पोलीस

म्हणून केली जाते नोर्को टेस्टची मागणी 

सध्या गाजत असलेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावाला याची नार्को टेस्ट करण्याची परवानगी पोलिसांनी मागितली आहे. आफताब सत्य लपवतो …

म्हणून केली जाते नोर्को टेस्टची मागणी  आणखी वाचा

या शहरात सायकल चोऱ्यामुळे नागरिक आणि पोलीस दोघेही हैराण

कॅनडाच्या सीमेवर ४५ हजाराची लोकवस्ती असलेल्या अमेरिकेतील बर्लिंगटन शहरातील नागरिक आणि पोलीस तेथे होत असलेल्या सायकल चोऱ्यांमुळे हैराण झाले आहेत. …

या शहरात सायकल चोऱ्यामुळे नागरिक आणि पोलीस दोघेही हैराण आणखी वाचा

पोलीस हवेत? या राज्यात भाड्याने मिळतात पोलीस

देशाच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी राज्य पोलिसांवर असते हे आपण जाणतो. पण भारताच्या केरळ राज्यात पोलीस भाड्यावर मिळू शकतात याची माहिती …

पोलीस हवेत? या राज्यात भाड्याने मिळतात पोलीस आणखी वाचा

जपानी पोलीस चालत्या कार्सवर म्हणून फेकतात रंगाचे बॉल

जगात प्रत्येक देशाचे नियम आणि कायदे वेगळे आहेत आणि त्यामागे विविध कारणे आहेत. काही वेळा हे कायदे विचित्र वाटतात पण …

जपानी पोलीस चालत्या कार्सवर म्हणून फेकतात रंगाचे बॉल आणखी वाचा

अश्या होतात रेव पार्टीज

बंगलोर येथे सुरु असलेल्या एका रेव पार्टीत बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हिचा भाऊ सिद्धांत याला रविवारी पोलिसांनी अटक केल्याची बातमी …

अश्या होतात रेव पार्टीज आणखी वाचा

सायबर गुन्हा तक्रारीसाठी हेल्पलाईन नंबर बदलला

सायबर गुन्हे संदर्भात तक्रार दाखल करण्यासाठी पूर्वी जारी केलेला १५५२६० हा हेल्पलाईन नंबर बदलला आहे. आता हा नंबर १९३० असा …

सायबर गुन्हा तक्रारीसाठी हेल्पलाईन नंबर बदलला आणखी वाचा

शाहरुखचा ‘मन्नत’ बॉम्बने उडविण्याची धमकी देणारा अटकेत

किंग खानचा प्रसिद्ध ‘मन्नत’ बंगला बॉम्बने उडविण्याची धमकी देणाऱ्या एका व्यक्तीला मध्यप्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. जितेश ठाकूर असे या …

शाहरुखचा ‘मन्नत’ बॉम्बने उडविण्याची धमकी देणारा अटकेत आणखी वाचा

अॅपलच्या या गॅजेटचा महागड्या गाड्या चोरीसाठी होतोय वापर

महागडी कार पाहता पाहता चोरी होण्याचे प्रकार कॅनडा मध्ये वाढीस लागले असून कॅनडा योर्क पोलिसांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार अॅपलच्या एअरटॅगचा वापर …

अॅपलच्या या गॅजेटचा महागड्या गाड्या चोरीसाठी होतोय वापर आणखी वाचा

म्हणून पोलिसांना बँका देत नाहीत कर्ज- निर्मला सीतारमण

केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांना मंगळवारी राज्यसभेत विचारल्या गेलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्राने पोलीस कर्मचाऱ्यांसारख्या संवेदनशील ग्राहकांना कर्ज देऊ …

म्हणून पोलिसांना बँका देत नाहीत कर्ज- निर्मला सीतारमण आणखी वाचा

या अतिप्रगत देशात गुन्हेगार शोधासाठी पोलीस घेतात तांत्रिकाची मदत

२१ वे शतक तंत्रज्ञांचे शतक म्हटले जाते. आज अनेक महत्वाची कामे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सहज पार पाडली जातात आणि लहान मुलांपासून …

या अतिप्रगत देशात गुन्हेगार शोधासाठी पोलीस घेतात तांत्रिकाची मदत आणखी वाचा

चालत्या एसयूव्हीच्या बॉनेटवर वधू बसली, पोलिसांनी चांगली वरात काढली

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यात खास प्रसंग म्हणून साजरा होणारा कार्यक्रम. त्यात नवीन काय करता येईल याचा शोध सातत्याने सुरु असतो. …

चालत्या एसयूव्हीच्या बॉनेटवर वधू बसली, पोलिसांनी चांगली वरात काढली आणखी वाचा

योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी, दिली चार दिवसाची मुदत

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून त्यांना सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याच्या अनेक घटना …

योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी, दिली चार दिवसाची मुदत आणखी वाचा

रात्रभर फिरूनही वधूचे घर न सापडल्याने परतली वरात

देशात गेले वर्षभर करोना मुक्काम टाकून असल्याने लगीनकाळात सुद्धा अनेकांचे विवाह होऊ शकले नाहीत तर अनेकांना अगदी थोड्या पाहुण्यांच्या उपस्थितीत …

रात्रभर फिरूनही वधूचे घर न सापडल्याने परतली वरात आणखी वाचा

देशभरातील पोलिसांना मिळाले सौजन्याने धडे

नवी दिल्ली- देशभरात पोलिसांची ढासळती प्रतिमा आणि विश्वासार्हता सावरण्यासाठी ‘ब्यूरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट’कडून पोलिसांना सौजन्याने धडे देण्यात आले …

देशभरातील पोलिसांना मिळाले सौजन्याने धडे आणखी वाचा

मंत्री यशोमती ठाकूर यांना न्यायालयाने ठोठावली तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा

महाराष्ट्र सरकार मधील महिला आणि बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना अमरावती न्यायालयाने तीन महिने तुरुंगवास आणि १५ हजार रुपये …

मंत्री यशोमती ठाकूर यांना न्यायालयाने ठोठावली तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा आणखी वाचा

निवडणुकीसाठी चरित्र प्रमाणपत्र आणायला गेलेला नेता चतुर्भुज

बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाकडून निवडणुकीचे तिकीट अपेक्षित असणारे नेते चंद्रहास चौपाल यांना अनपेक्षित अडचणीस सामोरे जाण्याची वेळ आली. …

निवडणुकीसाठी चरित्र प्रमाणपत्र आणायला गेलेला नेता चतुर्भुज आणखी वाचा

आरोपी नसतानाही पोलीस जप्त करू शकतात फोन?

फोटो साभार इनडीपेंडन्ट सुशांत केस मध्ये अमली पदार्थ कनेक्शन अधिक महत्वाचे ठरू लागल्याने अमली पदार्थ विरोधी विभागाने अनेकांना चौकशी साठी …

आरोपी नसतानाही पोलीस जप्त करू शकतात फोन? आणखी वाचा

हाथरस गँगरेप : पोलिसांकडून मध्यरात्री पीडितेवर अंत्यसंस्कार, घरात बंद केल्याचा कुटुंबियाचा दावा

हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेवर काल मध्यरात्री उत्तर प्रदेश पोलिसांकडून अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबियांना घरात बंद केले …

हाथरस गँगरेप : पोलिसांकडून मध्यरात्री पीडितेवर अंत्यसंस्कार, घरात बंद केल्याचा कुटुंबियाचा दावा आणखी वाचा