भाजप कार्यकर्ते

महाराष्ट्राच्या सत्तेत युती सरकार, मग मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात भाजपचे निदर्शने का, जाणून घ्या

मीरा-भाईंदर : मीरा-भाईंदरच्या पहिल्या नाट्यगृहाचे मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या नाट्यगृहाला भारतरत्न लता मंगेशकर यांचे …

महाराष्ट्राच्या सत्तेत युती सरकार, मग मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात भाजपचे निदर्शने का, जाणून घ्या आणखी वाचा

पुणेकर कार्यकर्त्याने एवढे खर्च करुन उभारले नरेंद्र मोदींचे मंदिर

पुण्यातील औंध येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक छोटे मंदिर उभारण्यात आले आहे. हे मंदिर भाजप कार्यकर्ते मयुर मुंडे यांनी …

पुणेकर कार्यकर्त्याने एवढे खर्च करुन उभारले नरेंद्र मोदींचे मंदिर आणखी वाचा

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये प्रीतम मुंडेंना डावलल्यामुळे जिल्हा सरचिटणीसह 24 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

बीड : मोदी सरकारने नुकत्याच केलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराचे पडसाद आता बीडमध्ये उमटू लागले आहेत. भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना डावलल्याने …

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये प्रीतम मुंडेंना डावलल्यामुळे जिल्हा सरचिटणीसह 24 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे आणखी वाचा

योगी सरकारचा भाजप कार्यकर्त्यांविरोधीतील ५००० खटले मागे घेण्याचा निर्णय

लखनौ – पुढील वर्षी उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला भाजपने सुरुवात केली आहे. भाजपने निवडणुकीचा प्रचार सुरु होण्याआधी कार्यकर्त्यांना …

योगी सरकारचा भाजप कार्यकर्त्यांविरोधीतील ५००० खटले मागे घेण्याचा निर्णय आणखी वाचा

भाजप कार्यकर्ते विटा, दगडे घेऊन शिवसेना भवनवर हल्ला करणार होते, सदा सरवणकर यांचा गंभीर आरोप

मुंबई – अयोध्येतील राम मंदिर उभारणीमधील कामात जमीन खरेदी भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला असून शिवसेनेने यावरुन घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे …

भाजप कार्यकर्ते विटा, दगडे घेऊन शिवसेना भवनवर हल्ला करणार होते, सदा सरवणकर यांचा गंभीर आरोप आणखी वाचा

शिवसेना भवनासमोरील राड्यानंतर आशिष शेलार यांचा घणाघात; अखेर शिवसेनेने आज आपली औरंगजेबी वृत्ती दाखवलीच

मुंबई – मुंबईत शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला असून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये शिवसेना भवनसमोर जबरदस्त हाणामारी झाली आहे. …

शिवसेना भवनासमोरील राड्यानंतर आशिष शेलार यांचा घणाघात; अखेर शिवसेनेने आज आपली औरंगजेबी वृत्ती दाखवलीच आणखी वाचा

भाजप महिला कार्यकर्तीच्या कारमध्ये पोलिसांना सापडले लाखोंचे कोकेन

अलीपूर : बॉलीवूडमधील ड्रग्स प्रकरण ताजे असतानाच राजकारणातील ड्रग्स प्रकरण समोर आले आहे. भारतीय जनता पक्षाच्या एका युवा महिला कार्यकर्तीला …

भाजप महिला कार्यकर्तीच्या कारमध्ये पोलिसांना सापडले लाखोंचे कोकेन आणखी वाचा

Video : उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या भाजप कार्यकर्त्याच्या तोंडाला शिवसैनिकांनी फासले काळे

पंढरपूर : पंढरपूरमधील भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शिरीष कटेकर यांच्या तोंडाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह आणि एकेरी भाषेत टीका केल्याने …

Video : उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या भाजप कार्यकर्त्याच्या तोंडाला शिवसैनिकांनी फासले काळे आणखी वाचा

भाजपने दुर्लक्ष केलेल्या कार्यकर्त्याला राष्ट्रवादीच्या नेत्याकडून मदत

मुंबई – १९९० साली देशभरात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रा काढली तेव्हा डोंबिवलीत वास्तव्यास असणारे भाजपचे कार्यकर्ते सलीम …

भाजपने दुर्लक्ष केलेल्या कार्यकर्त्याला राष्ट्रवादीच्या नेत्याकडून मदत आणखी वाचा