मनोरंजन

Marathi News,entertainment news in marathi read bollywood,hollywood and marathi film and play news and articles

`डर्टी’ पिक्चरच्या टी.व्ही. प्रसारणावर बंदी घाला

नागपूर, दि. १९ – `डर्टी’ पिक्चरच्या येत्या रविवारी होणारे टी. व्ही. वरील प्रसारण थांबविण्यात यावे,  अशी विनंती करणारी जनहित याचिका …

`डर्टी’ पिक्चरच्या टी.व्ही. प्रसारणावर बंदी घाला आणखी वाचा

हॉलिवूडमध्ये ‘राजा शिवछत्रपती’ चित्रपट झळकणार

पुणे, दि. १८ – नेपोलियन आणि अलेक्झांडर यांसारख्या राजांपेक्षाही छत्रपती शिवाजी महाराजांची कारकीर्द दैदीप्यमान आहे. मात्र, अन्य प्रदेशांमध्ये त्यांच्याबद्दल चुकीची …

हॉलिवूडमध्ये ‘राजा शिवछत्रपती’ चित्रपट झळकणार आणखी वाचा

पहिल्या मराठी चित्रपट निर्मितीसही यापुढे अनुदान चित्रपट निर्मिती शताब्दी वर्षनिमित्त विशेष कार्यक्रम मुख्यमंत्र्यांसमवेत बैठकीत निर्णय

कोल्हापूर, दि. १६ – पहिल्या मराठी चित्रपट निर्मितीस यापुढे अनुदान देण्याचा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमु‘यमंत्री अजित पवार यांच्या …

पहिल्या मराठी चित्रपट निर्मितीसही यापुढे अनुदान चित्रपट निर्मिती शताब्दी वर्षनिमित्त विशेष कार्यक्रम मुख्यमंत्र्यांसमवेत बैठकीत निर्णय आणखी वाचा

करिना लवकरच ‘रामलीला’ चित्रपटात

मुंबई, दि. १६ – बॉलिवूड सुप्रसिद्ध अभिनेत्री बेबो म्हणजेच करिना कपूर सध्या यशाच्या शिखरावर असताना मधूर भांडारकरच्या `हिरोईन’  चित्रपटाचे काम …

करिना लवकरच ‘रामलीला’ चित्रपटात आणखी वाचा

सलमानखानच्या प्रेरणेमुळेच बॉनी कपूरचा मुलगा बनला `इश्कजादा’

मुंबई, दि. १३  –  `इश्कजादे’ या चित्रपटातून बॉनी कपूरचा मुलगा अर्जुन कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहे. या नवोदित कलाकाराला सलनाम …

सलमानखानच्या प्रेरणेमुळेच बॉनी कपूरचा मुलगा बनला `इश्कजादा’ आणखी वाचा

आता मिस परफेक्शनिस्ट

बॉलिवुडयध्ये परफेक्शनिस्ट  म्हणजे अभिनेता आमीर खान ही इयेज आहे. मात्र आता मिस्टर परङ्गेक्शनिस्टबरोबर बॉलिवूडमध्ये मिस परङ्गेक्शनिस्ट म्हणून आपली ओळख निर्माण …

आता मिस परफेक्शनिस्ट आणखी वाचा

महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी ठरली वैशाली जाधव

महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या `ढोलकीच्या तालावर’ या अनोख्या कार्यक्रमाचा अंतिम सोहळा हजारो रसिक प्रेक्षकांच्या साक्षीने नाशकात संपन्न झाला.  १२ लावण्यवतींमध्ये रंगलेली …

महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी ठरली वैशाली जाधव आणखी वाचा

’राजा परांजपे सन्मान‘ सई परांजपे यांना जाहीर

पुणे, दि. ९ – राजा परांजपे प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा ‘राजा परांजपे सन्मान’ यंदा दिग्दर्शिका सई परांजपे यांना जाहीर झाला आहे. …

’राजा परांजपे सन्मान‘ सई परांजपे यांना जाहीर आणखी वाचा

जॉन लवकरच लग्नाच्या बेडीत !

अभिनेता जॉन अब्राहमच्या लग्नाच्या बातम्या येऊ लागल्याने त्याची एक्स गर्लङ्ग्रेंड बिपाशा बासुही चर्चेत आली आहे. जॉन आणि बिपाशाचे ब्रेकअप झाल्यानंतर …

जॉन लवकरच लग्नाच्या बेडीत ! आणखी वाचा

आईच्या पसंतीनेच लग्न करणार कतरीना

मुंबई,दि.२२फेब्रुवारी-बॉलिवूडची बार्बी डॉल कतरीना कैफच्या अभिनयाचा आलेख एकीकडे उंचावत असतानाच दुसरीकडे खाजगी जीवनाच्या आलेखात चढउतार होत आहे. प्रथम तिचे प्रेमसंबंध …

आईच्या पसंतीनेच लग्न करणार कतरीना आणखी वाचा

आमीर खान याचा ४७ वा वाढदिवस साजरा

मुंबई, दि. १४- बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता आमीर खानने बुधवारी आपला ४७ वा वाढदिवस साजरा केला. १९७३ मध्ये आमीर खानने आपले …

आमीर खान याचा ४७ वा वाढदिवस साजरा आणखी वाचा

डॉ.प्रकाश आमटे यांचा जीवनपट रुपेरी पडदयावर

पुणे, दि. १३ – समाजकार्यासाठी मॅगसेसे पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलेले डॉ.प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस …

डॉ.प्रकाश आमटे यांचा जीवनपट रुपेरी पडदयावर आणखी वाचा

प्रेक्षकांमुळेच मराठी चित्रपटाला चांगले दिवस – सुकन्या कुळकर्णी

नागपूर, दि. १६ मार्च – अनेकदा चित्रपटांना पुरस्कार मिळाले की त्या चित्रपटाबाबत चर्चा होते. काही लोक तर पुरस्काराच्या दृष्टीने चित्रपट …

प्रेक्षकांमुळेच मराठी चित्रपटाला चांगले दिवस – सुकन्या कुळकर्णी आणखी वाचा

कैलाश खेरची सचिनला अनोखी भेट

परसिद्ध गायक कैलाश खेरने सचिन तेंडुलकरच्या सन्मानार्थ एक गाणं लिहायचं ठरवलं आहे. सध्या कैलाश खेर त्याच्या ‘रंगीला’या अल्बमच्या प्रचारासाठी भारताबाहेर …

कैलाश खेरची सचिनला अनोखी भेट आणखी वाचा

‘मसाला’चे झणझणीत म्युझिक लॉन्च

उमेश कुलकर्णी आणि गिरीश कुलकर्णी यांच्या अरभाट निर्मिती कृत आणि प्रवीण मसालेवाले प्रस्तुत व संदेश कुलकर्णी दिग्दर्शित मसाला या   चित्रपटाचे …

‘मसाला’चे झणझणीत म्युझिक लॉन्च आणखी वाचा

दगडूशेट गणपती मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्ता संगीत महोत्सव

पुणे,दि.२१-श्रीमंत दगडूशेट गणपती मंदिराच्या २९व्या वर्धापन दिनानिमित्ता संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गुडीपाडवा आणि रामनवमी (२३ मार्च ते१ एप्रिल) …

दगडूशेट गणपती मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्ता संगीत महोत्सव आणखी वाचा