अखिलेश यादव

मुलायमसिंग यांची प्रेमकथा, पत्नी गेली तेथेच घेतला शेवटचा श्वास

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय संरक्षण मंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंग याचे वयाच्या ८२ व्या वर्षी दीर्घ …

मुलायमसिंग यांची प्रेमकथा, पत्नी गेली तेथेच घेतला शेवटचा श्वास आणखी वाचा

२५ मार्चला योगी आदित्यनाथ शपथविधी, अखिलेश, ममतांना निमंत्रण

उत्तर प्रदेशात स्पष्ट बहुमत मिळवून पुन्हा सत्तेवर आलेले भाजपचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ २५ मार्च रोजी दुपारी चार वाजता इकाना स्टेडीयम …

२५ मार्चला योगी आदित्यनाथ शपथविधी, अखिलेश, ममतांना निमंत्रण आणखी वाचा

योगी, अखिलेश, प्रियांका यांच्या उत्साहाचे रहस्य

देशात आजपासून पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या फेरीचे मतदान सुरु आहे. या निवडणुकात सर्व देशाचे लक्ष प्रामुख्याने उत्तर प्रदेशवर केंद्रित …

योगी, अखिलेश, प्रियांका यांच्या उत्साहाचे रहस्य आणखी वाचा

अखिलेश यादव यांची इतकी आहे संपत्ती

समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी उत्तरप्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील करहल या अतिसुरक्षित मतदार संघातून विधानसभा निवडणुकीचा अर्ज दाखल केला …

अखिलेश यादव यांची इतकी आहे संपत्ती आणखी वाचा

२० वर्षाची परंपरा मोडून योगी आणि अखिलेश विधानसभा रिंगणात उतरणार

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजू लागले असताना गेली २० वर्षे चालत आलेली रूढी किंवा परंपरा मोडून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ …

२० वर्षाची परंपरा मोडून योगी आणि अखिलेश विधानसभा रिंगणात उतरणार आणखी वाचा

भाजप सरकार गेल्यानंतरच वाचेल देशातील लोकशाही: अखिलेश यादव

लखनौ: केंद्रातील भारतीय जनता पक्ष सत्तेवरून गेल्यानंतरच देशातील लोकशाही वाचेल, असे मत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश …

भाजप सरकार गेल्यानंतरच वाचेल देशातील लोकशाही: अखिलेश यादव आणखी वाचा

विकास दुबे चकमक : ‘कार नाही पलटली, तर सरकार पलटण्यापासून वाचले’

8 पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या करणारा गँगस्टर विकास दुबे आज सकाळी पोलिसांसोबतच्या चकमकीत मारला गेला. पोलिसांनी सांगितले की, विकालसाल उज्जैनवरून रस्त्याने …

विकास दुबे चकमक : ‘कार नाही पलटली, तर सरकार पलटण्यापासून वाचले’ आणखी वाचा

असे आहेत समाजवादी पार्टी प्रमुख अखिलेश यादव

देशातील सर्वात कमी वयाचा मुख्यमंत्री ठरलेले आणि आता समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकात त्यांच्या …

असे आहेत समाजवादी पार्टी प्रमुख अखिलेश यादव आणखी वाचा

नोटबंदीमुळे मृत्यू झाल्याची पहिली भरपाई उत्तर प्रदेशात

देशात ५०० व १ हजार रूपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्याच्या निर्णयाला आज १ महिना पूर्ण होत आहे. नोटबंदीमुळे देशात …

नोटबंदीमुळे मृत्यू झाल्याची पहिली भरपाई उत्तर प्रदेशात आणखी वाचा

उत्तर प्रदेशात काका वि. पुतण्या

भारताच्या राजकारणात आता काका आणि पुतण्या यांचेच राजकारण रंगायचे दिवस आले आहेत. मग त्याला उत्तर प्रदेशच अपवाद कशाला असेल? तिथे …

उत्तर प्रदेशात काका वि. पुतण्या आणखी वाचा

ट्विटरवर आता ताजमहाल

नवी दिल्ली – आता ट्विटरवर जगातील सात आश्चर्यांपैकी एक असा भारतातील ताजमहाल आला आहे. स्वातंत्र्यदिनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी …

ट्विटरवर आता ताजमहाल आणखी वाचा

मोदींच्या उमेदवारीचा अन्वयार्थ

उत्तर प्रदेशाच्या वाराणसी मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष डॉ. मुरली मनोहर जोशी हे सातत्याने निवडून येत होते. परंतु आता …

मोदींच्या उमेदवारीचा अन्वयार्थ आणखी वाचा

लखनौत एचसीएल वसविणार आय टी सिटी

लखनौ -एचसीएल कंपनी लखनौ जवळ १०० एकर क्षेत्रात आय टी शहर वसविणार असून त्यामुळे २५ हजार रोजगार निर्माण होणार आहेत. …

लखनौत एचसीएल वसविणार आय टी सिटी आणखी वाचा

राहुल गांधींचा उमाळा : अखिलेश यांची टीका

नंदगाव – कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातल्या मुझफ्ङ्गरनगर दंगलीतील पीडितांच्या शिबिरांना अचानक भेट देऊन त्यांची अवस्था ङ्गार वाईट …

राहुल गांधींचा उमाळा : अखिलेश यांची टीका आणखी वाचा

भाजपाशी मैत्री करण्यास तयार – मुलायमसिंग

लखनौ – देशात तिसर्‍या आघाडीची बांधणी करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच समाजवादी पार्टीचे नेते मुलायमसिंग यादव यांनी काही अटींवर भारतीय जनता …

भाजपाशी मैत्री करण्यास तयार – मुलायमसिंग आणखी वाचा

मुजफ्फरनगर : दंगल बळींच्या वारसांना नोकर्‍या

लखनौ – चालू महिन्यात उत्तर प्रदेशाच्या पश्‍चिम भागातील मुजफ्झरनगर आणि त्याच्या लगतच्या भागात झालेल्या जातीय दंगलीत बळी पडलेल्या लोकांच्या वारसांना …

मुजफ्फरनगर : दंगल बळींच्या वारसांना नोकर्‍या आणखी वाचा

उ. प्र. मध्ये मोदींच्या सभांना बंदी घालणार?

लखनौ – भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या जागा वाढविण्यासाठी उत्तर प्रदेशावर भर देण्याचे ठरवले आहे आणि उत्तर प्रदेशातून …

उ. प्र. मध्ये मोदींच्या सभांना बंदी घालणार? आणखी वाचा