१०वी पास असणाऱ्यांसाठी संरक्षण मंत्रालयात नोकरीची संधी


१०वी पास असणाऱ्यांसाठी संरक्षण मंत्रालयात रोजगारासाठी एक सुवर्णसंधी आहे. मंत्रालयाने विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ नोव्हेंबर २०१७ आहे.

एकूण पदे- ५०

पदाचे नाव: ड्रायव्हर, कुक, फायरमॅन, श्रमिक, द्वारपाल

वयोमर्यादा – किमान १८ वर्षे व जास्तीत जास्त २८ वर्षे

पात्रता – अर्जांच्या सर्व पदांसाठी किमान १० वी पास अनिवार्य आहे.

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी कमान्डेंट, ६० Coy ASC (Sup) टाइप G, त्रिमुल्गेरी P.O, सिकंदराबाद -५०००१५ (TS) या पत्त्यावर अर्ज पाठवावा लागेल.

Leave a Comment