राज्यसभा निवडणूक

महाराष्ट्र, राजस्थान आणि हरियाणामध्ये भाजपमुळे बिघडू शकतो काँग्रेस आणि शिवसेनेचा गेमप्लॅन

नवी दिल्ली – राज्यसभा निवडणुकीत सर्वांच्या नजरा महाराष्ट्र, राजस्थान आणि हरियाणाकडे लागल्या आहेत. तीन राज्यांतील 12 जागांसाठी 15 उमेदवार रिंगणात …

महाराष्ट्र, राजस्थान आणि हरियाणामध्ये भाजपमुळे बिघडू शकतो काँग्रेस आणि शिवसेनेचा गेमप्लॅन आणखी वाचा

राज्यसभेच्या उमेदवारांपेक्षा श्रीमंत आहेत त्यांच्या पत्नी ! कोण आहेत महाराष्ट्रातील ते दोन नेते?

मुंबई : केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांच्यापेक्षा त्यांच्या पत्नी श्रीमंत आहेत. राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अर्ज करताना ही …

राज्यसभेच्या उमेदवारांपेक्षा श्रीमंत आहेत त्यांच्या पत्नी ! कोण आहेत महाराष्ट्रातील ते दोन नेते? आणखी वाचा

भाजपच्या तीन यादीत एकही मुस्लिम चेहरा नाही, महाराष्ट्रात तिसरा उमेदवार उभा केल्याने वाढले शिवसेनेचे टेंशन

नवी दिल्ली – आता भाजपकडे संसदेच्या दोन्ही सभागृहात एकही मुस्लिम चेहरा नसेल. आत्तापर्यंत जाहीर झालेल्या राज्यसभेच्या उमेदवारांच्या तीन यादीत मुस्लिम …

भाजपच्या तीन यादीत एकही मुस्लिम चेहरा नाही, महाराष्ट्रात तिसरा उमेदवार उभा केल्याने वाढले शिवसेनेचे टेंशन आणखी वाचा

अपक्ष आणि आघाडीचे 12 आमदार फुटणार? महाराष्ट्रात धनंजय महाडिक यांच्या विजयासाठी भाजपने केली जोरदार तयारी

मुंबई : संपूर्ण देशासह महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीसाठी वाद सुरू झाला आहे. महाराष्ट्रात भाजपने राज्यसभेसाठी तिसरा उमेदवार उभा केल्याने ही लढत …

अपक्ष आणि आघाडीचे 12 आमदार फुटणार? महाराष्ट्रात धनंजय महाडिक यांच्या विजयासाठी भाजपने केली जोरदार तयारी आणखी वाचा

राज्यसभेत कोणत्या पक्षाने कोणाला दिले तिकीट, वाचा संपूर्ण यादी एका ठिकाणी

नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षासह अनेक पक्षांनी राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. 10 जून …

राज्यसभेत कोणत्या पक्षाने कोणाला दिले तिकीट, वाचा संपूर्ण यादी एका ठिकाणी आणखी वाचा

माझे तोंड उघडू नका, शिवसेनेची ऑफर नाकारल्यानंतर संजय राऊतांनी साधला छत्रपती संभाजी राजेंवर निशाणा

मुंबई : छत्रपती संभाजी राजे यांना शिवसेनेकडून राज्यसभेचे उमेदवार करण्यात येणार आहे. अशा चर्चा पूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू होत्या. मात्र …

माझे तोंड उघडू नका, शिवसेनेची ऑफर नाकारल्यानंतर संजय राऊतांनी साधला छत्रपती संभाजी राजेंवर निशाणा आणखी वाचा

आज जाहीर होऊ शकते भाजपच्या उमेदवारांची यादी, नड्डा यांच्याकडे दावेदारांचे पॅनल

लखनौ – राज्यसभा निवडणुकीतील भाजप उमेदवारांची यादी आज जाहीर होऊ शकते. भाजप काही विद्यमान राज्यसभा सदस्यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवू शकते, …

आज जाहीर होऊ शकते भाजपच्या उमेदवारांची यादी, नड्डा यांच्याकडे दावेदारांचे पॅनल आणखी वाचा

छत्रपती संभाजीराजे राज्यसभेच्या शर्यतीतून बाहेर, केली निवडणूक न लढण्याची घोषणा, शिवसेनेवर केला फसवणुकीचा आरोप

मुंबई : आगामी राज्यसभेची निवडणूक लढवणार नसल्याची औपचारिक घोषणा आज छत्रपती संभाजी राजे यांनी केली. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे …

छत्रपती संभाजीराजे राज्यसभेच्या शर्यतीतून बाहेर, केली निवडणूक न लढण्याची घोषणा, शिवसेनेवर केला फसवणुकीचा आरोप आणखी वाचा

2024 च्या विधानसभा निवडणुकीकडे संभाजीराजे छत्रपतींचे आहे का लक्ष?

