करिअर

सुरक्षा सेवा

सध्या उद्योगांची वाढ वेगाने होत आहे आणि प्रत्येक उद्योगाला सुरक्षा सेवक आवश्यक झाले आहेत. बहुतेक उद्योग स्वत:ची सुरक्षा व्यवस्था निर्माण …

सुरक्षा सेवा आणखी वाचा

सेल्स सुपरवायझर

व्यवस्थापनाच्या पदव्या किंवा पदविका प्राप्त केलेले विद्यार्थी व्यवस्थापन विषयक कामांमध्ये जमेल ती जबाबदारी स्वीकारत असतात. मात्र काही विद्यार्थी अभ्यासक्रम पूर्ण …

सेल्स सुपरवायझर आणखी वाचा

कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट

आपल्या जीवनात बांधकाम हा विषय आता महत्वाचा झालेला आहे. घरे, सदनिका, रस्ते, पूल, भुयारी मार्ग, उड्डाण पूल आणि बोगदे यांच्या …

कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट आणखी वाचा

ऍडव्हर्टायझिंग एक्झिक्युटिव्ह

सध्याच्या जगामध्ये जाहिरातीची सर्व माध्यमे कमालीची विकसित होत आहेत. जाहिरातीचे महत्व वाढत आहे. म्हणून या क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधीही वाढत चाललेल्या …

ऍडव्हर्टायझिंग एक्झिक्युटिव्ह आणखी वाचा

अन्न प्रक्रिया उद्योगाचे आव्हान

जगात सध्या शस्त्र निर्मितीवर सर्वाधिक पैसा खर्च होत आहे. त्या खालोखाल माहिती तंत्रज्ञानाने उलाढाल केलेली आहे. परंतु येत्या काही वर्षामध्ये …

अन्न प्रक्रिया उद्योगाचे आव्हान आणखी वाचा

अणु ऊर्जा तंत्रज्ञांना उत्तम संधी

भारतात सध्या ४,५७० मेगावॉट अणु ऊर्जा निर्माण होते. देशाच्या एकूण उर्जेच्या गरजेपैकी ती केवळ ३ टक्के एवढी आहे. २०२० सालपर्यंत …

अणु ऊर्जा तंत्रज्ञांना उत्तम संधी आणखी वाचा

हवाई दलातील संधी

प्रत्येक जण आपल्या आयुष्यामध्ये काही तरी वेगळे करण्याची मनिषा बाळगून असतो. त्यातल्या त्यात शूरवीरांच्या कथा ऐकून आपणही देशासाठी काही तरी …

हवाई दलातील संधी आणखी वाचा

नौदलात खलाशांची भरती

भारतीय नौदलामध्ये खलाशांची मोठ्या प्रमाणावर भरती सुरू आहे. लष्करात करिअर करू इच्छिणार्‍या तरुणांनी या संधीचा लाभ घेतला पाहिजे. बारावी उत्तीर्ण …

नौदलात खलाशांची भरती आणखी वाचा

सागर विज्ञानात प्रचंड संधी

समुद्राचे आपल्या जीवनातले महत्त्व जाणले तर समुद्र आणि त्याचे शास्त्र यांना शैक्षणिक आणि व्यावसायिक दृष्टीने किती महत्त्व आहे तसेच आगामी …

सागर विज्ञानात प्रचंड संधी आणखी वाचा

वैद्यकीय संशोधन

समाजामध्ये डॉक्टर आणि इंजिनिअर होण्याकडे सर्वांचाच ओढा आहे. त्यातल्या त्यात डॉक्टरपेक्षा इंजिनिअरकडे सध्या जास्त कल आहे आणि वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा …

वैद्यकीय संशोधन आणखी वाचा

प्राध्यापकांना छान संधी

देशामध्ये तांत्रिक शिक्षणाला एकदमच गती आली आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.), तंत्रनिकेतन (पॉलीटेक्निक) आणि अभियांत्रिकी महाविद्यालये यांच्या बरोबरच संगणक आणि …

प्राध्यापकांना छान संधी आणखी वाचा

निकाल लागला, आता लगबग प्रवेशासाठी !

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला. आता अकरावी …

निकाल लागला, आता लगबग प्रवेशासाठी ! आणखी वाचा

केपीओमध्ये उत्तम पगाराच्या नोकर्‍या

भारताच्या माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये बीपीओ (बिझनेस प्रोसेस आऊटसोर्सिंग) ने मोठे स्थान प्राप्त केलेले आहे आणि त्यातून निर्माण होणार्‍या रोजगार संधीची …

केपीओमध्ये उत्तम पगाराच्या नोकर्‍या आणखी वाचा

अपयश ही यशाची पहिली पायरी – भरत आंधळे

एका खासगी कंपनीत साधा कामगार म्हणून राबणार्‍या एका तरुणानं एक मोठं स्वप्न पाहिलं अन् आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर या स्वप्नाला …

अपयश ही यशाची पहिली पायरी – भरत आंधळे आणखी वाचा

आय.टी.त वाणिज्य पदवीधर

आय. टी. विषयी सर्वकाळ एक मोठा गैरसमज पसरवला जातो की या क्षेत्रात करीयर करण्यासाठी आधी इंजिनिअरिंग पदवी घेणे गरजेचे आहे. …

आय.टी.त वाणिज्य पदवीधर आणखी वाचा

इंग्रजी प्राथमिक शाळांना तूर्तास जीवनदान

पणजी  – गोव्यात गेल्या वर्षभरापासून गाजत असलेल्या शैक्षणिक माध्यमाच्या विषयावर तूर्त तोडगा काढताना गतवर्षी अनुदान मिळालेल्या इंग्रजी प्राथमिक शाळांना अनुदान …

इंग्रजी प्राथमिक शाळांना तूर्तास जीवनदान आणखी वाचा

जोखीम पत्करण्याची तयारी ठेवा – नितीन येवला

नागरी सेवा परीक्षेत यश मिळविण्यासाठी जोखीम पत्करण्याची तयारी व कष्ट करण्याची जिद्द ठेवल्यास मराठी युवक युवतींना सहज यश प्राप्त होऊ …

जोखीम पत्करण्याची तयारी ठेवा – नितीन येवला आणखी वाचा

नोकरीच्या नव्या संधी

कोणकोणत्या क्षेत्रात नोकरदारांची वाढती मागणी आहे आणि त्यातुन मला किती पगाराची अपेक्षा ठेवता येईल या विचारांचा भुंगा प्रत्येक तरुणाच्या मनात …

नोकरीच्या नव्या संधी आणखी वाचा