मेक इन इंडिया

मोदी सरकारची मोठी घोषणा : लॅपटॉप, टॅबलेट आणि पर्सनल कॉम्प्युटरच्या आयातीवर बंदी

एक मोठी घोषणा करत, केंद्रातील मोदी सरकारने गुरुवारी लॅपटॉप, टॅब्लेट आणि वैयक्तिक संगणकांच्या आयातीवर तात्काळ बंदी घालण्याची नोटीस जारी केली. …

मोदी सरकारची मोठी घोषणा : लॅपटॉप, टॅबलेट आणि पर्सनल कॉम्प्युटरच्या आयातीवर बंदी आणखी वाचा

Make in India : अॅपलनंतर ही ब्रिटीश कंपनी भारतात बनवणार फोन, असा होईल लोकांना फायदा

मेक इन इंडियाचा जलवा जगभर दिसत आहे. दिग्गज टेक कंपनी अॅपलनंतर आता ब्रिटनची मोबाईल कंपनीही भारतात फोन बनवण्यात रस दाखवत …

Make in India : अॅपलनंतर ही ब्रिटीश कंपनी भारतात बनवणार फोन, असा होईल लोकांना फायदा आणखी वाचा

सत्या नडेला यांनी PM मोदींची घेतली भेट, मायक्रोसॉफ्टही आता भारतात बनवणार त्यांची उत्पादने

मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले असून, यादरम्यान ते अनेक बड्या लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत. परराष्ट्र मंत्री …

सत्या नडेला यांनी PM मोदींची घेतली भेट, मायक्रोसॉफ्टही आता भारतात बनवणार त्यांची उत्पादने आणखी वाचा

स्वीडनच्या कार्ल गुस्ताफ एम 4 रायफल्स ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत बनणार

स्वीडनची कंपनी साब भारतात त्यांच्या बहुचर्चित रायफल्सचे उत्पादन ‘मेक इन इंडिया’ योजनेअंतर्गत करणार आहे. या संदर्भातली घोषणा कंपनीने २७ सप्टेंबर …

स्वीडनच्या कार्ल गुस्ताफ एम 4 रायफल्स ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत बनणार आणखी वाचा

भारतीय लष्कराची ताकद वाढली : मिळणार आकाश प्राइम एअर डिफेन्स मिसाईल सिस्टमची दोन नवीन ‘मेक इन इंडिया’ रेजिमेंट

नवी दिल्ली: शत्रूची विमाने आणि ड्रोन पाडण्याची क्षमता वाढवण्यासाठी भारतीय लष्कराला मेक इन इंडियाचा एक मोठा उपाय मिळणार आहे. आकाश …

भारतीय लष्कराची ताकद वाढली : मिळणार आकाश प्राइम एअर डिफेन्स मिसाईल सिस्टमची दोन नवीन ‘मेक इन इंडिया’ रेजिमेंट आणखी वाचा

जगभरात विवो, शाओमी, ओप्पोची मेक इन इंडिया स्मार्टफोन निर्यात

चीनच्या तीन दिग्गज स्मार्टफोन उत्पादक कंपन्या शाओमी, विवो आणि अप्पो मेक इन इंडिया स्मार्टफोनची निर्यात जगभरात करण्याच्या दृष्टीने पावले टाकत …

जगभरात विवो, शाओमी, ओप्पोची मेक इन इंडिया स्मार्टफोन निर्यात आणखी वाचा

मेक इन इंडिया स्मार्टफोन जगभरात निर्यात करणार विवो

जगातील अग्रणी स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांमध्ये सामील असलेल्या विवो ने मेक इन इंडिया स्मार्टफोन जगभरात निर्यात केले जाणार असल्याची घोषणा केली …

मेक इन इंडिया स्मार्टफोन जगभरात निर्यात करणार विवो आणखी वाचा

आता मेड इन इंडिया अ‍ॅपल मॅक आणि आयपॅड्स; मिळणार 55 हजार स्थानिकांना रोजगार

नवी दिल्ली – कोरोनाच्या उगमाला कारणीभूत ठरलेल्या चीनवर सध्या जगभरातील सर्वच देश टीका करत आहेत. कारण चीनमुळे संपूर्ण जग कोरोनामय …

आता मेड इन इंडिया अ‍ॅपल मॅक आणि आयपॅड्स; मिळणार 55 हजार स्थानिकांना रोजगार आणखी वाचा

