राफेल नदाल

राफेल नदालच्या घरी आला छोटा राफेल

स्पेनचा दिग्गज टेनसीपटू राफेल नदाल यांच्या घरी छोट्या राफेलचे आगमन झाले आहे. स्पेनच्या प्रसिद्ध फुटबॉल क्लबने या संदर्भात त्यांच्या अधिकृत …

राफेल नदालच्या घरी आला छोटा राफेल आणखी वाचा

Roger Federer Farewell : कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यात भावुक झाला फेडरर, नदाललाही आवरता आले नाहीत अश्रू

रॉजर फेडररने अखेर टेनिस कोर्टला निरोप दिला. शुक्रवारी लेव्हर कपमध्ये त्याचा जोडीदार राफेल नदालसोबत दुहेरीच्या सामन्यात पराभव झाला आणि यासह …

Roger Federer Farewell : कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यात भावुक झाला फेडरर, नदाललाही आवरता आले नाहीत अश्रू आणखी वाचा

रॉजर फेडररचा निरोपाचा सामना दुहेरी, नदाल असेल जोडीदार

स्वित्झर्लंडचा महान टेनिसपटू ४१ वर्षीय रॉजर फेडररने गेल्या आठवड्यात टेनिस मधून निवृत्ती जाहीर केली असून सोशल मिडीयावर त्याने शेवटचा सामना …

रॉजर फेडररचा निरोपाचा सामना दुहेरी, नदाल असेल जोडीदार आणखी वाचा

माहीने वाढदिवशी विम्बल्डन वर लावली हजेरी

टीम इंडियाचा यशस्वी माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी आज ४१ वा वाढदिवस साजरा करत असून धोनीने या दिवशी विम्बल्डन स्पर्धेत हजेरी …

माहीने वाढदिवशी विम्बल्डन वर लावली हजेरी आणखी वाचा

नदाल १४ व्यांदा फ्रेंच ओपन विजेता

किंग ऑफ क्ले असे बिरूद असलेला स्पेनचा टेनिसपटू राफेल नदाल याने फ्रेंच ओपन चँपियनशिप २०२२ मध्ये विजेतेपद मिळवून या वर्षातील …

नदाल १४ व्यांदा फ्रेंच ओपन विजेता आणखी वाचा

13 वेळचा चॅम्पियन राफेल नदालने जगातील नंबर वन टेनिसपटू जोकोविचचा पराभव करत गाठली उपांत्य फेरी

नवी दिल्ली: राफेल नदालने फ्रेंच ओपन 2022 च्या उपांत्यपूर्व फेरीत गतविजेता आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नोव्हाक जोकोविचचा 6-2, …

13 वेळचा चॅम्पियन राफेल नदालने जगातील नंबर वन टेनिसपटू जोकोविचचा पराभव करत गाठली उपांत्य फेरी आणखी वाचा

 पुन्हा क्ले कोर्टाचा बादशहा ठरला राफाल नदाल

स्पेनचा टेनिस स्टार राफाल नदाल याने त्याचे किंग ऑफ क्ले कोर्ट हे बिरूद सार्थ असल्याचे सिद्ध केले आहे. रविवारी फ्रेंच …

 पुन्हा क्ले कोर्टाचा बादशहा ठरला राफाल नदाल आणखी वाचा

या टॉप टेनिस स्टार्सकडे आहेत कोट्यावधींच्या लग्झरी कार्स

जगभरात टेनिस खेळाचे आणि टेनिसपटूंचे अनेक चाहते आहेत आजपासून एटीपी कप सुरू होत आहे. यामध्ये टेनिसपटू रॉजर फेडरर भाग घेणार …

या टॉप टेनिस स्टार्सकडे आहेत कोट्यावधींच्या लग्झरी कार्स आणखी वाचा

१४ वर्षांच्या नात्याला ‘क्ले कोर्ट’च्या बादशाहाने दिले नवे नाव

आपल्या दमदार खेळाने टेनिसच्या विश्वात चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा आणि क्ले कोर्टचा बादशाह अशी ज्याची ओळख आहे अशा राफेल नदाल …

१४ वर्षांच्या नात्याला ‘क्ले कोर्ट’च्या बादशाहाने दिले नवे नाव आणखी वाचा

14 वर्षांपासूनच्या जोडीदारासोबत नदाल विवाहबद्ध

स्पेनचा स्टार टेनिसपटू 33 वर्षीय राफेल नदालने शनिवारी 14 वर्षांपासून डेट करत असलेल्या गर्लफ्रेंड जिशा पेरेलोशी मॅलोर्का येथे लग्न केले …

14 वर्षांपासूनच्या जोडीदारासोबत नदाल विवाहबद्ध आणखी वाचा

बघा फेडरर गुरूजींची नदालला शिकवणी

टेनिसपटू रॉजर फेडरर आणि राफेल नदाल या दोघांना एकमेकांविरूध्द खेळताना बघणे चाहत्यांसाठी नेहमीच पर्वणी असते. दोन्ही खेळाडू संपुर्ण वर्षभर एकमेकांविरूध्द …

बघा फेडरर गुरूजींची नदालला शिकवणी आणखी वाचा

राफेल नदालने जिंकले युएस ओपनचे विजेतेपद

स्पेनचा स्टार खेळाडू राफेल नदालने तब्बल 5 तास चाललेल्या लढतीत डॅनिल मेदवेदेवचा चौथ्यांदा युएस ओपन विजेतेपदावर नाव कोरले. याआधी त्याने …

राफेल नदालने जिंकले युएस ओपनचे विजेतेपद आणखी वाचा

नदालच्या या कृत्याचे नेटकरी करत आहेत कौतुक

सध्या सुरू असलेल्या युएस ओपन टेनिस स्पर्धेत प्रेक्षकांना एक ह्रदयस्पर्शी क्षण पाहायला मिळाला. टेनिसपटू राफेल नदालचा ऑटोग्राफ घेण्यासाठी स्टॅंडवर लोकांची …

नदालच्या या कृत्याचे नेटकरी करत आहेत कौतुक आणखी वाचा

राफेल नदाल झाला एंगेज

स्पेनचा स्टार टेनिसपटू, १७ ग्रँडस्लॅम विजेता राफेल नदालने गर्लफ्रेंड मेरी परेनो बरोबर विवाह करण्याचा निर्णय घेतला असून त्यांची एन्गेजमेंट झाल्याचे …

राफेल नदाल झाला एंगेज आणखी वाचा

राफेल नदाल फ्रेंच ओपनचा बादशहा

पॅरिस- फ्रेंच ओपन टेनीस स्पर्धेत नवव्या वेळेस विजेतेपद पटाकावित राफेल नदालने ज्योकोविचचा पराभव करीत विजेतेपद पटाकाविले आहे. फ्रेंच ओपनच्या लाल …

राफेल नदाल फ्रेंच ओपनचा बादशहा आणखी वाचा

नदाल-मरे समोरा-समोर

पॅरिस- फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत आगामी काळात अटातटीच्या लढती पाहवयास मिळणार आहेत. आता ‘लाल मातीचा बादशहा’ असलेल्या राफेल नदाल यांची …

नदाल-मरे समोरा-समोर आणखी वाचा

नदाल, शारापोवाची आगेकूच सुरुच

पॅरिस – फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत जगातील नंबर वन असलेल्या राफेल नदाल आणि नंबर वन असलेली महिला खेळाडू मारिया शारापोवाने …

नदाल, शारापोवाची आगेकूच सुरुच आणखी वाचा