धेत विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स …

गंभीर-कोहली आज आमनेसामने आणखी वाचा

आयपीएलला होणार धुमधडाक्यात सुरूवात

अबुधाबी- भारतात आागमी काळात लोकसभेच्या निवडणूका होत असल्याने अबुधाबीत आयपीएल स्पर्धा होत आहे. बुधवारपासून आयपीएलच्याल सातव्या हंगामाला सुरुवात होत आहे. …

आयपीएलला होणार धुमधडाक्यात सुरूवात आणखी वाचा

आगामी काळात भारत-पाक क्रिकेट मालिकेची शक्याता

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून भारत-पाकमधील संबध तणावपुर्ण असल्याणने क्रिकेटचे सामने खेळण्या्वर देखील निर्बंध घालण्याकत आले होते. त्या‍ पार्श्वभूमीवर आता …

आगामी काळात भारत-पाक क्रिकेट मालिकेची शक्याता आणखी वाचा

विराट कोहलीचा हमशकल अहमद शहजाद

एकसारख्या दिसणार्‍या व्यक्ती एकतर जुळी भावंडे तरी असतात किवा एकमेकांच्या नात्यातील तरी असतात असे मानले जाते. मात्र जगात एकसारख्या दिसणार्‍या …

विराट कोहलीचा हमशकल अहमद शहजाद आणखी वाचा

मुंबईच्या प्रशिक्षक पदासाठी चौघांत चुरस

मुंबई- आगामी काळातील मोसमात मुंबईने दमदार पुनरागमन करावे यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून आतापासनूच तयारी चालू करण्यातत आली आहे. सध्याचे प्रशिक्षक …

मुंबईच्या प्रशिक्षक पदासाठी चौघांत चुरस आणखी वाचा

विजयामुळे लसिथ मलिंगाचे नशिब उजळले

मीरपूर – कोणचे नशीब कधी उजळेल हे काहीच सांगता येत नाही. तशीच अवस्था श्रीलंकेचा प्रभारी कर्णधार लसिथ मलिंगा याची झाली …

विजयामुळे लसिथ मलिंगाचे नशिब उजळले आणखी वाचा

पाऊस आल्यास टीम इंडिया फायनलमध्ये

मीरपूर : बांगलादेशमध्ये होत असलेल्या टी-२० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत शुक्रवारी टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सेमीफायनलची झुंज रंगणार …

पाऊस आल्यास टीम इंडिया फायनलमध्ये आणखी वाचा

युवराज सिंगला सरावाच्यावेळी दुखापत

ढाका- टीम इंडियाच्या सरावाच्या वेळी फुटबॉल खेळताना झालेल्या दुखापतीमुळे डावखुरा फलंदाज युवराज सिंगला बुधवारी सकाळनंतर सरावाला मुकावे लागले. मंगळवारी फुटबॉल …

युवराज सिंगला सरावाच्यावेळी दुखापत आणखी वाचा