गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड

बावीस जळत्या मेणबत्त्या तोंडामध्ये धरण्याचा अद्भुत विश्वविक्रम

आधुनिक तंत्रज्ञान, वैद्यकशास्त्रात होत असलेली प्रगती, क्रीडाक्षेत्रामध्ये किंवा व्यावसायिक पातळीवर मिळणारे भरघोस यश, यामध्ये भारतीय नागरिक पुढे आहेतच, पण त्याशिवाय …

बावीस जळत्या मेणबत्त्या तोंडामध्ये धरण्याचा अद्भुत विश्वविक्रम आणखी वाचा

नागपुरातील डॉ. दीपक शर्मा यांनी रचला झटपट ‘टाय’ बांधण्याचा विक्रम

नागपूर – केवळ १२.८९ सेकंदात ‘विंडसर नॉट’ (दोन गाठी असलेली टाय) ‘टाय’ नागपुरातील डॉ. दीपक शर्मा यांनी बांधला. सध्या कमी …

नागपुरातील डॉ. दीपक शर्मा यांनी रचला झटपट ‘टाय’ बांधण्याचा विक्रम आणखी वाचा

लंडनमधील लोकांनी पाहिला तब्बल १५३ किलो वजनाचा समोसा

लंडन – भारतापासून हजारो मैल दूर लंडनमध्ये तयार झालेला समोसा सध्या सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनला आहे. या समोश्याची चर्चा लंडनमधील …

लंडनमधील लोकांनी पाहिला तब्बल १५३ किलो वजनाचा समोसा आणखी वाचा

नाशिकच्या प्रज्ञा पाटीलने रचला योगासनात विश्वविक्रम

नाशिक: योग दिनाच्या पार्श्वभूमीवर योग प्रशिक्षिका तथा उद्योजिका प्रज्ञा पाटील यांनी सलग १०३ तास योगासने करत नव्या विश्वविक्रमाची नोंद केली …

नाशिकच्या प्रज्ञा पाटीलने रचला योगासनात विश्वविक्रम आणखी वाचा

गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ‘आदियोगी’ शिवा मूर्तीची नोंद

नवी दिल्ली – ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये तामिळनाडूतील कोईंबतूर येथे असलेल्या शिवाच्या ११२ फूट उंच भव्य मूर्तीची नोंद झाली …

गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ‘आदियोगी’ शिवा मूर्तीची नोंद आणखी वाचा

हे लांब पाय बनवू शकतात जागतिक विक्रम

मेलबर्न – ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये रहाणारी तत्कालीन मॉडेल आणि दोन मुलांची आई कॅरोलिन ऑर्थर ही महिला जगातील सर्वात लांब पायांचा जागतिक …

हे लांब पाय बनवू शकतात जागतिक विक्रम आणखी वाचा

साडेतीन लाखांहून अधिक लोकांनी राष्ट्रगीत गायनाचा बनवला जागतिक विक्रम

राजकोट – शनिवारी गुजरातच्या राजकोट जिल्ह्य़ातील कागवाड येथे एका कार्यक्रमात साडेतीन लाखांहून अधिक लोकांनी राष्ट्रगीत गाऊन जागतिक विक्रम प्रस्थापित केला. …

साडेतीन लाखांहून अधिक लोकांनी राष्ट्रगीत गायनाचा बनवला जागतिक विक्रम आणखी वाचा

भारतीय ‘मेमरी गर्ल’चा विश्वविक्रम

मथुरा – आपल्या असामान्य स्मरणशक्तीच्या जोरावर मथुरामधील ‘मेमरी गर्ल’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या प्रेरणा शर्माने ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये …

भारतीय ‘मेमरी गर्ल’चा विश्वविक्रम आणखी वाचा

रामदेव बाबांचा विश्वविक्रमी सूर्यनमस्कार

योगगुरु बाबा रामदेव यांच्या उपस्थितीत छत्तीसगडमधील भिलाई येथील जयंती स्टेडियमवर विवेकानंद जयंती आणि राष्ट्रीय युवा दिवसानिमित्त योग शिबिराचे आयोजन करण्यात …

