लाऊडस्पीकर

दांडिया गरब्यासाठी डीजे, लाऊडस्पीकर वाजवण्याची गरज नाही, इतरांना त्रास न देता साजरा करता येऊ शकतो नवरात्रोत्सव – मुंबई उच्च न्यायालय

मुंबई : दांडिया, गरबा यासाठी लाऊडस्पीकर, डीजे वाजवण्याची गरज नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. इतरांना त्रास न देता …

दांडिया गरब्यासाठी डीजे, लाऊडस्पीकर वाजवण्याची गरज नाही, इतरांना त्रास न देता साजरा करता येऊ शकतो नवरात्रोत्सव – मुंबई उच्च न्यायालय आणखी वाचा

नवरात्रोत्सवात लाऊडस्पीकरबाबत शिंदे सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शिंदे सरकारने नवरात्रोत्सवात 3 आणि 4 ऑक्टोबर व्यतिरिक्त 1 ऑक्टोबरच्या …

नवरात्रोत्सवात लाऊडस्पीकरबाबत शिंदे सरकारचा मोठा निर्णय आणखी वाचा

महाराष्ट्रात जेव्हा भाजप-शिवसेनेचे सरकार होते, तेव्हा का आठवला नाही लाऊडस्पीकर… ओवेसींचा हल्लाबोल

लखनौ : AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला आहे. धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकर वाजवण्यावरून देशात सध्या …

महाराष्ट्रात जेव्हा भाजप-शिवसेनेचे सरकार होते, तेव्हा का आठवला नाही लाऊडस्पीकर… ओवेसींचा हल्लाबोल आणखी वाचा

लाऊडस्पीकर वाद; रामदास आठवले म्हणाले, आमचा पक्ष करेल मशिदींचे रक्षण

रायगड – उत्तर प्रदेशपासून महाराष्ट्रापर्यंत लाऊडस्पीकरवरून वाद सुरू आहे. या सगळ्यात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मशिदीवरील लाऊडस्पीकर हटवण्यास विरोध …

लाऊडस्पीकर वाद; रामदास आठवले म्हणाले, आमचा पक्ष करेल मशिदींचे रक्षण आणखी वाचा

उत्तर प्रदेशातील लाऊडस्पीकर हटवण्यावरुन राज ठाकरेंनी केले योगींचे कौतुक

मुंबई : उत्तर प्रदेशात लाऊडस्पीकरविरोधात कडक मोहीम सुरू आहे. ईदच्या आधी मशिदी आणि मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळांवरून लाऊडस्पीकर हटवण्याची मोहीम …

उत्तर प्रदेशातील लाऊडस्पीकर हटवण्यावरुन राज ठाकरेंनी केले योगींचे कौतुक आणखी वाचा

मनसेची लाऊडस्पीकर प्रकरणाकडे लक्ष वेधायला सुरुवात, उद्धव ठाकरेंसमोर ‘ब्रँड हिंदुत्वा’चे संकट!

मुंबई – महाराष्ट्रात लाऊडस्पीकरवरून सुरू झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नाही. त्याचबरोबर शिवसेनेवर हिंदूविरोधी असल्याचा आरोपही केला जात आहे. लाउडस्पीकर …

मनसेची लाऊडस्पीकर प्रकरणाकडे लक्ष वेधायला सुरुवात, उद्धव ठाकरेंसमोर ‘ब्रँड हिंदुत्वा’चे संकट! आणखी वाचा

लाऊडस्पीकरचा वाद : राज ठाकरेंची सभा फेल! 9 मेपर्यंत औरंगाबादमध्ये कलम 144 लागू

औरंगाबाद – महाराष्ट्रात लाऊडस्पीकरच्या वादाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये CrPC कलम 144 लागू करण्यात आले आहे. नव्या आदेशानंतर जिल्ह्यात 9 मेपर्यंत संचारबंदी …

लाऊडस्पीकरचा वाद : राज ठाकरेंची सभा फेल! 9 मेपर्यंत औरंगाबादमध्ये कलम 144 लागू आणखी वाचा

मशिदींवरील भोंगे हटविण्याची मागणी गृहमंत्र्यांनी फेटाळली

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी येत्या ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवावेत, असा इशारा दिला, असला तरी मंदिरे वा …

मशिदींवरील भोंगे हटविण्याची मागणी गृहमंत्र्यांनी फेटाळली आणखी वाचा

पुण्यातील नाराज मुस्लिमांनी ‘त्या’ उद्घाटन शिलेवरुन खोडले राज ठाकरेंचे नाव

पुणे – गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी हिंदुत्वाची भूमिका मांडली. त्यांनी यावेळेस मशिदींवरील भोंग्यांना विरोध करण्यापासून मदरश्यांवर …

पुण्यातील नाराज मुस्लिमांनी ‘त्या’ उद्घाटन शिलेवरुन खोडले राज ठाकरेंचे नाव आणखी वाचा

राज ठाकरेंच्या हनुमान चालिसा वक्तव्यावर अभिनेत्री दीपाली सय्यद यांची टीका

मुंबई – २ एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची जाहीर सभा झाली. मनसेचा पाडवा …

राज ठाकरेंच्या हनुमान चालिसा वक्तव्यावर अभिनेत्री दीपाली सय्यद यांची टीका आणखी वाचा

हनुमान चालीसा वाजवणारे भोंगे मशीदींसमोर लावण्यास पुणे शहराध्यक्षांचा नकार

पुणे – गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलेल्या मशीदींवरील भोंग्यांविरोधातील भूमिकेमुळे पक्षालाच फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत. …

हनुमान चालीसा वाजवणारे भोंगे मशीदींसमोर लावण्यास पुणे शहराध्यक्षांचा नकार आणखी वाचा

मशिदींवरील भोंग्यांच्या प्रकरणामध्ये आता अबू आझमींची उडी

मुंबई – गुढीपाडव्यानिमित्त दादरमधील शिवाजी पार्क येथे आयोजित मनसे मेळाव्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजानसाठी मशिदींवर लावण्यात …

मशिदींवरील भोंग्यांच्या प्रकरणामध्ये आता अबू आझमींची उडी आणखी वाचा

राज ठाकरेंच्या भोंग्या संदर्भातील वक्तव्यानंतर मनसेच्या मुस्लिम पदाधिकाऱ्याचा राजीनामा

पुणे – गुढीपाडव्याला मुंबईत घेतलेल्या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य करत राज्य सरकारवर सडकून टीका केली …

राज ठाकरेंच्या भोंग्या संदर्भातील वक्तव्यानंतर मनसेच्या मुस्लिम पदाधिकाऱ्याचा राजीनामा आणखी वाचा

मनसेचे दिलीप वळसे-पाटलांना मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन थेट आव्हान

मुंबई – गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क मैदानातील मनसेच्या मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक हिंदूत्वाची भूमिका मांडताना मागील …

मनसेचे दिलीप वळसे-पाटलांना मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन थेट आव्हान आणखी वाचा