पाणी

पाण्याने भिजला फोन, तर तांदळामध्ये सुकवायचा का? फायदा होईल की तोटा

तुमचा फोन पाण्यात भिजला आहे का? ही एक समस्या आहे, ज्याचा सामना जगभरातील लोकांना वारंवार करावा लागतो. फोन पाण्यात पडणे …

पाण्याने भिजला फोन, तर तांदळामध्ये सुकवायचा का? फायदा होईल की तोटा आणखी वाचा

गरोदरपणात प्या पुरेसे पाणी, कमी होईल या समस्यांचा धोका

पाणी हे आपल्या शरीराच्या रचनेचा एक अत्यावश्यक भाग आहे, जे शारीरिक प्रणालींच्या सुरळीत कार्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. या कारणास्तव, आरोग्य …

गरोदरपणात प्या पुरेसे पाणी, कमी होईल या समस्यांचा धोका आणखी वाचा

शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पाण्याऐवजी प्या हे पेय, अभ्यासातून झाले स्पष्ट

जेव्हा तुम्हाला तहान लागते, तेव्हा स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही काय प्यावे? अर्थात तुम्हाला एक ग्लास पाण्याची गरज आहे. काही लोक …

शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पाण्याऐवजी प्या हे पेय, अभ्यासातून झाले स्पष्ट आणखी वाचा

युरोपात ५०० वर्षातला भीषण दुष्काळ

चांगली हवा, सुंदर वातावरण आणि भरपूर पाणी, गुलजार थंडी अशी वैशिष्टे असणाऱ्या युरोप मध्ये यंदा ५०० वर्षातील सर्वात भीषण दुष्काळ …

युरोपात ५०० वर्षातला भीषण दुष्काळ आणखी वाचा

साईबाबाच्या शिर्डीत पावसाचा धुमाकूळ

अहमदनगर जिल्यात गेल्या दोन दिवसात पडत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका प्रसिद्ध तीर्थक्षेत्र शिरडीला बसला असून शहरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. …

साईबाबाच्या शिर्डीत पावसाचा धुमाकूळ आणखी वाचा

तब्बल 39.43 कोटी रुपयांचे आहे पाण्यावर तरंगणारे हे लग्झरी घर

स्वतःचे घर असावे असे प्रत्येक वाटत असते. प्रत्येक जण स्वतःच्या घराला हवे तसे सजवतो. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा घराबद्दल …

तब्बल 39.43 कोटी रुपयांचे आहे पाण्यावर तरंगणारे हे लग्झरी घर आणखी वाचा

फळांनंतर पाणी पिणे घातक

आपल्या परंपरेने आरोग्याचे काही नियम सांगितलेले आहेत आणि ते नियम एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे जात असतात. आपण सकाळी उठून काहीही …

फळांनंतर पाणी पिणे घातक आणखी वाचा

पाणी खाल्ले पाहिजे

आपण आपल्या भाषेमध्ये पाणी पिणे असा शब्द वापरतो. परंतु आयुर्वेदाने मात्र पाणी खायला सांगितले आहे. असे म्हटल्याबरोबर अनेकांच्या मनात प्रश्‍न …

पाणी खाल्ले पाहिजे आणखी वाचा

पाणी चाखून कमावतो पाण्यासारखा पैसा

न्यूयॉर्क: सध्याच्या घडीला कोण कोणत्या माध्यमातून पैसे कमवेल याचा काही नेम नाही. त्यातच आपल्या आवडीचे काम आणि त्यातच ते काम …

पाणी चाखून कमावतो पाण्यासारखा पैसा आणखी वाचा

या हॉटेलमध्ये पिण्यासाठी टॉयलेटचे रिसायकल्ड पाणी

तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेला आणि जर तुम्हाला पिण्यासाठी टॉयलेटमधील पाणी दिले तर ? तुम्ही पुन्हा त्या हॉटेलकडे वळून देखील बघणार …

या हॉटेलमध्ये पिण्यासाठी टॉयलेटचे रिसायकल्ड पाणी आणखी वाचा

मूर्तींचे पाण्यातच का होते विसर्जन?

देशात गेले दहा दिवस साजर्‍या झालेल्या गणेशोत्सवाची सांगता विसर्जन मिरवणुकीने होत आहे. गणेशोत्सव असो वा नवरात्री या निमित्ताने स्थापन केल्या …

मूर्तींचे पाण्यातच का होते विसर्जन? आणखी वाचा

पाण्याचे नियोजन अवश्य केले पाहिजे

कित्येक गावांमध्ये नद्यांचे काही डोह होते. आपले आजोबा किंवा पणजोबा आपल्याला सांगत आले आहेत की, आपल्या गावच्या नदीचा डोह कधीच …

पाण्याचे नियोजन अवश्य केले पाहिजे आणखी वाचा

एका घागरीपेक्षा अधिक पाण्याचा उपसा केल्यास या गावात ठोठाविला जातो दंड

आपल्या दररोजच्या जीवनामध्ये पाण्याचा कितीतरी अपव्यय आपण कळत नकळत करत असतो. पण भारतातील दुष्काळात होरपळणाऱ्या काही प्रांतांममध्ये ही चैन तेथील …

एका घागरीपेक्षा अधिक पाण्याचा उपसा केल्यास या गावात ठोठाविला जातो दंड आणखी वाचा

दुध नासल्यानंतर त्यातील पाण्याचा असा करा वापर

सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. वाढत्या उन्हाळ्यामुळे अनेकदा दुध गरम करताना किंवा तापविले गेल्यानंतर नासते, किंवा पनीरपासून एखादा पदार्थ करताना दुध, …

दुध नासल्यानंतर त्यातील पाण्याचा असा करा वापर आणखी वाचा

२००६ साली मुंबईच्या समुद्राचे पाणी अचानक गोड झाले तेव्हा..!

१८ ऑगस्ट २००६ साली मुंबई शहरामध्ये एक मोठी अजब घटना घडली. ही घटना इतकी आश्चर्यचकित करणारी होती, की त्या काळी …

२००६ साली मुंबईच्या समुद्राचे पाणी अचानक गोड झाले तेव्हा..! आणखी वाचा

पाण्याचे नियोजन म्हणजे काय ?

पाण्याचे नियोजन म्हणजे काय ? या विषयी दोन गोष्टी सांगायच्या आहेत. नियोजन कशाचेही असो त्यामागे कमीत कमी वापर करून जास्तीत …

पाण्याचे नियोजन म्हणजे काय ? आणखी वाचा

तुम्हाला माहित आहेत का पाण्याचे 9 प्रकार

सर्वचजण आपल्याला आजारपण दूर ठेवायचे असेल तर भरपूर पाणी प्यावे असे सांगतात. पण ही गोष्ट प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळ्या प्रकारे लागू …

तुम्हाला माहित आहेत का पाण्याचे 9 प्रकार आणखी वाचा