संशोधक

येथे बसविला गेला जगातील सर्वात मोठा डिजिटल कॅमेरा

अमेरिकेतील वैज्ञानिकांनी दुनियेतील अतिविशाल कॅमेरा तयार केला असून त्यातून २४ किमी दूर अंतरावर असलेल्या चेंडूचा सुद्धा स्पष्ट फोटो काढता येईल …

येथे बसविला गेला जगातील सर्वात मोठा डिजिटल कॅमेरा आणखी वाचा

अमेरिकन संशोधकांनी जन्माला घातला करोनाचा अतिघातक स्ट्रेन

अमेरिकेच्या बोस्टन येथील वैज्ञानिकांनी प्रयोगशाळेत करोनाचा नवा स्ट्रेन जन्माला घातला असून त्याचा मृत्युदर ८० टक्के इतका आहे. फॉक्स न्यूजच्या बातमीनुसार …

अमेरिकन संशोधकांनी जन्माला घातला करोनाचा अतिघातक स्ट्रेन आणखी वाचा

‘या’ दोन संशोधकांना यंदाचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर

स्टॉकहोम – वैद्यक आणि भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर आज रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आले असून रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार …

‘या’ दोन संशोधकांना यंदाचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर आणखी वाचा

चीनचे आणखी एक पाप उघड, १९ वर्षापूर्वीच चीन मध्ये आला होता करोना

जगभरात धिंगाणा घातलेल्या करोनाचा फैलाव चीन मधून झाल्याचे आरोप सुरवातीपासून होत आहेत. अगोदर वुहानच्या मीट मार्केट मधून करोना आला असे …

चीनचे आणखी एक पाप उघड, १९ वर्षापूर्वीच चीन मध्ये आला होता करोना आणखी वाचा

जपानच्या संशोधकांनी केला प्रतिसेकंद 319 टेराबाईट इंटरनेट स्पीड मिळाल्याचा दावा

टोकियो : तंत्रज्ञानामध्ये अनेक विक्रम जपानने प्रस्थापित केले आहेत. सर्वात वेगवान बुलेट ट्रेनही जपाननेच विकसित केली आहे. आता जपानने आणखी …

जपानच्या संशोधकांनी केला प्रतिसेकंद 319 टेराबाईट इंटरनेट स्पीड मिळाल्याचा दावा आणखी वाचा

१०३ वर्षानंतर दिसला लुप्त झालेला पारदर्शी ऑक्टोपस

पॅसिफिक समुद्रात खोलवर संशोधकांना १०३ वर्षापूर्वीच लुप्त झालेला काचेसारखा पारदर्शक ऑक्टोपस (रेअर ग्लास ऑक्टोपस) दिसल्याने पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण निर्माण …

१०३ वर्षानंतर दिसला लुप्त झालेला पारदर्शी ऑक्टोपस आणखी वाचा

लहान मुलांना कोरोनाच्या प्रादुर्भावाबाबत संशोधकांनी केला ‘हा’ दावा

लंडन: कोरोनाचे थैमान संपूर्ण जगभरात अद्याप सुरूच आहे. भारतातील कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याची शक्यता वर्तवण्यात …

लहान मुलांना कोरोनाच्या प्रादुर्भावाबाबत संशोधकांनी केला ‘हा’ दावा आणखी वाचा

मृत्यूची तारीख सांगणारा कॅल्क्युलेटर

जगात सर्वात शाश्वत सत्य कोणते असेल तर ते मृत्यू हेच आहे. जन्माला आलेला प्रत्येक जीव कधी ना कधी मरणार हे …

मृत्यूची तारीख सांगणारा कॅल्क्युलेटर आणखी वाचा

तिसऱ्या लाटेची तीव्रता दुसऱ्या लाटे एवढी नसेल; संशोधकांनी वर्तवला अंदाज

मुंबई – साधारणतः ८० टक्के मुंबईकर कोरोनाच्या संपर्कात येऊन गेल्याची शक्यता असल्यामुळे मुंबईकरांना तिसऱ्या लाटेचा धोका तुलनेने कमी असेल, असे …

तिसऱ्या लाटेची तीव्रता दुसऱ्या लाटे एवढी नसेल; संशोधकांनी वर्तवला अंदाज आणखी वाचा

वर्षभरात कोरोना प्रतिबंधक लस तयार करुन देश झाला आत्मनिर्भर – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली – देशातील वैज्ञानिक आणि संशोधकांच्या कामगिरीमुळे देश प्रत्येक क्षेत्रात पुढे असून देश वर्षभरात कोरोना प्रतिबंधक लस तयार करुन …

