युवा

Marathi News,youth,women,lifestyle,career,health,agriculture,education news and articles advice in marathi  from maharashtra,pune,mumbai

व्हिडीओ : हातांद्वारे कसा पसरतो व्हायरस ?

मागील काही दिवसांमध्ये तुम्ही कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी वारंवार हात धुवायला हवे, असे शेकडो वेळा ऐकले असेल. साबण आणि पाण्याद्वारे 20 …

व्हिडीओ : हातांद्वारे कसा पसरतो व्हायरस ? आणखी वाचा

कोरोना : वयोवृद्धांना आणि आयसोलेशनमध्ये असणाऱ्यांना हा तरुण देत आहे मोफत पिझ्झा

कोरोना व्हायरसच्या महामारीने जगाला ग्रासल्याने अनेक शहर लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे …

कोरोना : वयोवृद्धांना आणि आयसोलेशनमध्ये असणाऱ्यांना हा तरुण देत आहे मोफत पिझ्झा आणखी वाचा

कर्फ्यूमध्ये बाहेर फिरणाऱ्यांना पोलिसांनी असा शिकवला धडा

महामारी घोषित करणाऱ्या आलेल्या कोरोना व्हायरसमुळे जगभरात 18 हजारांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात देखील या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी …

कर्फ्यूमध्ये बाहेर फिरणाऱ्यांना पोलिसांनी असा शिकवला धडा आणखी वाचा

खाकी वर्दीतल्या त्या देवदुतांचे अमरिंदर सिंह यांनी केले कौतूक

कोरोना व्हायरसमुळे सरकारने 21 दिवस संपुर्ण देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अशा परिस्थितीत काहीजणांचे जेवणासाठी हाल होताना दिसत …

खाकी वर्दीतल्या त्या देवदुतांचे अमरिंदर सिंह यांनी केले कौतूक आणखी वाचा

संशोधन : शौचालयानंतर हात न धुवणारे स्वतः देतात कोरोनाला आमंत्रण

कोरोना व्हायरसबाबत जगभरात संशोधन आणि अभ्यास सुरू आहे. ब्रिटनमधील यूनिवर्सिटी ऑफ बरमिंघमच्या संशोधकांनुसार, ज्या देशातील नागरिकांना हात धुण्याची सवय नसते, …

संशोधन : शौचालयानंतर हात न धुवणारे स्वतः देतात कोरोनाला आमंत्रण आणखी वाचा

एवढ्या कोटींना विकली गेली ही मिनी बीच कार

1968 साली आलेल्या ‘द थॉमस क्राउन अफेयर’ चित्रपटात स्टिव्ह मॅक्विन यांच्याद्वारे चालवण्यात आलेल्या कारचा नुकताच फ्लोरिडा येथील अमेलिया बेटावर लिलाव …

एवढ्या कोटींना विकली गेली ही मिनी बीच कार आणखी वाचा

व्हिडीओ : जवानाने बनवली खास ‘हँड्रस फ्री सॅनिटायझिंग मशीन’

कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी नागरिकांना वारंवार हात धुण्याचे व सॅनिटायजरचा वापर करण्यास सांगितले जात आहे. प्रत्येकजण आपआपल्या पद्धतीने या व्हायरसपासून वाचण्यासाठी …

व्हिडीओ : जवानाने बनवली खास ‘हँड्रस फ्री सॅनिटायझिंग मशीन’ आणखी वाचा

या भारतीय महिला वैमानिकाने केले इटलीतील भारतीयांचे एअरलिफ्ट

जगभरात कोरोना व्हायरसचा प्रसार वेगाने वाढत आहे. भारतात देखील अनेक शहर लॉक डाउन करण्यात आली असून, लोक घरात कैद आहेत. …

या भारतीय महिला वैमानिकाने केले इटलीतील भारतीयांचे एअरलिफ्ट आणखी वाचा

व्हिडीओ : पित्याने टेडी बिअरमध्ये ऐकले मृत मुलाच्या ह्रदयाचे ठोके

आपल्या तरूण मुलाला गमवण्याचे दुःख त्या आई-वडिलांशिवाय कोणीच समजू शकत नाही. अमेरिकेच्या केडेकोटा येथील जॉन रीड यांच्या 16 वर्षीय मुलाचा …