रामदेव बाबांचा विश्वविक्रमी सूर्यनमस्कार आणखी वाचा

६४ वर्षांपासून कापली नाहीत या अवलियाने नखे

पुणे- सध्या शहरभर बिबवेवाडी येथील ८० वर्षांच्या श्रीधर चिल्लाळ नावाच्या अवलियाची चर्चा सुरू असून ही चर्चा त्यांच्या डाव्या हाताच्या नखांच्या …

६४ वर्षांपासून कापली नाहीत या अवलियाने नखे आणखी वाचा

जोडप्याच्या शरीरावर ‘रेकॉर्ड ब्रेक टॅटू’

मेलबर्न – ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद करण्यासाठी एका वृद्ध जोडप्याने अंगभर टॅटू काढून गिनीज बुकात नोंद केली आहे. अंगावर वेगवेगळ्या …

जोडप्याच्या शरीरावर ‘रेकॉर्ड ब्रेक टॅटू’ आणखी वाचा

येथे आहे जगातील सर्वात लहान चित्रपटगृह

बलाईचा – ऑस्ट्रेलियातील बलाईचा या शहरात जगातील सर्वात लहान चित्रपटगृह असून या चित्रपटगृहात एकाच वेळी अवघे ८ जण चित्रपट पाहू …

येथे आहे जगातील सर्वात लहान चित्रपटगृह आणखी वाचा

१०१ तासात २,१०० कपड्यांना इस्त्री करून रचला विश्वविक्रम

चेन्नई- आपले नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यासाठी लोक काय काय करतील याचा काही नेम नाही. दरम्यान असाच एक …

१०१ तासात २,१०० कपड्यांना इस्त्री करून रचला विश्वविक्रम आणखी वाचा

गिनीज बुकमध्ये मोदींच्या सुटाला मिळालेल्या किंमतीची नोंद

नवी दिल्लीः गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट म्हणून दिलेल्या सुटाला लिलावात मिळालेली किंमतीचा समावेश झाला आहे. …

गिनीज बुकमध्ये मोदींच्या सुटाला मिळालेल्या किंमतीची नोंद आणखी वाचा

विश्व विक्रम बनवणार हा ७ फुटाचा कुत्रा

मुंबई : छायाचित्रात दिसत असलेला हा कुत्रा ब्रिटेनमधील साऊथ वेल्सच्या पेनमाएनमध्ये राहणारा असून या कुत्र्याचे नाव मेजर आहे. त्याची उंची …

विश्व विक्रम बनवणार हा ७ फुटाचा कुत्रा आणखी वाचा

तब्बल ७ हजार ५४८ वादकांनी केली विश्वविक्रमाची नोंद

फ्रँकफर्ट: नुकतीच जर्मनीची आर्थिक राजधानी असलेल्या फ्रँकफर्टमध्ये एका अनोख्या विक्रमाची नोंद झाली असून एका फुटबॉल स्टेडियमवर तब्बल ७ हजार ५४८ …

तब्बल ७ हजार ५४८ वादकांनी केली विश्वविक्रमाची नोंद आणखी वाचा

जपानच्या हिराता यांना ९५ वर्षी मिळविली पदवी

टोकियो – जगातील सर्वाधिक वयात पदवी मिळविणारे व्यक्ती जपानचे ९६ वर्षीय शिगेमी हिरात ठरले. क्योटोच्या विद्यापीठातून त्यांनी चिनी माती कलेत …

जपानच्या हिराता यांना ९५ वर्षी मिळविली पदवी आणखी वाचा

जपानमध्ये जगातील सर्वात जुने हॉटेल

टोकियो : सर्वात जुने हॉटेल अशी नोंद म्हणून जपानमधील एका हॉटेलची झालेली असून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने १ हजार …

जपानमध्ये जगातील सर्वात जुने हॉटेल आणखी वाचा