वर्षभरात कोरोना प्रतिबंधक लस तयार करुन देश झाला आत्मनिर्भर – नरेंद्र मोदी आणखी वाचा

वुहान लॅबमधील तीन संशोधक कोरोना पसरण्याच्या एक महिना आधी पडले होते आजारी

वॉशिंग्टन : संपूर्ण जगाला कोरोनाने विळखा घालून आता दीड वर्ष पूर्ण झाली आहेत. पण या व्हायरसच्या उत्पत्तीबाबत अद्यापही सगळ्यांच्या मनात …

वुहान लॅबमधील तीन संशोधक कोरोना पसरण्याच्या एक महिना आधी पडले होते आजारी आणखी वाचा

ऑक्सिजनबाबत संशोधन करणाऱ्या कोल्हापूरच्या डॉक्टरचे ऑक्सिजनअभावी चेन्नईत निधन

चेन्नई : विविध क्षेत्रात ऑक्सिजनचा उपयोग कसा करता येईल याबाबत संशोधन करत आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले नाव कमावलेल्या आणि तब्बल सात …

ऑक्सिजनबाबत संशोधन करणाऱ्या कोल्हापूरच्या डॉक्टरचे ऑक्सिजनअभावी चेन्नईत निधन आणखी वाचा

उन्हाळ्यात घरे थंड ठेवणारा कागद तयार

पाहता पाहता थंडी सरून उन्हाचे चटके बसू लागले आहेत. उन्हाळ्यात सूर्य जणू आग ओकतो त्यामुळे घरे, इमारती तापतात, रस्ते तापतात …

उन्हाळ्यात घरे थंड ठेवणारा कागद तयार आणखी वाचा

इस्रोच्या संशोधकाचा धक्कादायक दावा; मला ठार मारण्यासाठी चटणीमधून केला विषप्रयोग

नवी दिल्ली – मागील तीन वर्षांमध्ये तीन वेळा आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच …

इस्रोच्या संशोधकाचा धक्कादायक दावा; मला ठार मारण्यासाठी चटणीमधून केला विषप्रयोग आणखी वाचा

संशोधन; शास्त्रज्ञांनी शोधून काढलेल्या Molnupiravir औषधामुळे 24 तासांमध्ये बरा होणार कोरोनाबाधित

नवी दिल्ली – मागील अनेक महिन्यांपासून देशासह जगावर ओढावलेले कोरोनाचे संकट अद्यापही कायम आहे. त्याचबरोबर या संकटावर तोडगा म्हणून आतापर्यंत …

संशोधन; शास्त्रज्ञांनी शोधून काढलेल्या Molnupiravir औषधामुळे 24 तासांमध्ये बरा होणार कोरोनाबाधित आणखी वाचा

अमेरिकेतील वैज्ञानिकांनी विकसित केले कोरोनाला नष्ट करण्याचे नवे तंत्र

नवी दिल्ली – कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी अमेरिकेतील वैज्ञानिकांनी एक नवीन तंत्र विकसित केले आहे. कोरोनाचा प्रसार करणारे खास …

अमेरिकेतील वैज्ञानिकांनी विकसित केले कोरोनाला नष्ट करण्याचे नवे तंत्र आणखी वाचा

थायलंडच्या डॉक्टरांनी बनवली तंबाखूच्या पानांपासून कोरोना प्रतिबंधक लस!

बँकॉक – संपूर्ण जगावर ओढावलेले कोरोनाचे संकट अद्यापही कायम असून, या संकटातून बाहेर निघण्यासाठी अनेक देशातील संशोधक प्रयत्न करत आहे. …

थायलंडच्या डॉक्टरांनी बनवली तंबाखूच्या पानांपासून कोरोना प्रतिबंधक लस! आणखी वाचा

संशोधकांनी दिला धोक्याचा इशारा; हवामानातील बदलामुळे होणार जुन्या रोगांची वापसी

पॅरिस : संपूर्ण जग सध्याच्या घडीला कोरोना संकटाला तोंड देतच आहेत, त्यातच संशोधकांनी आणखी एका संकटाची शक्यता वर्तवली आहे. हवामानात …

संशोधकांनी दिला धोक्याचा इशारा; हवामानातील बदलामुळे होणार जुन्या रोगांची वापसी आणखी वाचा