स्फोट

टेलीबॉय, दुसऱ्या महायुद्धातला बॉम्ब निकामी करताना फुटला

पोलंड मध्ये दुसऱ्या महायुद्ध काळात टाकला गेलेला सर्वात मोठा बॉम्ब निकामी करताना त्याचा स्फोट झाला व त्यामुळे धरणीकंप झाल्यासारखी जमीन …

टेलीबॉय, दुसऱ्या महायुद्धातला बॉम्ब निकामी करताना फुटला आणखी वाचा

भीषण स्फोटानंतर आता बैरुतमध्ये आगीचे तांडव

लेबनानची राजधानी बैरुतमध्ये मागील महिन्यात भीषण स्फोट झाला होता. हजारो टन अमोनियम नायट्रेटच्या स्फोटामुळे संपुर्ण शहर उध्वस्त झाले होते. 190 …

भीषण स्फोटानंतर आता बैरुतमध्ये आगीचे तांडव आणखी वाचा

बैरुतची पुनरावृत्ती? बोईसरमधील केमिकल फॅक्ट्रीतील स्फोटाचे 10 किमीपर्यंत जाणवले धक्के

लेबनानची राजधानी बैरुत येथे काही दिवसांपुर्वी अमोनियम नायट्रेटच्या भीषण स्फोटात संपुर्ण शहर बेचिराख झाले होते. जवळपास 200 लोकांचा या घटनेत …

बैरुतची पुनरावृत्ती? बोईसरमधील केमिकल फॅक्ट्रीतील स्फोटाचे 10 किमीपर्यंत जाणवले धक्के आणखी वाचा

व्हिडीओ : बैरुतनंतर आता या ठिकाणी झाला भीषण स्फोट

लेबनानची राजधानी बैरुत येथे काही दिवसांपुर्वी भीषण स्फोट झाला होता. आता त्याचप्रमाणे चीनच्या शांडोंग प्रांतात मोठा स्फोटा झाल्याची घटना समोर …

व्हिडीओ : बैरुतनंतर आता या ठिकाणी झाला भीषण स्फोट आणखी वाचा

लेबनानच्या मदतीसाठी पुढे आला भारत, पाठवले अन्नधान्य, वैद्यकीय मदत

लेबनानची राजधानी बैरुत येथे काही दिवसांपुर्वी हजारो टन अमोनियम नायट्रेटचा स्फोट झाला होता. या स्फोटात संपुर्ण शहर बेचिराख झाला होता. …

लेबनानच्या मदतीसाठी पुढे आला भारत, पाठवले अन्नधान्य, वैद्यकीय मदत आणखी वाचा

व्हिडीओ : अणुबॉम्ब सारख्या धमाक्यामुळे उद्ध्वस्त झाले बैरुत, हे आहे स्फोटाचे खरे कारण

लेबनानची राजधानी बैरुत येथे काल सायंकाळी एक मोठा धमका झाल्याची घटना समोर आली असून, हा धमका एखाद्या छोठ्याशा अणुबॉम्ब सारखाच …

व्हिडीओ : अणुबॉम्ब सारख्या धमाक्यामुळे उद्ध्वस्त झाले बैरुत, हे आहे स्फोटाचे खरे कारण आणखी वाचा

स्फोटांची माहिती देण्यासाठी अमेरिकेने तयार केले बॉडी आर्मर सेंसर

अमेरिकन सैन्याच्या गणवेशात लवकरच बॉडी आर्मर सेंसर लावले जाणार आहे. हे आर्मर सैनिकांना स्फोटांची माहिती देईल व ब्रेन डॅमेज होण्यापासून …

स्फोटांची माहिती देण्यासाठी अमेरिकेने तयार केले बॉडी आर्मर सेंसर आणखी वाचा

सूपच्या भांड्यामध्ये अचानक स्फोट, सोशल मिडीयावर व्हिडियो व्हायरल

चीनमध्ये सोशल मिडीयावर एक धक्कादायक व्हिडियो अलीकडेच व्हायरल झाला आहे. या व्हिडियोमध्ये एका भांड्यामध्ये उकळते सूप दिसत असून, हे सूप …

सूपच्या भांड्यामध्ये अचानक स्फोट, सोशल मिडीयावर व्हिडियो व्हायरल आणखी वाचा

नुकत्याच लाँच केलेल्या आयफोन ८ प्लसचा स्फोट

नवी दिल्ली – गेल्याच महिन्यात अॅपलने मोठा गाजावाजा करत आयफोन ८, ८ प्लस आणि आयफोन एक्स लाँच केला. या फोनला …

