महाराष्ट्र

Marathi News,latest and breaking mumbai,pune,nashik,aurangabad,nagpur,solapur,kolhapur and rest of maharashtra news and articles in marathi language

राज्यात कायमची गुटखा बंदी

मुंबई, दि.३० – व्यसनाधीनता ही एखाद्या परकीय शत्रूपेक्षाही धोकादायक आहे. त्यामुळे गुटखा आणि पानमसाल्यावरील बंदी कायम करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री …

राज्यात कायमची गुटखा बंदी आणखी वाचा

प्रशांत दीक्षित व अजय कांबळे यांना नारद पत्रकारिता पुरस्कार

पुणे,दि.29: वेदवाङमयातून येणार्‍या नारदऋर्षीचा उल्लेख हा पत्रकारांप्रमाणे विश्वसंवादी म्हणून येतो. म्हणून त्यांच्या नावाने गेली काही वर्षे अनेक राज्यात आदर्श पत्रकारितेसाठी …

प्रशांत दीक्षित व अजय कांबळे यांना नारद पत्रकारिता पुरस्कार आणखी वाचा

वंदे मातरम् भारतातील मुस्लिमांसाठी राष्ट्रगीत – दलवाई

मुंबई, दि.२८ – वंदे मातरम् हे राष्ट्रगीत आहे. स्वातंत्र्य लढ्यात हा एक मंत्र होता. त्यामुळे भारतातील मुस्लिमांचा वंदे मातरम् ला …

वंदे मातरम् भारतातील मुस्लिमांसाठी राष्ट्रगीत – दलवाई आणखी वाचा

मनसेशी युतीची शक्यता उद्धव ठाकरे यांनी फेटाळली

मुंबई दि.२८ – ठाकरे बंधूंमध्ये सलोखा घडवून आणणारच या महायुतीच्या सहयोगी पक्षांच्या विधानाला शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी सणसणीत उत्तर …

मनसेशी युतीची शक्यता उद्धव ठाकरे यांनी फेटाळली आणखी वाचा

जळगाव घरकुल घोटाळा – देवकर, सुरेश जैन यांच्यावर आरोप निश्चित

जळगाव, दि.२८ – जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी राज्याचे परिवहन राज्य मंत्री गुलाबराव देवकर, तसेच माजी मंत्री सुरेश जैन यांच्यावर आरोप …

जळगाव घरकुल घोटाळा – देवकर, सुरेश जैन यांच्यावर आरोप निश्चित आणखी वाचा

‘साहित्य परिषदेतील मानापमान नाटक थांबले तरच विश्‍वसंमेलने होतील ’

पुणे, दि. 27 (प्रतिनिधी) – जगात पसरलेली मराठी मंडळी मराठी लेखक, कवी यांना ऐकण्यासाठी उ त्सुक आहेत. मात्र त्यासाठी साहित्य …

‘साहित्य परिषदेतील मानापमान नाटक थांबले तरच विश्‍वसंमेलने होतील ’ आणखी वाचा

मी मराठा असतो तर मुख्यमंत्री असतो

नाशिक, दि. 27 – सध्या सर्वच पक्षांनी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी त्यांनी मोर्चेबांधणीही …

मी मराठा असतो तर मुख्यमंत्री असतो आणखी वाचा

गाईला वासरू जसे लुचते तसे गाणे दिसले की कवित्व सुचू लागते – पाडगावकर

पुणे, दि. 27 (प्रतिनिधी) – ‘‘ कोणाला गाणे सङ्कजेनासे झाले तरी ङ्काझ्ङ्मा ङ्कनातील कवित्व जागे होते , अशा शब्दात ज्येष्ठ …

गाईला वासरू जसे लुचते तसे गाणे दिसले की कवित्व सुचू लागते – पाडगावकर आणखी वाचा

पुण्यात साखळी चोऱ्यांची डबल सेंच्युरी

पुणे दि.२७ – शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत शहराच्या विविध भागात घडलेल्या सहा साखळी चोरीच्या घटनांनी या वर्षात झालेल्या …