अॅपलची मोठी घोषणा! ‘आयफोन’मधील ‘I’चा आता उल्लेख इंडिया असणार

नवी दिल्ली – आपल्या देशातील तरुणाईमध्ये अॅपलच्या आयफोनची जबरदस्त क्रेझ आहे. आयफोनला आपल्याकडे स्टेटस सिम्बॉल म्हणून देखील ओळखला जातो. त्यामुळे …

अॅपलची मोठी घोषणा! ‘आयफोन’मधील ‘I’चा आता उल्लेख इंडिया असणार आणखी वाचा

वोल्वोने सादर केली भारतात बनलेली प्लग इन हायब्रीड कार

मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत व्होल्वोने भारतात असेम्ल्य केलेल्या प्लग इन हायब्रीड एक्ससी ९० कारचे पहिले मॉडेल गुरुवारी सादर केले आहे. …

वोल्वोने सादर केली भारतात बनलेली प्लग इन हायब्रीड कार आणखी वाचा

एके ४७ विसरा, भारतात बनणार एके १०३

सर्व जगभरात प्रसिद्ध असलेल्या कालाश्कीनोव्ह रायफल्स म्हणजेच एके ४७ रायफल्स संरक्षणासाठी उत्तम दर्जाच्या मानल्या जातात. भारतातही या रायफल्स मोठ्या प्रमाणावर …

एके ४७ विसरा, भारतात बनणार एके १०३ आणखी वाचा

अॅपलचा मेक इन इंडिया आयफोन एसई टू जूनमध्ये येणार

अॅपल त्याच्या आयफोन एसईचे उत्पादन भारतात करत आहेच पण त्यापाठोपाठ आता आयफोन एसई २ चे उत्पादनही भारतातील प्रकल्पात केले जाणार …

अॅपलचा मेक इन इंडिया आयफोन एसई टू जूनमध्ये येणार आणखी वाचा

मेक इन इंडिया व्होल्व्हो एक्ससी ९० लाँच

स्वीडीश लग्झरी कार मेकर कंपनी व्होल्व्हो ने भारतात कार असेंब्ली सुरू केली असून त्यांची पहिली असेंबल्ड एसयूव्ही एक्ससी ९० भारतात …

मेक इन इंडिया व्होल्व्हो एक्ससी ९० लाँच आणखी वाचा

मेक इन इंडियाचे यश

भारतात मेक इन इडिया अभियानाची सुरूवात छान झाली आहे. या कार्यक्रमातून लष्करी उपकरणे तयार करण्यावर सरकारचा भर आहे आणि त्यातून …

मेक इन इंडियाचे यश आणखी वाचा

मेक इन इंडिया अंतर्गत बनणार नोटा सुरक्षा फिचर्स

रिझर्व्ह बँकेने चलनी नोटा सुरक्षा फिचर्स बनविणार्‍या कंपन्यांसाठी नवीन निविदा मागविल्या असून संबंधित कंपन्यांना येत्या दोन वर्षात मेक इन इंडिया …

मेक इन इंडिया अंतर्गत बनणार नोटा सुरक्षा फिचर्स आणखी वाचा

एफ १६ विमाने भारतात बनविण्याचा मार्ग मोकळा

भारताची टाटा ग्रुप व अमेरिकन एरोस्पेस कंपनी लॉकहीड मार्शल यांच्यामध्ये सोमवारी झालेल्या करारानुसार अमेरिकेची अत्याधुनिक लढाऊ एफ १६ विमाने भारतात …

एफ १६ विमाने भारतात बनविण्याचा मार्ग मोकळा आणखी वाचा

भारतात बनणार इस्त्रायली खतरनाक बंदुका

मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत इस्त्रायलची खतरनाक शस्त्रे म्हणजे विविध प्रकारच्या बंदुका मध्यप्रदेशातील मालनपूर येथील कारखान्यात बनविली जाणार …

भारतात बनणार इस्त्रायली खतरनाक बंदुका आणखी वाचा

मेक इन इंडिया मोबाईल हँडसेट उत्पादनासाठी फायद्याची

सायबर मिडीया मार्केट रिसर्च फर्मने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालानुसार पंतप्रधान मोदींनी सत्तेवर येताच सुरू केलेले मेक इन इंडिया अभियान मोबाईल …

मेक इन इंडिया मोबाईल हँडसेट उत्पादनासाठी फायद्याची आणखी वाचा