काळजी

नेलपॉलीश वापरता? मग हे जरूर वाचा

महिला वर्गात लहान मुलींपासून ते प्रौढ महिलांपर्यंत नेलपेंट किवा नेलपॉलीश लावणे ही आवडीची गोष्ट आहे. आजकाल तर नेल आर्ट नावाने …

नेलपॉलीश वापरता? मग हे जरूर वाचा आणखी वाचा

वॅक्सिंग करताना ही काळजी जरूर घ्या

सुंदर, टॅनिंग फ्री त्वचेसाठी वॅक्सिंग हा चांगला व सहज अजमावता येणारा पर्याय आहे. मात्र तरीही वॅक्सिंग करताना कांही गोष्टींची काळजी …

वॅक्सिंग करताना ही काळजी जरूर घ्या आणखी वाचा

रनिंगसाठी शूज खरेदी करताना घ्या ही काळजी

आजकाल रनिंग करणार्‍यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झालेली दिसत आहेच पण लहान मुलांपासून ते महिला, मुलीवृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील लोक रनिंगमध्ये रूची …

रनिंगसाठी शूज खरेदी करताना घ्या ही काळजी आणखी वाचा

आपले सनस्क्रीन निवडताना काळजी घ्या

सूर्यप्रकाशातील अल्ट्रा व्हायोलेट किरणांमुळे त्वचेला नुकसान होते परिणामी कडक उन्हात बाहेर पडताना सनस्क्रीनचा वापर करणे आवश्यक बनते. इतकेच नव्हे तर …

आपले सनस्क्रीन निवडताना काळजी घ्या आणखी वाचा

उन्हाळ्यातली मजा; त्वचेची सजा

उन्हाळ्यात सुट्टया असल्या म्हणजे पर्यटन आणि आऊटिंग या गोष्टी अपरिहार्य ठरतात. कडक उन्हात फिरल्याने केस पांढरे होतात, रखरखीत होतात. त्याबरोबर …

उन्हाळ्यातली मजा; त्वचेची सजा आणखी वाचा

बॅटर्‍यांची विल्हेवाट : लागते शरीराची वाट

पुणे आणि मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून किडनीच्या विकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. डॉक्टर मंडळींकडे या वाढीची सविस्तर …

बॅटर्‍यांची विल्हेवाट : लागते शरीराची वाट आणखी वाचा

यकृताचा पहिला शत्रू मद्य

आपल्या देशामध्ये मद्यपाना विषयी वेगवेगळ्या दृष्टीकोनातून चर्चा होत असते. महात्मा गांधींचे अनुयायी मद्याच्या थेंबालाही स्पर्श न करण्याच्या मताचे असतात आणि …

यकृताचा पहिला शत्रू मद्य आणखी वाचा

डोळ्याखालची काळी वर्तुळे

साधारण चाळीशी गाठली की रुपातला चार्म जायला लागतो, शरीर सुटायला लागते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डोळ्याखाली काळी वर्तुळे यायला …

डोळ्याखालची काळी वर्तुळे आणखी वाचा

प्राणघातक औषधी चाचण्या

कोणत्याही औषधाचा आधी प्राथमिक अवस्थेत शोध लागतो. मात्र ते औषध निश्‍चित स्वरूपात उपयुक्त आहे की नाही हे पाहिल्याशिवाय त्याच्या वापराला …

प्राणघातक औषधी चाचण्या आणखी वाचा

ऍलर्जी : अल्लाची मर्जी?

काही वर्षांपूर्वी ऍलर्जी हा आरोग्याच्या क्षेत्रातला अज्ञात प्रदेश होता. ती नेमकी कशी होते हे माहीत नव्हते म्हणून तिला अल्लाकी मर्जी …

ऍलर्जी : अल्लाची मर्जी? आणखी वाचा

बध्दकोष्ठावर साधा उपाय

बदलत्या जीवनशैलीने आणि तिच्यातील अनियमिततेने दिलेली एक देणगी म्हणजे बध्दकोष्ठ. ज्या लोकांना रोज शौचाला साङ्ग होत नाही. त्याला बध्दकोष्ठ म्हणतात. …

बध्दकोष्ठावर साधा उपाय आणखी वाचा

भक्कम हृदयासाठी ग्रीन टी

हृदय रोग हा मनोकायिक विकार आहे. म्हणजे तो आपल्या नव्या जीवनशैलीतून निर्माण झाला आहे. सततची दगदग, तणाव आणि काळजी यामुळे …

भक्कम हृदयासाठी ग्रीन टी आणखी वाचा

केसावरून रोगनिदान

आजारी व्यक्तीचे रोगनिदान नेमकेपणाने करायचे असेल तर रक्त, लघवी, थुंकी यांचे परीक्षण करतात. या चाचण्या आता आवश्यक झाल्या आहेत आणि …

केसावरून रोगनिदान आणखी वाचा

सुरक्षित प्रसूती भारतात तरी कठीण

भारतात कुटुंब नियोजनाचा खूप गवगवा केला जातो. परंतु कुटुंब नियोजन म्हणजे कमी मुले या पलीकडे कुटुंब नियोजनाची कल्पना कोणी करत …

सुरक्षित प्रसूती भारतात तरी कठीण आणखी वाचा