नुकत्याच लाँच केलेल्या आयफोन ८ प्लसचा स्फोट आणखी वाचा

सॅमसंगपाठोपाठ आता रिलायन्सच्या स्मार्टफोनचा स्फोट

नवी दिल्ली – एका ग्राहकाने रिलायन्स रिटेलमधून विकत घेतलेल्या ४ जी लाइफ फोनचा स्फोट झाल्याचा दावा केला असून रिलायन्सने त्याच्या …

सॅमसंगपाठोपाठ आता रिलायन्सच्या स्मार्टफोनचा स्फोट आणखी वाचा

नायजेरियात मशीदीतील स्फोटात १२० ठार

नायजेरियातील सर्वात प्रसिद्ध आणि मोठ्या ग्रँड मशीदीत शुक्रवारी दुपारी नमाजाच्या वेळी झालेल्या दोन बॉम्बस्फोटात किमान १२० जण ठार तर २७० …

नायजेरियात मशीदीतील स्फोटात १२० ठार आणखी वाचा

औरंगाबाद येथे कचराकुंडीत स्फोट, एक महिला ठार

औरंगाबाद – चिकलठाणा एमआयडीसीमधील कचराकुंडीत झालेल्या स्फोटात एका महिलेचा मृत्यू झाला असून स्फोट कशाचा होता, याची माहिती अद्याप समजू शकलेली …

औरंगाबाद येथे कचराकुंडीत स्फोट, एक महिला ठार आणखी वाचा

मुंबई; गॅस सिलेंडरच्या स्फोटात १ ठार

मुंबई – मुंबईतील चेंबुरमध्ये सकाळी सातच्या सुमारास घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाला असून या स्फोटात १ जण ठार झाला आहे. …

मुंबई; गॅस सिलेंडरच्या स्फोटात १ ठार आणखी वाचा

धातू कारखान्यात भीषण स्फोटात 65 मृत्युमुखी

बीजिंग : आज सकाळी चीनमधील जिएंग्सू प्रांतातील कुन्शान शहरात एका कारखान्यात भीषण स्फोट होऊन 65 जणांचा मृत्यू झाला असून 100 …

धातू कारखान्यात भीषण स्फोटात 65 मृत्युमुखी आणखी वाचा

तैवान; गॅस पाईपलाईन स्फोटात २४ ठार ,२७१ जखमी

काओसियुंग – तैवानचे काओसियुंग शहर जमिनीखालून टाकण्यात आलेल्या गॅस पाईपलाईनमध्ये झालेल्या स्फोटांनी हादरले आहे. गुरुवारी रात्री या गॅस पाईपालाईनमध्ये लागोपाठ …

तैवान; गॅस पाईपलाईन स्फोटात २४ ठार ,२७१ जखमी आणखी वाचा

पुणे स्फोटातील दहशतवादी बनावट असल्याचे उघड

पुणे- पुण्यात १० जुलै रोजी फरासखाना पोलिस चौकीच्या आवारात झालेल्या दुचाकीतील बॉम्बस्फोटात पोलिसांपुढे हजर झालेला बशीर अहमद गोगलू हा काश्मीरी …

पुणे स्फोटातील दहशतवादी बनावट असल्याचे उघड आणखी वाचा

धागेदोरे हाती ;”सीसीटीव्ही’मध्ये पुणे स्फोटाची दृश्य कैद

पुणे – पुणे स्फोटाचे धागेदोरे हाती लागल्याचे स्पष्ट संकेत एटीएसने दिले आहेत. फरासखाना पोलीस स्टेशनच्या अगदी समोर असलेल्या एका दुकानातले …

धागेदोरे हाती ;”सीसीटीव्ही’मध्ये पुणे स्फोटाची दृश्य कैद आणखी वाचा

ऑस्ट्रेलियात मोबाईल चार्जर स्फोटात महिलेचा मृत्यू

मेलबर्न- ऑस्ट्रेलियात एका २८ वर्षीय महिलेचा मृत्यू मोबाईल चार्जरचा स्फोट झाल्यामुळे झाल्याचे उघडकीस आले आहे. ही महिला मोबाईल चार्जिंगला लावलेला …

ऑस्ट्रेलियात मोबाईल चार्जर स्फोटात महिलेचा मृत्यू आणखी वाचा