IPL 2023 : मॅचविनर नेहल वढेरा खोटारडा, सूर्यकुमार यादवलाही आऊट केले, हे काय बोलून गेला इशान किशन?
वानखेडेवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांना जोरदार फटका बसला. सूर्यकुमार यादव आरसीबीच्या गोलंदाजांवर तुटून पडला. तसे, केवळ सूर्यकुमारच नाही तर प्रथमच …