ऐश्वर्या राय बच्चन

हिमेशच्या चित्रपटात दिसणार अभी-ऐश

आपल्या अनोख्या आवाजाने प्रसिध्द असलेला गायक-संगीतकार हिमेश रेशमिया आता पुन्हा चर्चेत आला आहे ते म्हणजे त्याच्या आगामी ‘मासूम’ चित्रपटामुळे. हिमेशचा …

हिमेशच्या चित्रपटात दिसणार अभी-ऐश आणखी वाचा

आराध्यासाठी सुरु आहे शाळेचा शोध

आराध्याच्या जन्मानंतर मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचा आनंद जणू काही गगनात मावेनासाच झालेला आहे. आराध्या या …

आराध्यासाठी सुरु आहे शाळेचा शोध आणखी वाचा

ऐशने केले शाहरुखला रिजेक्ट

गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय बच्चन फराह खानच्या आगामी काळात येत असलेल्या ‘हैपी न्यू इयर’ या सिनेमात शाहरुख खानच्या अपोजिट …

ऐशने केले शाहरुखला रिजेक्ट आणखी वाचा

ऐश्वर्या झाली चिंतीत

गेल्या काही दिवसापासून महिला आणि लहान मुलीवरील लैंगिक अत्याचारच्या प्रमाणात वाढ झाली आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या लैंगिक अत्याचारामुळे संपूर्ण देश …

ऐश्वर्या झाली चिंतीत आणखी वाचा

नायिकांचे कमी वयाचे पती चर्चेत

गेल्या काही दिवसापासून बॉलीवुडमधील हिरोइन पतीची निवड करीत असताना त्यांच्यापेक्षा कमी वयाच्या नायकाची निवड करीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अशास्वरूपाच्या …

नायिकांचे कमी वयाचे पती चर्चेत आणखी वाचा

अभिषेक देणार ऐश्वर्याला कार गिफ्ट

अभिषेक बच्चनला नवी नवीन गाडी चालविण्याचा मोठ शौक आहे. त्यामुळे तो गाडीसाठी काहीही करण्यास तयार असतो. बाइक चालविण्यासाठी तो नेहमीच …

अभिषेक देणार ऐश्वर्याला कार गिफ्ट आणखी वाचा

ऐश्वर्याच्या बर्थ-डेसाठी अभिषेकने घेतला ब्रेक

आज ऐश्वर्या राय- बच्चनचा ३८ वा बर्थ-डे आहे. त्यामुळे तिचा हा वाढदिवस बच्चन परीवारासाठी खास असल्याने त्यानिम्मित वेगवेगळ्या कार्यकर्माचे आयोजन …

ऐश्वर्याच्या बर्थ-डेसाठी अभिषेकने घेतला ब्रेक आणखी वाचा

ऐश्वर्या-कतरिना आल्या आमने-सामने!

बॉलिवुडच्या दोन टॉपच्या अभिनेत्री ऐश्वर्या आणि कतरिनामध्ये एक कॉमन गोष्ट आहे, ती म्हणजे एकेकाळी या दोघींचा संबंध सलमान खानशी होता. …

ऐश्वर्या-कतरिना आल्या आमने-सामने! आणखी वाचा

भविष्यातली आदर्श माता- प्रियांका चोप्रा

मॅट्रिमोनियल पोर्टल शादी डॉट कॉमने नुकत्याच ऑनलाईन केलेल्या सर्वेक्षणात आदर्श सेलिब्रिटी मॉम म्हणून ऐश्वर्या राय बच्चन हीची निवड झाली असून …

भविष्यातली आदर्श माता- प्रियांका चोप्रा आणखी वाचा

बेस्ट ड्रेस्ड स्टार म्हणून ऐश्वर्या तर जबरदस्त ड्रेसिंग सेन्स स्टार म्हणून अमिताभला पसंती

 याहूने एप्रिलमध्ये केलेल्या रेड कार्पेट सेलिब्रिटी सर्वेक्षणात सर्वात बेस्ट ड्रेस्ड स्टार म्हणून ऐश्वर्या राय बच्चनला पसंती मिळाली आहे. तर सत्तर …

बेस्ट ड्रेस्ड स्टार म्हणून ऐश्वर्या तर जबरदस्त ड्रेसिंग सेन्स स्टार म्हणून अमिताभला पसंती आणखी वाचा

माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्याचे वजन चर्चेत

आपल्या सौदर्यांने आणि अदाकाराने बॉलिवूडमध्ये दबदबा निर्माण केलेल्या ऐश्वर्याराय बच्चन हिचे वाढलेले वजन हा बॉलिवूडच्या चर्चेचा विषय झाला आहे. ऐश्वर्याने …

माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्याचे वजन चर्चेत आणखी वाचा

ऐश्वर्या रायचे बेटीबी बरोबर पहिले छायाचित्र ट्विटरवर

अभिषेक बच्चन आणि एैश्वर्या राय-बच्चन कन्यारत्नाची सर्वत्र चर्चा आहे. बेटीबीची पहिली झलक पाहण्यासाठी सर्व लोक आतुरतेने वाट पाहत आहेत.ऐश्वर्याचे लहान …

ऐश्वर्या रायचे बेटीबी बरोबर पहिले छायाचित्र ट्विटरवर आणखी वाचा

ऐश्वर्या राय-बच्चन हिला कन्यारत्न

संपूर्ण भारत जणू आपल्याच घरी बाळ येणार अशा उत्कंठेने वाट बघत असलेल्या क्षणाचा अखेर आज निकाल लागला. अभिनेत्री ऐश्वर्या राय …

ऐश्वर्या राय-बच्चन हिला कन्यारत्न आणखी वाचा