क्रिकेट

भारतीय महिला संघ टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल

सिडनी – पावसामुळे आयसीसी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेतील भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना रद्द झाला असून भारतीय महिला …

भारतीय महिला संघ टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल आणखी वाचा

ऋषिकेश मध्ये जाँटी ऱ्होडसची गंगा डुबकी

फोटो सौजन्य जागरण क्रिकेट क्षेत्रात जगातील सर्वश्रेष्ठ फिल्डर असा बहुमान प्राप्त असलेल्या द. आफ्रिकेच्या जाँटी ऱ्होडसवर भारतीय संस्कृतीचा मोठा प्रभाव …

ऋषिकेश मध्ये जाँटी ऱ्होडसची गंगा डुबकी आणखी वाचा

किरिन पोलार्ड ठरला ५०० टी २० खेळणारा पहिला खेळाडू

फोटो सौजन्य जागरण वेस्ट इंडीजचा तुफानी अष्टपैलू खेळाडू किरिन पोलार्डने टी २० मध्ये नवे रेकॉर्ड बनविले असून ५०० टी २० …

किरिन पोलार्ड ठरला ५०० टी २० खेळणारा पहिला खेळाडू आणखी वाचा

माजी फिरकीपटू सुनील जोशी बीसीसीआयचे नवे निवड समिती प्रमुख

मुंबई: माजी फिरकीपटू सुनील जोशी यांची भारताच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. विद्यमान निवड …

माजी फिरकीपटू सुनील जोशी बीसीसीआयचे नवे निवड समिती प्रमुख आणखी वाचा

आयपीएल : बक्षीसाच्या रक्कमेत बीसीसीआयकडून कपात

बीसीसीआयने इंडियन प्रिमियर लीगच्या आगामी सत्रात अनेक खर्चात कपात करताना विजेत्या व उपविजेत्या संघाला दिल्या जाणाऱ्या बक्षीसाची रक्कम 2019 च्या …

आयपीएल : बक्षीसाच्या रक्कमेत बीसीसीआयकडून कपात आणखी वाचा

टी २० फलंदाजांच्या क्रमवारीत शफाली वर्मा अव्वलस्थानी विराजमान

नवी दिल्ली – जागतिक टी २० फलंदाजांच्या क्रमवारीत टीम इंडियाची युवा धडाकेबाज फलंदाज शफाली वर्मा हिने अव्वल स्थान पटकावले आहे. …

टी २० फलंदाजांच्या क्रमवारीत शफाली वर्मा अव्वलस्थानी विराजमान आणखी वाचा

निवड समितीच्या शर्यतीतून अजित आगरकरचा पत्ता कट!

मुंबई – भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य निवड समितीसाठी तीन व्यक्तींना बीसीसीआयच्या नव्या क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) बुधवारी मुलाखतीसाठी बोलावले आहे. …

निवड समितीच्या शर्यतीतून अजित आगरकरचा पत्ता कट! आणखी वाचा

बांग्लादेशी क्रिकेटर सौम्यच्या लग्नात चोरट्यांचा धुमाकूळ

फोटो सौजन्य नईदुनिया बांग्लादेशी क्रिकेटर सौम्य सरकार याच्या विवाहात चोरट्यांनी धुमाकूळ घालून अनेकांचे मोबाईल पळविल्याचे समजते. सौम्य याने प्रीयोन्ति देवनाथ …

बांग्लादेशी क्रिकेटर सौम्यच्या लग्नात चोरट्यांचा धुमाकूळ आणखी वाचा

भारत दौऱ्यासाठी अफ्रिकन संघाची घोषणा

नवी दिल्ली – आयपीएलपूर्वी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार असून या दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या …

भारत दौऱ्यासाठी अफ्रिकन संघाची घोषणा आणखी वाचा

सौरव गांगुलीने करोनामुळे दुबई बैठक केली स्थगित

फोटो सौजन्य दै.जागरण बीसीसीआयचा अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कप्तान रविवारी सायंकाळी बीसीसीआयच्या अन्य सदस्यांसह आशिया कप यजमानपद संबंधी निर्णय …

सौरव गांगुलीने करोनामुळे दुबई बैठक केली स्थगित आणखी वाचा

विराट सेनेचा पराभव करत न्यूझीलंडने जिंकली कसोटी मालिका

ख्राईस्टचर्च – भारतीय फलंदाजांनी पत्करलेल्या हाराकिरीमुळे न्यूझीलंडविरूद्धची दुसरी कसोटी विराट सेनेने गमावली आहे. भारताच्या १३२ धावांचा पाठलाग तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडने …

विराट सेनेचा पराभव करत न्यूझीलंडने जिंकली कसोटी मालिका आणखी वाचा

भारतीय फलंदाजांची दुसऱ्या डावातही फलंदाजांची सपशेल शरणागती

नवी दिल्ली – न्यूझीलंड विरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात मोठी आघाडी घेण्याची संधी भारतीय संघाने …

भारतीय फलंदाजांची दुसऱ्या डावातही फलंदाजांची सपशेल शरणागती आणखी वाचा

यशोगाथा : बॅट घेण्यास पैसे नसलेली क्रिकेटर आज गाजवत आहे विश्वचषक

भारतीय महिला क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात शानदार कामगिरी करत असून, भारताने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारताने …

यशोगाथा : बॅट घेण्यास पैसे नसलेली क्रिकेटर आज गाजवत आहे विश्वचषक आणखी वाचा

दुसऱ्या कसोटीत भारताचा डाव २४२ धावांत आटोपला

नवी दिल्ली – भारतीय फलंदाजांनी ख्राईस्टचर्च कसोटीतही संघाला मोक्याच्या क्षणी केलेल्या हाराकिरीचा फटका बसला आहे. भारतीय संघाची चहापानाच्या सत्रानंतर न्यूझीलंडच्या …

दुसऱ्या कसोटीत भारताचा डाव २४२ धावांत आटोपला आणखी वाचा

दुबईत होणार आशिया कप, भारत पाक खेळणार- गांगुली

फोटो सौजन्य क्रिकेट टाईम्स बीसीसीआयचे अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कप्तान सौरव गांगुली यांनी आशिया कप दुबई येथे खेळला जाईल …

दुबईत होणार आशिया कप, भारत पाक खेळणार- गांगुली आणखी वाचा

भारतीय क्रिकेटरचा सिक्युरिटी गार्डसोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल

भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या टी20 विश्वचषकाच्या निमित्ताने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. स्पर्धेत भारताने आतापर्यंत शानदार कामगिरी करत उपांत्य फेरीत देखील …

भारतीय क्रिकेटरचा सिक्युरिटी गार्डसोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल आणखी वाचा

या भूमिकेत मैदानावर उतरला धोनी, पहा व्हिडीओ

आयपीएलच्या यंदाच्या सीझनसोबतच चाहते भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या मैदानावर परतण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. धोनी 3 मार्चपासून …

या भूमिकेत मैदानावर उतरला धोनी, पहा व्हिडीओ आणखी वाचा

माही करणार कलिंगड आणि पपईची शेती

फोटो सौजन्य डीएनए इंडिया टीम इंडियाचा माजी कॅप्टन कुल म्हणजे आपला महेंद्रसिंग धोनी क्रिकेटमधून सध्या तरी संन्यास घेत नाही हे …

माही करणार कलिंगड आणि पपईची शेती आणखी वाचा