आरोग्य

त्वचेच्या आरोग्यासाठी

आपला चेहरा सुंदर दिसावा आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाची लोकांवर छाप पडावी अशी कोणाची इच्छा नसेल? प्रत्येकाची तशी इच्छा असते. परंतु त्वचा …

त्वचेच्या आरोग्यासाठी आणखी वाचा

सातशे औषधांवर बंदी, तरीही होतात भारतात बेकायदा औषध चाचण्या

भारतात अनेक औषधांची चाचणी कायदा व नियम न पाळता केली जाते. यामुळे अनेक लोकांच्या जीवाला धोका आहे, अशी माहिती रॉयटर्स …

सातशे औषधांवर बंदी, तरीही होतात भारतात बेकायदा औषध चाचण्या आणखी वाचा

चीनची रासायनिक अंडी भारतात?

नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर अंड्यांसंदर्भातील काही पोस्ट व्हायरल झाल्या असून भारतात चीनमधून रासायनिक अंडी पाठवली जात असल्याची माहिती …

चीनची रासायनिक अंडी भारतात? आणखी वाचा

बीजिंगकरांना आता चिंता फुफ्फुसे साफ करण्याची

चीनची राजधानी बीजिंगला सध्याचे प्रदूषणाने पुरते छळले आहे. लोक चेहऱ्याला मास्क लावूनच घराबाहेर पडतात आणि घरात एयर प्यूरिफायर लावला असेल, …

बीजिंगकरांना आता चिंता फुफ्फुसे साफ करण्याची आणखी वाचा

वर्तमानपत्रात बांधलेले खाद्यपदार्थ कर्करोगाला कारणीभूत

नवी दिल्ली : भारतीय अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) रस्त्यावरील विक्रेते खाद्यपदार्थ बांधून देण्यासाठी वर्तमानपत्राचा सर्रास वापर करतात मात्र, हे …

वर्तमानपत्रात बांधलेले खाद्यपदार्थ कर्करोगाला कारणीभूत आणखी वाचा

३४४ औषधांवरील बंदी न्यायालयाने उठवली

नवी दिल्ली – सरकारने सर्दी, डोकेदुखी दूर होण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या व्हिक्स अॅक्शन ५०० आणि कोरेक्स कफ सिरफ, डीकोल्डसह ३४४ औषधांवर …

३४४ औषधांवरील बंदी न्यायालयाने उठवली आणखी वाचा

आला हिवाळा ओठ सांभाळा

हिवाळा आला की ओठ फाटण्याचा त्रास अनेकांना होतो. मग त्यावर निरनिराळे उपचार केले जातात. त्यातले काही उपाय प्रथमदर्शनी फायदेशीर ठरतात …

आला हिवाळा ओठ सांभाळा आणखी वाचा

तणावपूर्ण जीवनाचे बळी

मधूमेह म्हणजेच डायबेटिस हा श्रीमंत लोकांचा विकार आहे असा फार पूर्वीचा गैरसमज भारताने दूर केला आहे आणि सामान्य स्थितीतल्या लोकांना …

तणावपूर्ण जीवनाचे बळी आणखी वाचा

दिल्लीचे हवामान सेक्स लाईफसाठी घातक

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीचे आरोग्य मुळात असलेल्या प्रदुषणात अचानक वाढ झाल्यामुळे धोकादायक स्थितीत पोहोचले असून दिल्लीवर गर्द धुके, धुर आणि …

दिल्लीचे हवामान सेक्स लाईफसाठी घातक आणखी वाचा

धुक्यापासून बचावण्यासाठी…

भारताच्या राजधानीला म्हणजे दिल्ली शहराला धुक्यांनी वेढा दिला आहे. आज हे संकट केवळ दिल्लीवर कोसळले असले तरी कधी ना कधी …

धुक्यापासून बचावण्यासाठी… आणखी वाचा

एसटी स्थानकात आता विक्रीसाठी ठेवली जाणार जेनेरिक औषधे

मुंबई : आता जेनेरिक औषधे ही राज्यातील एसटी स्थानकांवर विक्रीसाठी ठेवली जाणार असून राज्य सरकारने बैठकीत नुकताच यासंबंधी निर्णय घेतला …

एसटी स्थानकात आता विक्रीसाठी ठेवली जाणार जेनेरिक औषधे आणखी वाचा

पाणीपुरीच्या शौकीनांसाठी धक्कादायक बातमी

ठाणे – सगळ्याच्या तोंडाला पाणीपुरी खाण्याच्या विचाराणे पाणी सुटते. शहरातील प्रत्येक चौकात सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी ही पाणीपुरी सहज आढळून येते. …

पाणीपुरीच्या शौकीनांसाठी धक्कादायक बातमी आणखी वाचा

धक्कादायक ! पुण्यात चिकनगुनियाचे ९६ टक्के रुग्ण

पुणे- अद्यापही डेंग्यू आणि चिकनगुनियाचे शहरात थैमान सुरूच असून चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण पुण्याचे असून राज्य आरोग्य विभागाने प्रकाशित केलेल्या …

धक्कादायक ! पुण्यात चिकनगुनियाचे ९६ टक्के रुग्ण आणखी वाचा

दिल्लीतील कोंबड्यांना फिटनेस प्रमाणपत्र आवश्यक

नवी दिल्ली – राजधानी दिल्लीमध्ये डेंग्यू आणि चिकनगुनियानंतर बर्ड फ्लू या रोगाने जोरदार थैमान घातले असून राजधानी दिल्लीत बर्ड फ्लूचा …

दिल्लीतील कोंबड्यांना फिटनेस प्रमाणपत्र आवश्यक आणखी वाचा

पाकिस्तानमध्ये ५ कोटी नागरिक मनोरुग्ण

नवी दिल्ली – नेहमीच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध हे तणावपूर्ण राहिले आहेत. शांतता राखण्यासाठी भारताने नेहमी प्रयत्न केले, मात्र …

पाकिस्तानमध्ये ५ कोटी नागरिक मनोरुग्ण आणखी वाचा

हायपरटेंशन कमी करण्यासाठी दहा उपाय

हायपरटेंशन म्हणजेच हाय ब्लडप्रेशर नॉर्मल करण्यासाठी दहा उपाय सांगितले गेले आहेत. पहिला उपाय म्हणजे जॉगिंग. ज्यामुळे आपले हृदय मजबूत होते …

हायपरटेंशन कमी करण्यासाठी दहा उपाय आणखी वाचा

केंद्र सरकारच्या महत्त्वांकाक्षी योजनेला झटका

नवी दिल्ली – पंतप्रधान जनऔषधी योजनेंतर्गत सरकारला देशभराच्या १९ राज्यांमध्ये वितरकच मिळत नसल्यामुळे सरकारच्या स्वस्त औषधांच्या योजनेला झटका बसू शकतो. …

केंद्र सरकारच्या महत्त्वांकाक्षी योजनेला झटका आणखी वाचा

एचआयव्ही विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली – आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एचआयव्ही आणि एडस विधेयक २०१४ मधील सुधारणांना …

एचआयव्ही विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आणखी वाचा