हत्या प्रकरण

रोहितच्या चाहत्याने उडवली RCB ची खिल्ली, विराटच्या चाहत्याने बॅटने फोडले डोके

चेन्नई – तामिळनाडूच्या अरियालूर जिल्ह्यात रोहित शर्माच्या चाहत्याला विराट आणि आरसीबी संघाची खिल्ली उडवणे महागात पडले आहे. आरसीबीची चेष्टा केल्याचा …

रोहितच्या चाहत्याने उडवली RCB ची खिल्ली, विराटच्या चाहत्याने बॅटने फोडले डोके आणखी वाचा

8 महिन्यांच्या बाळासह अपहरण झालेल्या पंजाबी कुटुंबातील चार जणांचे मृतदेह अमेरिकेत सापडले

कॅलिफोर्निया : अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये अपहरण करण्यात आलेल्या भारतीय वंशाच्या 4 जणांचे मृतदेह आता सापडले आहेत. या लोकांचे मृतदेह एका बागेतून …

8 महिन्यांच्या बाळासह अपहरण झालेल्या पंजाबी कुटुंबातील चार जणांचे मृतदेह अमेरिकेत सापडले आणखी वाचा

Umesh Kolhe Murder Case: गुन्हेगाराचा पत्ता कळवा, 2 लाखांचे बक्षीस मिळवा, उमेश कोल्हे खून प्रकरणात एनआयएची घोषणा

मुंबई : अमरावतीतील फार्मासिस्ट उमेश कोल्हे खून प्रकरणातील फरारी आरोपी शहीम अहमद फिरोज अहमद याला अटक करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने …

Umesh Kolhe Murder Case: गुन्हेगाराचा पत्ता कळवा, 2 लाखांचे बक्षीस मिळवा, उमेश कोल्हे खून प्रकरणात एनआयएची घोषणा आणखी वाचा

गुरुग्राम फ्लॅट नंबर 901 ची कहाणी, सोनाली फोगटला पीए संगवानने का सांगितले पत्नी म्हणून ?

गुरुग्राम : भाजप नेत्या सोनाली फोगट यांच्या मृत्यूचे प्रकरण आता गुंतागुंतीचे होत चालले आहे. सुरुवातीला हृदयविकाराचा झटका हे मृत्यूचे कारण …

गुरुग्राम फ्लॅट नंबर 901 ची कहाणी, सोनाली फोगटला पीए संगवानने का सांगितले पत्नी म्हणून ? आणखी वाचा

सोनाली फोगटच्या मृत्यूचे गूढ अखेर उकलले! दोघांना अटक – जाणून घ्या या प्रकरणात आतापर्यंत काय घडले

गोवा : भाजप नेत्या आणि टीक-टॉक स्टार सोनाली फोगटच्या मृत्यूचे गूढ अखेर उकलले आहे. या प्रकरणी गुरुवारी गोवा पोलिसांनी खुनाचा …

सोनाली फोगटच्या मृत्यूचे गूढ अखेर उकलले! दोघांना अटक – जाणून घ्या या प्रकरणात आतापर्यंत काय घडले आणखी वाचा

उदयपूर हत्याकांडाच्या आठवडाभरापूर्वी महाराष्ट्रात नुपूर शर्माच्या समर्थकाचीही हत्या, पोलिसांच्या तपासात संशय

मुंबई – राजस्थानमधील उदयपूरमध्ये नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट करणाऱ्या एका शिंपीची भरदिवसा हत्या झाल्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. मात्र, नुपूर …

उदयपूर हत्याकांडाच्या आठवडाभरापूर्वी महाराष्ट्रात नुपूर शर्माच्या समर्थकाचीही हत्या, पोलिसांच्या तपासात संशय आणखी वाचा

12 वर्षांपासून पत्नीच्या हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या पतीची सुटका

मुंबई : पत्नीच्या हत्येप्रकरणी 12 वर्षांपासून तुरुंगात असलेल्या पतीची मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, …

12 वर्षांपासून पत्नीच्या हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या पतीची सुटका आणखी वाचा

बाबा राम रहिमसह 5 दोषींना हत्येप्रकरणी आजन्म कारावासाची शिक्षा

चंदीगड : न्यायालयाने आज डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहिम यांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. राम रहिम सेवादार …