मुंबई – संभाजीराजे छत्रपतींच्या राज्यसभेच्या उमेदवारीबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. एकीकडे शिवसेनेने संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेचे उमेदवार म्हणून उतरवण्याची घोषणा …

2024 च्या विधानसभा निवडणुकीकडे संभाजीराजे छत्रपतींचे आहे का लक्ष? आणखी वाचा

Kapil Sibal Quits Congress : वेणुगोपाल म्हणाले- काँग्रेस मोठा पक्ष, लोक येत-जात राहतात, केली जाईल पक्षाची पूर्ण पुनर्बांधणी

नवी दिल्ली : काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्ष सोडून समाजवादी पक्षाच्या मदतीने राज्यसभेची …

Kapil Sibal Quits Congress : वेणुगोपाल म्हणाले- काँग्रेस मोठा पक्ष, लोक येत-जात राहतात, केली जाईल पक्षाची पूर्ण पुनर्बांधणी आणखी वाचा

‘हात’ सोडून ‘सायकल’वर स्वार झाले कपिल सिब्बल, आता ‘सायकल’च्या मदतीने राज्यसभेसाठी भरला अर्ज

लखनौ – समाजवादी पक्षाने राज्यसभेच्या उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. काँग्रेस नेते कपिल सिब्बल सपाच्या पाठिंब्याने राज्यसभेवर जाणार आहेत. कपिल …

‘हात’ सोडून ‘सायकल’वर स्वार झाले कपिल सिब्बल, आता ‘सायकल’च्या मदतीने राज्यसभेसाठी भरला अर्ज आणखी वाचा

राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस करणार महायुती, जाणून घ्या काय आहे जागांचे गणित

मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीबाबत राजकीय खलबते तीव्र झाली आहेत. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी राज्यातील सहा राज्यसभेच्या जागांसाठीच्या निवडणुकीत प्रत्येक …

राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस करणार महायुती, जाणून घ्या काय आहे जागांचे गणित आणखी वाचा

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून ‘या’ ६ नेत्यांचा समावेश

मुंबई – राज्यसभेच्या रिक्त होत असलेल्या 57 जागांची निवडणूक जाहीर करण्यात आली असून या निवडणुकीचे सविस्तर वेळापत्रक भारतीय निवडणूक आयोगाने …

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून ‘या’ ६ नेत्यांचा समावेश आणखी वाचा

बिनविरोध होणार राज्यसभेची पोटनिवडणूक! भाजप उमेदवार संजय उपाध्याय यांची माघार

मुंबई – राज्यसभा सदस्यपदाच्या जागेसाठी राजीव सातव यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक होत असून काँग्रेसकडून त्यासाठी रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली …

बिनविरोध होणार राज्यसभेची पोटनिवडणूक! भाजप उमेदवार संजय उपाध्याय यांची माघार आणखी वाचा

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट

मुंबई – राज्यसभा सदस्यपदाच्या जागेसाठी राजीव सातव यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक होत असून काँग्रेसकडून त्यासाठी रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली …

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट आणखी वाचा

राज्यसभेसाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब

मुंबई : राज्यसभेच्या सहा रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक घोषित झाली असून काँग्रेसचे नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी …

राज्यसभेसाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब आणखी वाचा

२४ ऑगस्टला राज्यसभेच्या दोन जागांसाठी मतदान

नवी दिल्ली : येत्या २४ ऑगस्ट रोजी उत्‍तर प्रदेश आणि केरळ या राज्यांतील राज्यसभेच्या दोन जागांसाठी मतदान घेतले जाणार असल्याची …

२४ ऑगस्टला राज्यसभेच्या दोन जागांसाठी मतदान आणखी वाचा

कोरोनाग्रस्त आमदाराने पीपीई किट घालून केले मतदान

नवी दिल्ली – देशातील 8 राज्यांमध्ये आज राज्यसभेच्या 19 जागांसाठी मतदान सुरू असून आज मध्य प्रदेशमध्ये तीन जागांसाठी मतदान होत …

कोरोनाग्रस्त आमदाराने पीपीई किट घालून केले मतदान आणखी वाचा