धोनीला भेटण्यासाठी जिने क्रिकेट खेळायला सुरुवात केली, तिने डब्ल्यूपीएलमध्ये घातला धुमाकूळ, ती कर्णधारासाठी बनली ‘हुकूमाचा एक्का’
28 फेब्रुवारीच्या संध्याकाळी डब्ल्यूपीएलच्या खेळपट्टीवर एका फलंदाजाने स्फोट केला. त्याच्या बॅटने केलेल्या स्फोटाने संघाला विजय मिळवून दिला. सामना संपल्यावर ती …