बॉलीवूड

भारतात कमाईबाबत हॉलीवूड बॉलीवूडवर भारी

विकी कौशलच्या उरी सर्जिकल स्ट्राईकने बॉक्स ऑफिसवर २०० कोटीची पायरी गाठली असली तरी सध्या कमाई बाबत भारतात बॉलीवूडवर हॉलीवूड भारी …

भारतात कमाईबाबत हॉलीवूड बॉलीवूडवर भारी आणखी वाचा

आमीरपुत्र जुनैदचे बॉलीवूड लाँचिंग लवकरच

मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून बॉलीवूड मध्ये ख्याती मिळविलेल्या आमीर खान याचा मुलगा जुनैद लवकरच बॉलीवूड मध्ये एन्ट्री करेल असे समजते. आमीर …

आमीरपुत्र जुनैदचे बॉलीवूड लाँचिंग लवकरच आणखी वाचा

अजय देवगण आणि काजोलची कन्या करणार का बॉलीवूडमध्ये एन्ट्री?

आजच्या काळामध्ये बॉलीवूडमध्ये अनेक ‘स्टार किड्स’ पाहावयास मिळत आहेत. या स्टारकिड्सचे मातापिता प्रख्यात अभिनेते, दिग्दर्शक किंवा सिनेसृष्टीशी कोणत्या ना कोणत्या …

अजय देवगण आणि काजोलची कन्या करणार का बॉलीवूडमध्ये एन्ट्री? आणखी वाचा

नव्या पिढीसोबत काम करण्याचा अनुभव निराळाच, म्हणतात अमिताभ बच्चन

मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी, नव्या पिढीसोबत काम करण्याचा त्यांचा अनुभव नुकताच त्यांच्या ब्लॉगद्वारे शेअर केला असून, हा अनुभव आपल्यासाठी अगदी …

नव्या पिढीसोबत काम करण्याचा अनुभव निराळाच, म्हणतात अमिताभ बच्चन आणखी वाचा

दीपिका आहे शिस्तप्रिय पत्नी, म्हणतो रणवीर

बॉलीवूडचे सुपरस्टार्स रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोन जेव्हा गतवर्षी नोव्हेंबर मध्ये विवाहबद्ध झाले, तेव्हा त्यांच्या चाहत्यांना आनंदाने आभाळ ठेंगणे झाले. …

दीपिका आहे शिस्तप्रिय पत्नी, म्हणतो रणवीर आणखी वाचा

भारतातील या राजकीय नेत्यांवर बनविले गेले आहेत बॉलीवूड चित्रपट

भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावर आधारित ‘द अॅसिडेंटल प्राईम मिनिस्टर’ हा अनुपम खेर अभिनित चित्रपट येत असून, आता पंत …

भारतातील या राजकीय नेत्यांवर बनविले गेले आहेत बॉलीवूड चित्रपट आणखी वाचा

बॉलीवूडमधील खान तिकडीसाठी गेले वर्ष निराशाजनक

गेल्या १२ वर्षात प्रथमच वर्षात सर्वाधिक व्यवसाय करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत खान तिकडी म्हणजे सलमान, आमीर आणि शाहरुख यांचे चित्रपट बॉक्स …

बॉलीवूडमधील खान तिकडीसाठी गेले वर्ष निराशाजनक आणखी वाचा

शुक्रवारीच नवे चित्रपट रिलीज होण्यामागे ही कारणे

देशभरातील सिनेरसिक दर शुक्रवारची आतुरतेने वाट पाहत असतात कारण या दिवशी नवे चित्रपट रिलीज केले जातात. बॉलीवूडवर हॉलीवूडचा प्रभाव किती …

शुक्रवारीच नवे चित्रपट रिलीज होण्यामागे ही कारणे आणखी वाचा

भारतात फक्त जॉन अब्राहमकडे आहे यामाहाची पॉवरफुल बाईक

बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहमचा परमाणु चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जॉन त्याची दमदार बॉडी आणि …

भारतात फक्त जॉन अब्राहमकडे आहे यामाहाची पॉवरफुल बाईक आणखी वाचा

मुंबईच्या बांद्रयातील गल्ल्यात भिंतीवर अवतरलेय बॉलीवूड

मुंबईच्या पॉश समजल्या जाणार्‍या बांद्रा या उपनगरातील कांही गल्यातील भितींवर बॉलीवूड अवतरले आहे. रंजित दहिया यांनी ही किमया केली आहे. …

मुंबईच्या बांद्रयातील गल्ल्यात भिंतीवर अवतरलेय बॉलीवूड आणखी वाचा

बॉलीवूडचा महसूल गाठणार १९ हजार कोटींची पातळी

मुंबई – आगामी वर्षात म्हणजे २०१६-१७ आर्थिक वर्षात हिदी चित्रपटउद्योगाचा महसूल १९३०० कोटी रूपयांवर जाईल असे असोचेम आणि डिलुईट यांनी …

बॉलीवूडचा महसूल गाठणार १९ हजार कोटींची पातळी आणखी वाचा