हिवाळा

Winter Care : हिवाळ्यात कोणत्या वेळी दूध पिणे आहे फायदेशीर? स्टॅमिना वाढवण्यासाठी या गोष्टी करा मिक्स

हिवाळ्याच्या मोसमाने दार ठोठावले आहे. या ऋतूत अनेकदा लोक आजारी पडतात. अशा परिस्थितीत थंडीपासून बचाव करण्यासाठी योग्य आहाराचे पालन करणे …

Winter Care : हिवाळ्यात कोणत्या वेळी दूध पिणे आहे फायदेशीर? स्टॅमिना वाढवण्यासाठी या गोष्टी करा मिक्स आणखी वाचा

Covid In India : हिवाळा येताच देशात पुन्हा वाढू लागले कोरोनाचे रुग्ण, या राज्यात आहे तणावाचे वातावरण

सध्या जगभरात न्यूमोनिया हा मोठा धोका बनत चालला आहे, मात्र याच दरम्यान कोविड व्हायरसही पुन्हा सक्रिय झाला आहे. जगातील अनेक …

Covid In India : हिवाळा येताच देशात पुन्हा वाढू लागले कोरोनाचे रुग्ण, या राज्यात आहे तणावाचे वातावरण आणखी वाचा

हिवाळ्यात असतो हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त, प्रतिबंधासाठी फॉलो करा डॉक्टरांच्या या टिप्स

हिवाळ्यात हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण अधिक वाढते. तज्ज्ञांच्या मते, थंडीत शिरा आकसतात आणि कडक होतात, त्यामुळे रक्तप्रवाह मंदावतो आणि रक्तदाबही वाढतो, …

हिवाळ्यात असतो हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त, प्रतिबंधासाठी फॉलो करा डॉक्टरांच्या या टिप्स आणखी वाचा

Women’s Health : ही वस्तु आहे हिवाळ्यातील सुपरफूड, जाणून घ्या महिलांनी रोज का खावे?

हिवाळ्याच्या काळात रोजच्या आहारात खजूरचा समावेश केल्यास तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहाल. खजूरांचा स्वभाव उष्ण असतो. यासोबतच खजूरमध्ये फायबर, कॅल्शियम, …

Women’s Health : ही वस्तु आहे हिवाळ्यातील सुपरफूड, जाणून घ्या महिलांनी रोज का खावे? आणखी वाचा

दिवसभर शरीरात राहील एनर्जी, हिवाळ्यात सकाळी या लावा सवयी

आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण आपापल्या कामात इतका व्यस्त झाला आहे की त्यांना स्वतःची काळजी घेण्यासही वेळ मिळत नाही. दिवसभर चिडचिड, …

दिवसभर शरीरात राहील एनर्जी, हिवाळ्यात सकाळी या लावा सवयी आणखी वाचा

हिवाळ्यात किती पाणी प्यावे? कमी पाणी प्यायल्याने पडू शकतो का आजारी?

थंडीचा हंगाम सुरू झाला आहे आणि या ऋतूत जर कशाचा सर्वात जास्त परिणाम होत असेल तर तो म्हणजे आपल्या पिण्याचे …

हिवाळ्यात किती पाणी प्यावे? कमी पाणी प्यायल्याने पडू शकतो का आजारी? आणखी वाचा

Health Tips : हिवाळ्यात हे आजार राहतील दूर, रोज प्यायला सुरुवात करा हा चहा

हिवाळ्यात गरम चहा पिण्याचा एक वेगळाच आनंद असतो. हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यासाठी बहुतेक लोक चहा पितात. दूध आणि पाण्यासोबतच चहामध्ये …

Health Tips : हिवाळ्यात हे आजार राहतील दूर, रोज प्यायला सुरुवात करा हा चहा आणखी वाचा

Heart Care : हिवाळ्यात घ्या तुमच्या हृदयाची काळजी, या सोप्या टिप्स येतील कामी

हिवाळ्याच्या आगमनाबरोबर रोगराईनेही कहर सुरू केला आहे. काही व्यक्ती सर्दी, खोकला आणि तापाने त्रस्त राहतात. खाणे-पिणे असो किंवा नियमित तपासणी …

