युवा

Marathi News,youth,women,lifestyle,career,health,agriculture,education news and articles advice in marathi  from maharashtra,pune,mumbai

जाणून घ्या वाढदिवशी मेणबत्ती विझवल्याने होणारे दुष्परिणाम

वॉशिंग्टन – जन्मदिनी मेणबत्तीला फुंकर घालून विझवण्याची आपली परंपरा नाही. या दिवशी ज्याचा वाढदिवस आहे त्या व्यक्तीला त्याच दिव्याने ओवाळले …

जाणून घ्या वाढदिवशी मेणबत्ती विझवल्याने होणारे दुष्परिणाम आणखी वाचा

या मॉडेलच्या कमनीय बांध्यावर लाखो फिदा

सोशल मीडिया एक असे माध्यम आहे ज्यामुळे लोकांना लोकप्रिय होण्यासाठी वेळ लागत नाही. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर या सोशल साईट्सवर …

या मॉडेलच्या कमनीय बांध्यावर लाखो फिदा आणखी वाचा

काय आहे चेंगीजखानच्या कबरीचे रहस्य?

मंगोलियाचा शासक आणि क्रूरकर्मा चेंगीजखान हा त्याचा क्रौर्याबद्दल असा इतिहासात प्रसिद्ध होता तासाचा त्याच्या शौर्याबद्दलहि होता. १२ आणि १३ व्या …

काय आहे चेंगीजखानच्या कबरीचे रहस्य? आणखी वाचा

जगातील महागडे चीज बनते गाढवीच्या दुधापासून

पौष्टिक, शरीराला बळ देणारे चीज जगभर मोठ्या आवडीने खाल्ले जाते आणि त्यामुळे त्याचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर होते. पिझा, पास्ता, सँडविचेस …

जगातील महागडे चीज बनते गाढवीच्या दुधापासून आणखी वाचा

10 हजार रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करून सुरू करा हे व्यवसाय

एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवलाची गरज भासत असते. भांडवल जमा करणे, निधी उभा करणे ही व्यवसायासाठी सर्वात अवघड …

10 हजार रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करून सुरू करा हे व्यवसाय आणखी वाचा

कोकण रेल्वेत अभियांत्रिकी पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

कोरोना संकटामुळे आपल्यापैकी अनेकजणांनी आपला रोजगार गमावलेला असल्यामुळे अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. पण यासाठी कधी कधी पात्रता, शिक्षण …

कोकण रेल्वेत अभियांत्रिकी पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आणखी वाचा

पगाराचा आकडा ऐकल्यावर अमिताभ यांच्या अंगरक्षकाची झाली बदली

बॉलीवूडचे महान कलाकार अमिताभ बच्चन यांच्या संदर्भातली कोणतीही माहिती वेगाने व्हायरल होते हे पुन्हा सिद्ध झाले आहे. अमिताभ यांचे अंगरक्षक …

पगाराचा आकडा ऐकल्यावर अमिताभ यांच्या अंगरक्षकाची झाली बदली आणखी वाचा

असा आहे ‘इस्लामिक स्टेट के’ चा अड्डा असलेला खुरासान प्रांत

काबुल विमानतळाबाहेर झालेल्या आत्मघाती हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट के( आय एस खुरासान) यांनी घेतली असून या संघटनेचा तळ अफगाणिस्थानचा प्राचीन …

असा आहे ‘इस्लामिक स्टेट के’ चा अड्डा असलेला खुरासान प्रांत आणखी वाचा

EPFO विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज

नवी दिल्ली – आपण कोणत्याही क्षेत्रात नोकरी करत असल्यास दरमहा मिळणाऱ्या पगारातून ठराविक रक्कम पीएफ म्हणून कापली जाते. जर तुमच्याही …

EPFO विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज आणखी वाचा

४०० वर्षात एकदाच डागली गेली ही तोफ

भारतात एक खास तोफ आहे आणि ती जगातील सर्वात मोठी तोफ असल्याचे सांगितले जाते. या तोफेविषयी बरीच चर्चा होते. या …

४०० वर्षात एकदाच डागली गेली ही तोफ आणखी वाचा

अशी होते तालिबान सैन्यभरती

अफगाणिस्थानच्या मोठ्या भूभागावर कब्जा मिळविल्यानंतर तालिबानने लढवय्ये संख्या वाढविण्यासाठी मोठी भरती सुरु केली आहे. यात कुठून आणि कशी भरती केली …

अशी होते तालिबान सैन्यभरती आणखी वाचा

दुबईचे आकर्षण वाढविणार सर्वात मोठा फिरता पाळणा

पूर्वी जत्रा, यात्रा काळात गावोगावी फिरते पाळणे लोकांचे आकर्षण होते. ती जागा नंतर विजेवर चालणाऱ्या जायंट व्हील किंवा अतिउंच पाळण्यानी …

दुबईचे आकर्षण वाढविणार सर्वात मोठा फिरता पाळणा आणखी वाचा

माजी अफगाणी मंत्री आता पिझा बॉय म्हणून करतोय नोकरी

तालिबानी सेनेने अफगाणिस्थानच्या काबुलवर कब्जा केल्यानंतर राष्ट्रपती अशरफ गनी यांच्यासह अनेक राजकीय नेते देश सोडून परदेशात आश्रयासाठी गेले असल्याचे चित्र …

माजी अफगाणी मंत्री आता पिझा बॉय म्हणून करतोय नोकरी आणखी वाचा

भारताला पाच वर्षात मिळणार पहिली महिला सरन्यायाधीश

भारताला स्वातंत्र मिळून ७५ वर्षे होत असताना आणि सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला ७१ वर्षे पूर्ण होत असताना प्रथमच देशाला पहिली सरन्यायाधीश …

भारताला पाच वर्षात मिळणार पहिली महिला सरन्यायाधीश आणखी वाचा

भारतीय हवाई दलात 10 वी व 12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी

नवी दिल्ली – कोरोना संकटामुळे आपल्यापैकी अनेकजणांनी आपला रोजगार गमावलेला असल्यामुळे अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. पण यासाठी कधी …

भारतीय हवाई दलात 10 वी व 12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी आणखी वाचा

मणीकरणला जाताय? मग या ठिकाणांना नक्की भेट द्या

हिमाचल प्रदेश हे मुळातच पर्यटकांचे आवडते राज्य असून येथे शेकडो सुंदर सुंदर पर्यटनस्थळे आहेत. कुल्लू घाटी मध्ये जायचा विचार असेल …

मणीकरणला जाताय? मग या ठिकाणांना नक्की भेट द्या आणखी वाचा

मस्क यांच्या स्टार लिंकसाठी १ लाखावर झाली प्री बुकिंग

एलोन मस्क यांच्या स्पेस एक्सची उपग्रह सेवा कंपनी स्टार लिंक ला १ लाख प्री बुकिंग मिळाले असल्याचे मस्क यांनी सोमवारी …

मस्क यांच्या स्टार लिंकसाठी १ लाखावर झाली प्री बुकिंग आणखी वाचा

हे आहे अफगाणीस्तानचे चलन आणि येथे होते त्याची छपाई

अफगाणीस्तानचे अधिकृत चलन अफगाणी हे असून काबुलवर तालिबानने ताबा केल्यानंतर हे चलन अस्थिर बनले आहे. त्याचे मोठ्या प्रमाणावर अवमूल्यन होईल …

हे आहे अफगाणीस्तानचे चलन आणि येथे होते त्याची छपाई आणखी वाचा