भाषा

परदेशी भाषांची वाढती गरज

इंग्रजी भाषा आली पाहिजे हे आता सर्वांनाच कळायला लागले आहे. पण गेल्या काही दिवसांत अन्यही काही परदेशी भाषा शिकल्या पाहिजेत …

परदेशी भाषांची वाढती गरज आणखी वाचा

भाषेच्या निमित्ताने निरर्थक वाद

तमिळनाडूतील द्रमुक आणि अण्णा द्रमुक हे दोन पक्ष भाषेच्या आधारावर आपले राजकारण रेटतात. तमिळ भाषा ही या पक्षांनी आपल्या अस्मितेचा …

भाषेच्या निमित्ताने निरर्थक वाद आणखी वाचा

भाषा शिका, भविष्य घडवा

सरकारी शाळांच्या अभ्यासक्रमात हिंदी ही तिसरी भाषा म्हणून अनिवार्य करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या मसुद्यात होता. मात्र तेवढ्यावरून …

भाषा शिका, भविष्य घडवा आणखी वाचा

जगामध्ये आजही बोलल्या जातात या प्राचीन भाषा

पृथ्वीतलावर जेव्हा मनुष्य प्राण्यांच्या एकत्रित रहाण्याला सुरुवात झाली, तेव्हा संभाषणाच्या उद्देशाने भाषाही अस्तित्वात आली. काळाच्या ओघामध्ये या भाषेमध्ये परिवर्तन घडून …

जगामध्ये आजही बोलल्या जातात या प्राचीन भाषा आणखी वाचा

राणी एलिझाबेथ आणि इतर शाही परिवारजनांचे अनेक परदेशी भाषांवर प्रभुत्व

ब्रिटनच्या शाही परिवारातील सदस्य हे जगातील काही अतिशय प्रभावी आणि लोकप्रिय व्यक्तींपैकी एक आहेत. ब्रिटनची राणी एलिझाबेथ जगातील सर्वाधिक काळासाठी …

राणी एलिझाबेथ आणि इतर शाही परिवारजनांचे अनेक परदेशी भाषांवर प्रभुत्व आणखी वाचा

गुगलने लाँच केले नवे अॅप बोलो

तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज गुगलने बुधवारी नवीन अॅप लाँच केले आहे. बोलो नावाचे हे अॅप प्राथमिक शाळेतील मुलांना हिंदी आणि इंग्रजी …

गुगलने लाँच केले नवे अॅप बोलो आणखी वाचा

भाषेच्या प्रसारासाठी ‘हा’ तरुण करतोय सायकलवरून देशभ्रमंती

हैदराबाद – भारतामध्ये अनेक प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. प्रत्येक प्रांताची भाषा ही वेगळी असते. संस्कृतीचा वारसा जपण्यात भाषेचे महत्त्व अन्यनसाधारण …

भाषेच्या प्रसारासाठी ‘हा’ तरुण करतोय सायकलवरून देशभ्रमंती आणखी वाचा

माध्यमाविषयीचे तारतम्य

इंग्रजी माध्यमातून शिक्षण झाल्याशिवाय मुलगा हुशार होणार नाही असा गैरसमज झालेले मुलांचे अनेक पालक मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालून त्यांचे …

माध्यमाविषयीचे तारतम्य आणखी वाचा