Heart Care : हिवाळ्यात घ्या तुमच्या हृदयाची काळजी, या सोप्या टिप्स येतील कामी आणखी वाचा

थंडीपासून वाचण्यासाठी एका व्यक्तीने घातले एवढे कपडे, मोजायला लागला एक मिनिट

दिल्लीत कडाक्याची थंडी आहे. सोमवारी सकाळी दिल्ली-एनसीआरमध्ये इतके दाट धुके होते की दृश्यमानता शून्यावर पोहोचली. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, दिल्ली आणि …

थंडीपासून वाचण्यासाठी एका व्यक्तीने घातले एवढे कपडे, मोजायला लागला एक मिनिट आणखी वाचा

इलेक्ट्रिक वाहनावर बंदी घालणारा पहिला देश ठरणार स्वित्झर्लंड

जगभरात प्रदूषण आणि भविष्यात निर्माण होणारी इंधन टंचाई यावर नियंत्रण मिळविण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे. मात्र इलेक्ट्रिक वाहनावर …

इलेक्ट्रिक वाहनावर बंदी घालणारा पहिला देश ठरणार स्वित्झर्लंड आणखी वाचा

अशी घ्या आपल्या लोकरी कपड्यांची काळजी

आपण वापरत असलेल्या निरनिराळ्या कपड्यांची काळजी आपण निरनिरळ्या प्रकारे घेत असतो. सुती कपडे धुण्याची पद्धत वेगळी असून, तीच पद्धत नाजूक, …

अशी घ्या आपल्या लोकरी कपड्यांची काळजी आणखी वाचा

आला हिवाळा, नियम पाळा

हिवाळा सुरू झाला आणि थंडीची चाहूल लागली की आरोग्याच्या काही ठराविक तक्रारी सुरू होतात. काही लोकांना थंडी बाधते आणि त्यांना …

आला हिवाळा, नियम पाळा आणखी वाचा

हिवाळा म्हणजे ऊर्जा साठविण्याचा ऋतू

हिवाळा, उन्हाळा, पावसाळा या तीन ऋतूंमध्ये हिवाळा सर्वात उत्तम समजला जातो. कारण हिवाळ्यात भूक भरपूर लागते आणि खाल्लेले अन्न पचन …

हिवाळा म्हणजे ऊर्जा साठविण्याचा ऋतू आणखी वाचा

कुरुप टाळण्याचे सोपे उपाय

हिवाळा आला की, आरोग्याचे रक्षण करण्याबाबत काही सूचना दिल्या जातात. साधारणत: केस आणि त्वचा यांच्यावर हिवाळ्याचा दुष्परिणाम होत असतो. त्यामुळे …

कुरुप टाळण्याचे सोपे उपाय आणखी वाचा

यंदा हिवाळ्यात सुद्धा लडाख सीमेवर ठाण मांडणार भारतीय सेना

देशाच्या इतिहासात प्रथमच यंदा भारतीय सेना लडाख मधील चीन सीमेवरच्या फॉरवर्ड पोस्टवर हिवाळ्यात सुद्धा ठाण मांडून राहणार आहे. १९६२ च्या …

यंदा हिवाळ्यात सुद्धा लडाख सीमेवर ठाण मांडणार भारतीय सेना आणखी वाचा

हिवाळ्यामध्ये प्रथिनांची योग्य मात्रा असलेला आहार घेणे श्रेयस्कर

हिवाळयामध्ये शरीराचे सर्वसाधारण आरोग्य चांगले राहावे या करिता कर्बोदके आणि प्रथिने यांची योग्य मात्रा असलेला संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. …

हिवाळ्यामध्ये प्रथिनांची योग्य मात्रा असलेला आहार घेणे श्रेयस्कर आणखी वाचा

केवळ संक्रांतीसाठीच नाही, तर संपूर्ण हिवाळ्यात करावे तिळाच्या लाडूंचे सेवन

मकरसंक्रांत आली, की घरोघरी गुळ पोळ्या आणि तिळगुळ बनविला जातो. ‘तिळगुळ घ्या आणि गोड बोला’ असे म्हणत आपण सर्वच एकमेकांना …

केवळ संक्रांतीसाठीच नाही, तर संपूर्ण हिवाळ्यात करावे तिळाच्या लाडूंचे सेवन आणखी वाचा