तळीराम

गोव्यातून मद्यपी आता आणू शकतात दोन पेक्षा अधिक बाटल्या

गोवा हे फक्त आपल्या देशातीलच नव्हे तर जगभरातील लोकांचे लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून जाते. गोव्यात पर्यटकांची समुद्रकिनारे, पार्टी, चविष्ट अन्न …

गोव्यातून मद्यपी आता आणू शकतात दोन पेक्षा अधिक बाटल्या आणखी वाचा

तळीराम अमेरिकन नागरिक करतात या गोष्टींवर सर्वाधिक खर्च

अमेरिकेमध्ये केल्या गेलेल्या एका सर्वेक्षणानुसार २०१८ सालामध्ये अमेरिकन नागरिकांनी मद्याच्या धुंदीमध्ये केलेल्या खरेदीवर तब्बल ३९.४ बिलियन डॉलर्सची रक्कम खर्च केली …

तळीराम अमेरिकन नागरिक करतात या गोष्टींवर सर्वाधिक खर्च आणखी वाचा

दारु प्यायल्यानंतर का ‘डूलु’ लागतो तळीराम

आपण अनेकदा पाहिले असे की ज्यांनी दारु प्यायलेली असते ती व्यक्ती आपल्या मनाला येईल ते बरळत असतो. त्याला कसलेच भान …

दारु प्यायल्यानंतर का ‘डूलु’ लागतो तळीराम आणखी वाचा

दारूच्या नशेत तळीराम दांपत्याने विकत घेतले चक्क हॉटेल

गेल्यावर्षी हनिमुनसाठी गिना लाऑन्स आणि मार्क ली हे जोडपे श्रीलंकेला गेले. पण या दोघांनी दारूच्या नशेत चक्क हॉटेल खरेदीचा व्यवहार …

दारूच्या नशेत तळीराम दांपत्याने विकत घेतले चक्क हॉटेल आणखी वाचा

सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ‘पेताड’ उंट

सध्या सोशल मीडियावर एक व्हडिओ व्हायरल होत असून कोणा व्यक्तिचा हा व्हिडिओ नसून तो आहे एका उंटाचा. या उंट चक्क …

सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ‘पेताड’ उंट आणखी वाचा

तुम्ही पाहिला आहे का २१ कोटींचा तळीराम रेडा ?

आजपर्यंत आपण माणूस दारू पितो हे ऐकले असेल. हे सांगणे म्हणजे काही नवल नाही. पण हरियाणातील या रेड्याला चक्क दारू …

तुम्ही पाहिला आहे का २१ कोटींचा तळीराम रेडा ? आणखी वाचा

बारमालकाने`होम डिलिव्हरी’ न केल्यास पोलिस घेणार ताब्यात!

मुंबई – वाहतूक पोलिसांनी बार आणि पब मालकांना नववर्षाचे स्वागत करणा-या `तळीरामां’ची होम डिलिव्हरी करण्याचे आदेश दिले असून संबंधित तळीरामांना …

बारमालकाने`होम डिलिव्हरी’ न केल्यास पोलिस घेणार ताब्यात! आणखी वाचा

हॉटेल-बारमालक सोडणार तळीरामांना घरी

मुंबई – नववर्षाच्या पार्टीत बेधुंद झालेल्या तळीरामांना घरी सुखरूप पोहोचवण्याची जबाबदारी बारमालकांवर असून मद्यपींवर कारवाईसोबतच बारमालकांसाठी आचारसंहिता मुंबई पोलिसांच्या वाहतूक …

हॉटेल-बारमालक सोडणार तळीरामांना घरी आणखी वाचा