पुण्यात साखळी चोऱ्यांची डबल सेंच्युरी आणखी वाचा

राजीनाम्याची मागणी करणारी राष्ट्रवादी काँग्रेस कोण? – श्रीनिवासन

मुंबई, दि.26 – आपल्यावर सोपवलेली जबाबदारी आपण अखेरपर्यंत पार पाडणार आहोत बीसीसीआयच्या कोणत्याही पदाधिकार्‍यांने आपला राजीनामा मागितलेला नसल्याने राजीनामा देण्याचा …

राजीनाम्याची मागणी करणारी राष्ट्रवादी काँग्रेस कोण? – श्रीनिवासन आणखी वाचा

लोकसंख्येत महाराष्ट्र देशात दुसर्‍या क्रमांकावर

मुंबई दि.२५- गत वर्षी म्हणजे २०११ सालात केल्या गेलेल्या जनगणनेचा प्राथमिक अहवाल आता तयार झाला असून त्यानुसार महाराष्ट्र देशातील राज्यात …

लोकसंख्येत महाराष्ट्र देशात दुसर्‍या क्रमांकावर आणखी वाचा

मराठी साहित्य संमेलनाला लंडनचे आमंत्रण

पुणे, दि. 24 (प्रतिनिधी) – अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालयमहाराष्ट्र साहित्यपरिषदेकडे आल्यानंतर नवीन कार्यकारिणीची पहिले बैठक उद्या (शनिवर) बैठक …

मराठी साहित्य संमेलनाला लंडनचे आमंत्रण आणखी वाचा

देशात अधुनिक रंगभूमी आणण्यात गिरीश कर्नाड यांचा मोठा वाटा: सतीश आळेकर

पुणे, दि. 24 (प्रतिनिधी) – देशात अधुनिक रंगभूमीचा काळ डॉ. गिरीश कर्नाड, विजय तेंडुलकर, मोहन राकेश आणि बादल सरकार यांच्या …

देशात अधुनिक रंगभूमी आणण्यात गिरीश कर्नाड यांचा मोठा वाटा: सतीश आळेकर आणखी वाचा

पुण्यातूनही बेटींग प्रकरणी चार जणांना अटक

पुणे दि.२४ -वडगांव शेरी भागातील एका पॉश सोसायटीतील फ्लॅटवर छापा घालून पुणे पोलिसांनी चार जणांना अटक केली असल्याचे वृत्त आहे. …

पुण्यातूनही बेटींग प्रकरणी चार जणांना अटक आणखी वाचा

समाजवादी पक्षाचं मिशन मुंबई

मुंबई, दि.23 – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी नवी मुंबईतील यूपी भवनाचं कारण देत गुरूवारी मुंबई भेट घेतली. मात्र …

समाजवादी पक्षाचं मिशन मुंबई आणखी वाचा

‘ रायगड ’ अखेर प्रतिभाताईंच्या ताब्यात

पुणे दि.२३- माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची रिटायरमेंट होमची दीर्घकाळ चाललेली प्रतिक्षा अखेर संपुष्टात आली आहे. पुणे येथील पाषाण रोड …

‘ रायगड ’ अखेर प्रतिभाताईंच्या ताब्यात आणखी वाचा

संजय दत्त पोहोचला येरवडा कारागृही

पुणे दि.२२ – मुंबई १९९३ बॉम्बस्फोट खटल्यात अवैध शस्त्रप्रकरणी शिक्षा झालेला बॉलीवूड अभिनेता संजय दत्त याला आज पहाटे मुंबईच्या ऑर्थर …

संजय दत्त पोहोचला येरवडा कारागृही आणखी वाचा

किरकोळ व्यापारीच बंदच्या यशाचे मानकरी -फत्तेचंद रांका

पुणे, दि. 21 (प्रतिनिधी) – पूना मर्चंट चेंबरने व्यापारी महासंघाकडून घेतलेली एलबीटीमधील नाजूक जागांची माहिती परस्पर राज्याचे मु‘य सचिव जयंतकुमार …

किरकोळ व्यापारीच बंदच्या यशाचे मानकरी -फत्तेचंद रांका आणखी वाचा