आजपासून सुरु झाली 2000 च्या नोटा बदलण्याची प्रक्रिया, बँकेत जाण्यापूर्वी जाणून घ्या या 15 महत्त्वाच्या गोष्टी
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी, 19 मे 2023 रोजी 2,000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेतल्याची घोषणा केली. मध्यवर्ती बँकेने प्रत्येकाला …