व्हिडीओ : पित्याने टेडी बिअरमध्ये ऐकले मृत मुलाच्या ह्रदयाचे ठोके आणखी वाचा

घरून काम करताना फॉलो करा या टिप्स, होणार नाही समस्या

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी विविध मार्गांचा वापर केला जात आहे. अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्यास सांगितले आहे. जर …

घरून काम करताना फॉलो करा या टिप्स, होणार नाही समस्या आणखी वाचा

एअर इंडिया पायलट स्वाती रावत सोशल मीडियावर व्हायरल

फोटो सौजन्य टाईम्स ऑफ इंडिया करोनाने आतंक माजाविलेल्या इटलीमध्ये अडकलेल्या २६३ भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशी घेऊन येणारी एअरइंडियाची पायलट स्वाती …

एअर इंडिया पायलट स्वाती रावत सोशल मीडियावर व्हायरल आणखी वाचा

कारच्या किल्ल्यांची डिलीव्हरी ड्रोनने देणार चीनी कंपनी गिली

फोटो सौजन्य भास्कर करोना विषाणू मुळे एकमेकांच्या संपर्कात येण्यास अटकाव केला जात असल्याचा परिणाम उद्योग व्यवसायावरही पडला आहे. मात्र गिली …

कारच्या किल्ल्यांची डिलीव्हरी ड्रोनने देणार चीनी कंपनी गिली आणखी वाचा

विमानात कोरोनाग्रस्त असल्याने पालयटने केले हे कृत्य

कोरोना व्हायरसमुळे जगभरात भितीचे वातावरण आहे. अशा परिस्थिती कोरोनाचे नाव जरी काढले तरी लोक एकदम सतर्क होत आहेत. अशा स्थितीत …

विमानात कोरोनाग्रस्त असल्याने पालयटने केले हे कृत्य आणखी वाचा

इंडियन ऑइलमध्ये दहावी ते पदवीधरांपर्यंत नोकरीची सुवर्णसंधी

इंडियन ऑइलच्या मार्केटिंग डिव्हिजनने टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अप्रेंटिसच्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. एकूण 404 पदांसाठी भरती होणार असून, यात …

इंडियन ऑइलमध्ये दहावी ते पदवीधरांपर्यंत नोकरीची सुवर्णसंधी आणखी वाचा

घनदाट दाढीमुळे कोरोना व्हायरसचा धोका ?

तुमची दाढी चेहऱ्याला खास लूक देत असली तरी, व्हायरसचा संपर्कात येण्याची शक्यता अधिक असल्याचे आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे. दाढी आणि …

घनदाट दाढीमुळे कोरोना व्हायरसचा धोका ? आणखी वाचा

कोरोना : जोडप्याने चक्क खिडकीत उभे राहून केले लग्न

कोरोना व्हायरसमुळे संपुर्ण जग लॉक डाउन झाले असून, लोक घरात कैद झाले आहे. यामुळे एका जोडप्याने चक्क खिडकीत उभे राहून …

कोरोना : जोडप्याने चक्क खिडकीत उभे राहून केले लग्न आणखी वाचा

वटवाघळासारखी दिसणारी ही मांजर आहे सोशल मीडिया स्टार

सोशल मीडियावर एक मांजर स्टार झाली आहे. वटवाघळासारखी दिसणारी ही मांजर सोशल मीडिया स्टार असून, तिचे नाव लूसी आहे. या …

वटवाघळासारखी दिसणारी ही मांजर आहे सोशल मीडिया स्टार आणखी वाचा

सुपर कॉम्प्युटरद्वारे झाली कोरोनाचे संक्रमण रोखणाऱ्या रसायनांची ओळख

कोरोना व्हायरसचा प्रसार वेगाने वाढत असल्याने वैज्ञानिकांना वेगाने यावरील लस शोधण्यासाठी कार्य करणे गरजेचे आहे. यासाठी वैज्ञानिकांनी जगातील सर्वात वेगवान …

सुपर कॉम्प्युटरद्वारे झाली कोरोनाचे संक्रमण रोखणाऱ्या रसायनांची ओळख आणखी वाचा