बाबा राम रहिमसह 5 दोषींना हत्येप्रकरणी आजन्म कारावासाची शिक्षा आणखी वाचा

कबड्डी खेळताना पुण्याच्या बिबवेवाडीत अल्पवयीन विद्यार्थिनीच्या हत्येची घटना अत्यंत निंदनीय व माणुसकीला काळीमा फासणारी – अजित पवार

मुंबई :- पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात अल्पवयीन विद्यार्थिनी कबड्डी खेळत असताना तिच्यावर कोयत्याने वार करुन हत्या झाल्याची घटना अत्यंत निंदनीय व …

कबड्डी खेळताना पुण्याच्या बिबवेवाडीत अल्पवयीन विद्यार्थिनीच्या हत्येची घटना अत्यंत निंदनीय व माणुसकीला काळीमा फासणारी – अजित पवार आणखी वाचा

रणजीत सिंहच्या हत्या प्रकरणात डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीम सिंह दोषी

पंचकुला – डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंहच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. न्यायालयाने बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगणाऱ्या …

रणजीत सिंहच्या हत्या प्रकरणात डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीम सिंह दोषी आणखी वाचा

संजय राऊतांची भाजपवर महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यू प्रकरणावरुन टीका

मुंबई : महंत नरेंद्र गिरी महाराज यांच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली …

संजय राऊतांची भाजपवर महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यू प्रकरणावरुन टीका आणखी वाचा

दिल्ली पोलिसांनी सुशील कुमारच्या विरोधात दाखल केलेल्या १००० पानांच्या आरोपपत्रात धक्कादायक खुलासे

नवी दिल्ली – दिल्ली पोलिसांनी १ हजार पानांचे आरोपपत्र छत्रसाल स्टेडियमवर कुस्तीपटू सागर धनकर हत्या प्रकरणात सुशील कुमारच्या विरोधात दाखल …

दिल्ली पोलिसांनी सुशील कुमारच्या विरोधात दाखल केलेल्या १००० पानांच्या आरोपपत्रात धक्कादायक खुलासे आणखी वाचा

अखेर गोल्डमॅन दत्ता फुगेच्या मारेकऱ्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या

पुणे : पिंपरी-चिंचवडमधील सोन्याचा शर्ट घातल्यामुळे चर्चेत आलेले गोल्डमॅन दत्ता फुगे यांची हत्या करणाऱ्या आरोपींपैकी एक असलेला प्रमोद उर्फ कक्का …

अखेर गोल्डमॅन दत्ता फुगेच्या मारेकऱ्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आणखी वाचा

हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

पुणे: कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव व इषा झा यांच्या विरोधात औंध परिसरात एका व्यक्तीला जबर मारहाण करून जीवे मारण्याचा …

हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा आणखी वाचा

तेजस्वी यादव, तेजप्रताप यादव यांच्यावर राजदचे माजी नेते शक्ती मलिक यांच्या हत्येप्रकरणी गुन्हा

पाटना – राष्ट्रीय जनता दलास (राजद) बिहारमध्ये विधनासभा निवडणुकीच्या अगोदर आणखी एक मोठा झटका बसला असून बिहार पोलिसांनी रविवारी राजदचे …

तेजस्वी यादव, तेजप्रताप यादव यांच्यावर राजदचे माजी नेते शक्ती मलिक यांच्या हत्येप्रकरणी गुन्हा आणखी वाचा

दाभोलकर हत्या प्रकरणी सीबीआयच्या हाती मोठे यश

मुंबई – सीबीआयला अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी मोठे यश मिळाले असून सीबीआयच्या हाती नरेंद्र दाभोलकर …

दाभोलकर हत्या प्रकरणी सीबीआयच्या हाती मोठे यश आणखी वाचा

अॅमेझॉनच्या अलेक्सा हत्या प्रकरणाच्या सुनावणीत साक्षीदार

बर्लिन – आजवर तुमची सहायक म्हणून अमेझॉनच्या व्हाइस अॅक्टिव्हेडेट काॅम्प्युटर अलेक्सा काम करत होती. पण तिला जर्मनीतील एका हत्या प्रकरणात …

अॅमेझॉनच्या अलेक्सा हत्या प्रकरणाच्या सुनावणीत साक्षीदार आणखी वाचा

‘राम रहीम’ पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणी दोषी

पंचकूला – आज विशेष सीबीआय न्यायालयाने पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणात बाबा राम रहीम दोषी असल्याचा निर्णय सुनावला आहे. त्याला …

‘राम रहीम’ पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणी दोषी आणखी वाचा