Oxfam : अब्जाधीशांच्या संपत्तीत दररोज होत आहे 22 हजार कोटींची वाढ, टॅक्स लावला तर संपेल दोन अब्ज लोकांची गरिबी
जगातील सर्वात श्रीमंत 1 टक्क्यांची संपत्ती गेल्या दोन वर्षांत जगातील उर्वरित 99 टक्क्यांच्या संपत्तीपेक्षा जवळपास दुपटीने वाढली आहे. एका नव्या …