मुंबई शेअर बाजार

आठवड्याच्या सुरुवातीला सेन्सेक्समध्ये तेजी

मुंबई – मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आठवड्याच्या सुरुवातीला वाढ झाली असून, बीएसई सेन्सेक्समध्ये आज सकाळी बाजार उघडताच २६५ अंकांची वाढ …

आठवड्याच्या सुरुवातीला सेन्सेक्समध्ये तेजी आणखी वाचा

शेअर बाजारात पुन्हा आली तेजी

मुंबई – मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने मागच्या दोन सत्रात ४९३ अंकांची घसरण नोंदवीत आज सकाळी व्यवहाराला सुरुवात होताच १०२ अंकांची …

शेअर बाजारात पुन्हा आली तेजी आणखी वाचा

सेन्सेक्सची तेजी आजही कायम

मुंबई – सलग दुस-या सत्रात सेन्सेक्सची अमेरिकन फेडरल रिझर्व्हने नजीकच्या काळात व्याजदर वाढवण्याची शक्यता नसल्याचा निर्वाळा दिल्याने तेजी कायम आहे. …

सेन्सेक्सची तेजी आजही कायम आणखी वाचा

तेजीत आला मुंबई शेअर बाजार

मुंबई – मुंबई शेअर बाजाराने सलग पाच दिवसाच्या घसरगुंडी नंतर आज सकाळच्या सत्रातील व्यवहारात चांगलीच उसळी घेतली. ३९५ अंकांची मुंबई …

तेजीत आला मुंबई शेअर बाजार आणखी वाचा

सलग चौथ्यादिवशी सेन्सेक्सची गटांगळी

मुंबई – मुंबई शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी डॉलरसमोर रुपयाचे अवमूल्यन यामुळे घसरण सुरु आहे. मंगळवारी सकाळी मुंबई शेअर बाजार …

सलग चौथ्यादिवशी सेन्सेक्सची गटांगळी आणखी वाचा

आठवड्याच्या सुरुवातीलाच सेन्सेक्सने केली निराशा

मुंबई – शेअर बाजारात ऑक्टोंबर महिन्यात औद्योगिक उत्पादनात झालेल्या घसरणीची नकारात्मक प्रतिक्रिया उमटली असून आज सकाळी बाजार उघडताच मुंबई शेअर …

आठवड्याच्या सुरुवातीलाच सेन्सेक्सने केली निराशा आणखी वाचा

पडझडीनंतर सेन्सेक्स, निफ्टीमध्ये सुधार

मुंबई – गुरुवारी २०० पेक्षा जास्त अंकांची घसरण नोंदवल्यानंतर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने शुक्रवारी सकाळाच्या सत्रात सेन्सेक्स ६४ अंकांनी सुधारला …

पडझडीनंतर सेन्सेक्स, निफ्टीमध्ये सुधार आणखी वाचा

पुन्हा एकदा सेन्सेक्स, निफ्टीने खाल्ली गटांगळी

मुंबई – मुंबई शेअर बाजाराच्या गुरुवारी सकाळच्या सत्रात बाजार उघडताच व्यवहाराला निराशाजनक सुरुवात झाली आहे. बुधवारी दिवसअखेर सलग तीन दिवसांच्या …

पुन्हा एकदा सेन्सेक्स, निफ्टीने खाल्ली गटांगळी आणखी वाचा

तीन दिवसाच्या पडझडीनंतर निफ्टीचे कमबॅक

मुंबई – मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने सलग घसरणीनंतर गुरुवारी सकाळच्या सत्रात जोरदार कमबॅक करत २७८ अंकाची उसळी घेतली तर राष्ट्रीय …

तीन दिवसाच्या पडझडीनंतर निफ्टीचे कमबॅक आणखी वाचा

निफ्टीचा नवा उच्चांक

मुंबई – मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने परकीय गुंतवणूकदारांनी विश्वास दाखवल्यामुळे पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. आज सकाळच्या सत्रात मुंबई शेअर …

निफ्टीचा नवा उच्चांक आणखी वाचा

पुन्हा एकदा उच्चांकी स्तराला गवसणी

मुंबई – बुधवारी सकाळी पुन्हा एकदा मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही बाजारांनी उच्चांकी स्तराला गवसणी घातली. बुधवारी …

पुन्हा एकदा उच्चांकी स्तराला गवसणी आणखी वाचा

शेअर बाजार गडगडला

मुंबई – मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने मागील आठवडयात नवे उच्चांक नोंदवले, पण आज सकाळी बाजार सुरु होताच ४४ अंकांनी बाजार …

शेअर बाजार गडगडला आणखी वाचा

सेन्सेक्स, निफ्टीने गाठला ऐतिहासिक उच्चांक

मुंबई – सोमवारी आणखी एका ऐतिहासिक विक्रमाची नोंद मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने केली असून सेन्सेक्सने आज सकाळी बाजार उघडताच २८ …

सेन्सेक्स, निफ्टीने गाठला ऐतिहासिक उच्चांक आणखी वाचा

सेन्सेक्स झाला २८ हजारी

मुंबई – आज शेअर बाजारात व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स नवा विक्रम नोंदवला असून सेन्सेक्सने १०० अंकांनी उसळी घेत २८ हजारांचा …

सेन्सेक्स झाला २८ हजारी आणखी वाचा