सोलापूर

या शहरात उपलब्ध असलेल्या जॉब पॅकेजची माहिती झाल्यास तुम्ही विसरुन जाल दिल्ली-मुंबईला जाण्याचे स्वप्न

आपले करिअर सर्वोत्तम व्हावे, असे प्रत्येकाला वाटते. उत्तम पॅकेज असलेल्या चांगल्या कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी आपण एका शहरातून दुसऱ्या शहरात भटकतो. …

या शहरात उपलब्ध असलेल्या जॉब पॅकेजची माहिती झाल्यास तुम्ही विसरुन जाल दिल्ली-मुंबईला जाण्याचे स्वप्न आणखी वाचा

लग्नासाठी मुलगी द्या- इच्छुक नवरदेवाचा अनोखा मोर्चा

सोलापूर मध्ये बुधवारी एक अनोखा मोर्चा काढण्यात आला. त्यात इच्छुक नवरदेव पूर्ण विवाह पोशाखात घोड्यावरून आले आणि वाजत गाजत हा …

लग्नासाठी मुलगी द्या- इच्छुक नवरदेवाचा अनोखा मोर्चा आणखी वाचा

सोलापूर मध्ये नांदते आहे ७२ सदस्य असलेले एकत्र कुटुंब

काही काळापूर्वी भारताची शान मानली जाणारी भली मोठी कुटुंबे आता फारशी कुठे दिसत नाहीत. भारताची कुटुंबव्यवस्था जगात आदर्श मानली जाते …

सोलापूर मध्ये नांदते आहे ७२ सदस्य असलेले एकत्र कुटुंब आणखी वाचा

सोलापुरातील पाच तालुक्यांना आजपासून दिलासा; दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहणार सर्व दुकाने

सोलापूर – आजपासून सोलापुरातील पाच तालुक्यांना कोरोना निर्बंधातून दिलासा देण्यात आला आहे. आजपासून या पाच तालुक्यातील कोरोनाचे निर्बंध शिथील करण्यात …

सोलापुरातील पाच तालुक्यांना आजपासून दिलासा; दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहणार सर्व दुकाने आणखी वाचा

गावाच्या रानभाज्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण – दत्तात्रय भरणे

सोलापूर : रानभाज्या खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. रक्ताभिसरण व्यवस्थित होते तर काही भाज्या मधुमेह, हृदयविकारावरही उपयुक्त आहेत. निसर्गाच्या कुशीत लपलेल्या रानभाज्या …

गावाच्या रानभाज्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण – दत्तात्रय भरणे आणखी वाचा

मालवाहतुकीतून लालपरीने कमावले एक कोटी रूपये

सोलापूर – एसटीची प्रवासी वाहतूक कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एप्रिल ते मे 2021 दरम्यान कडक लॉकडाऊन असल्यामुळे बंद होती. एसटी महामंडळाच्या …

मालवाहतुकीतून लालपरीने कमावले एक कोटी रूपये आणखी वाचा

सोलापुरात यशस्वी पार पडला अँटीबॉडी कॉकटेल पद्धतीचा प्रयोग

सोलापूर : सोलापुरात सध्या जगभरात चर्चेत असलेल्या अँटीबॉडी कॉकटेल पद्धतीचा प्रयोग यशस्वी पार पडला आहे. मोनोक्लोनल अँटीबॉडीजचा प्रयोग करत कोरोनाबाधितांना …

सोलापुरात यशस्वी पार पडला अँटीबॉडी कॉकटेल पद्धतीचा प्रयोग आणखी वाचा

शनिवार-रविवारी पूर्णपणे बंद राहणार सोलापुरातील सर्व दुकाने

सोलापूर : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील अनेक शहरात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे वीकेंड लॉकडाऊन सोलापूर …

शनिवार-रविवारी पूर्णपणे बंद राहणार सोलापुरातील सर्व दुकाने आणखी वाचा

आज मध्यरात्रीपासून सोलापुरात 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत सातत्याने वाढ होत असल्यामुळे आज मध्यरात्रीपासून सोलापुरात कडक लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. सोलापूर शहर …

आज मध्यरात्रीपासून सोलापुरात 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन आणखी वाचा

माढ्यातील सलुनवाल्याची अफलातून पाटी सध्या चर्चेचा विषय

सोलापूर : आजवर आपण अनेक दुकानांमध्ये गिऱ्हाईकांनी उधारी मागू नये म्हणून आज रोख उद्या उधार, उधारी बंद आहे अशा पाट्या …

माढ्यातील सलुनवाल्याची अफलातून पाटी सध्या चर्चेचा विषय आणखी वाचा

सोलापूरमध्ये चक्क एका कुत्रीचे डोहाळजेवण

गर्भवती महिला आणि तिचे डोहाळे पुरवण्याचा सोहळा डोहाळजेवण निमित्ताने करण्यात येतो. पण चक्क एका कुत्रीचे डोहाळजेवण सोलापूरमध्ये करण्यात आले. मुळेगाव …

सोलापूरमध्ये चक्क एका कुत्रीचे डोहाळजेवण आणखी वाचा

काही शहरांमधील विशेष मान्यता..

आपल्या भारतामध्ये काही ठिकाणे अशी आहेत जी तिथल्या रूढी – परंपरांमुळे ओळखली जातात. त्या त्या गावांमध्ये काही ठराविक मान्यता आहेत. …

काही शहरांमधील विशेष मान्यता.. आणखी वाचा

सुभाष देशमुखांच्या ४ हजार मुली जावई करताहेत प्रचार

सोलापूर- विधानसभा मतदानाचा दिवस आता अगदी नजीक आल्यामुळे प्रचाराला सर्वत्रच चांगलाच जोर आला आहे. दक्षिण सोलापूर मतदारसंघातून निवडणक रिंगणात भाजपतर्फे …

सुभाष देशमुखांच्या ४ हजार मुली जावई करताहेत प्रचार आणखी वाचा