अर्थ

Marathi News about business property stock market finance news read on online Marathi News paper

आयटी कंपन्यांची व्यावयायिक उलाढाल ८४ अब्ज डॉलर्सवर पोहोचली

मुंबई – माहिती-तंत्रज्ञानात गेल्या पाच वर्षांत भारताने मोठी भरारी घेतली आहे. झपाट्याने विकसित होणार्‍या आयटी क्षेत्रातील कंपन्यांची संख्या वाढत आहे. …

आयटी कंपन्यांची व्यावयायिक उलाढाल ८४ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आणखी वाचा

एचसीएल ३ हजार तंत्रज्ञांनाची भरती करणार

मुंबई- माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची सॉफ्टवेअर निर्यातदार कंपनी एचसीएल चालू तिमाहीत ३ हजार तंत्रज्ञांची भरती करणार आहे. यामुळे तरूण …

एचसीएल ३ हजार तंत्रज्ञांनाची भरती करणार आणखी वाचा

एल अँड टीला कतारचे मोठे कंत्राट

मुंबई  – लार्सन अॅण्ड टुब्रो (एल अँड टी) च्या वीज वितरण आणि पारेषण विभागाने आंतराष्ट्रीय ई.पी.सी. ऑर्डर अंतर्गत कतार जनरल …

एल अँड टीला कतारचे मोठे कंत्राट आणखी वाचा

आयसीआयसीयचा शाखा विस्तार

मुंबई – खाजगी क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या आयसीआयसीआयने देशातील शाखांचे जाळे वाढविण्याचे ठरविले आहे. येत्या चार वर्षात ही बँक १५०० …

आयसीआयसीयचा शाखा विस्तार आणखी वाचा

महाराष्ट्र बँक आणि एसबीआयचे संयुक्त नवीन क्रेडीट कार्ड

 पुणेः सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची महाराष्ट्र बँक आणि देशातील सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडियाचा उपक्रम असलेल्या एसबीआय कार्डस् …

महाराष्ट्र बँक आणि एसबीआयचे संयुक्त नवीन क्रेडीट कार्ड आणखी वाचा

उद्योग क्षेत्रातील निराशेचे वातावरण वाढले

मुंबई दि.२८ – आवश्यक गोष्टींसाठी वाढत असलेला खर्च तसेच वाढती महागाई यामुळे उद्योग क्षेत्रातील निराशेचे वातावरण वाढत चालल्याचे एका अहवालात …

उद्योग क्षेत्रातील निराशेचे वातावरण वाढले आणखी वाचा

मुंबईतील मालमत्तांना अजूनही जोरदार मागणी

मुंबई दि.२८ – फेब्रुवारी महिन्यात मबईतील मालमत्तांच्या विक्रीत काही प्रमाणात घट झाली असली तरी या शहरातील मालमत्तांना अजूनही चांगली मागणी …

मुंबईतील मालमत्तांना अजूनही जोरदार मागणी आणखी वाचा

महाराष्ट्रात सर्वाधिक औद्योगिक प्रस्ताव

मुंबई दि.२८ – वर्ष १९९१ ते २०१० या कालावधीत महाराष्ट्रात सर्वाधिक औद्योगिक प्रस्ताव आल्याचे एका अहवालाद्वारे दिसून आले आहे.पायाभूत सुविधांची …

महाराष्ट्रात सर्वाधिक औद्योगिक प्रस्ताव आणखी वाचा

शिल्लक साखरेमुळे साखर कारखान्यांसमोर अडचणी

पंढरपूर दि.२५ – राज्यात यंदा ऊसाची विक्रमी लागवड झाल्यामुळे साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होणार आहे.२० मार्चअखेर राज्यात १२८ साखर कारखान्यांमधून …

शिल्लक साखरेमुळे साखर कारखान्यांसमोर अडचणी आणखी वाचा

नवी दिल्ली : खाद्यान्न महागाई दरात वाढ

नवी दिल्ली २५ मार्च – सलग तीन आठवड्यांच्या घसरणीनंतर १२ मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात खाद्यान्नाचा महागाई दर वाढला आहे.९.४२ टक्क्यांच्या …

नवी दिल्ली : खाद्यान्न महागाई दरात वाढ आणखी वाचा

मुंबई : व्होल्टासचा किमाने समुहाशी करार

मुंबई २४ मार्च – वातानुकुलित उपकरणांच्या उत्पादनातील व्होल्टास कंपनीने जर्मनीतील किमाने समुहाबरोबर संयुक्त  सहकार्य करार केला आहे.या कराराच्या माध्यमातून गोदामांसाठी …

मुंबई : व्होल्टासचा किमाने समुहाशी करार आणखी वाचा

मुंबई : लीना नायर, सतीश जामदार यांची निवड

मुंबई २४ मार्च – महाराष्ट्र राज्य परिषदेच्या अध्यक्षपदी हिंदुस्थान युनिलिव्हरच्या व्यवस्थापकीय संचालिका लीना नायर यांची तर उपाध्यक्षपदी ब्लू स्टारचे व्यवस्थापकीय …

मुंबई : लीना नायर, सतीश जामदार यांची निवड आणखी वाचा

मुंबई : गुंतवणुकीचा ओघ वाढण्याचा अंदाज

मुंबई २४ मार्च – जागतिक आर्थिक सुधारणेचा वेग मंद असूनही भारतात मात्र दीर्घ काळासाठी गुंतवणुकीचा ओघ वाढतच राहील,असा अंदाज एम्के …

मुंबई : गुंतवणुकीचा ओघ वाढण्याचा अंदाज आणखी वाचा

नवी दिल्ली : १२९० कोटींच्या परदेशी गुंतवणुकीला मान्यता

नवी दिल्ली २४ मार्च – सुमारे १२९९ कोटींच्या १४ परदेशी गुंतवणूक प्रस्तावाला सरकारने बुधवारी मंजुरी दिली. विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या …

नवी दिल्ली : १२९० कोटींच्या परदेशी गुंतवणुकीला मान्यता आणखी वाचा

नागपूर : राज्याचा अर्थसंकल्प विदर्भाची घोर निराशा करणारा – विदर्भ जनआंदोलन समिती

नागपूर २४ मार्च – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी विधानसभेत सादर केलेला आघाडी सरकारचा अर्थसंकल्प पूर्णतः दिशाहीन आणि पोकळ घोषणांचा …

नागपूर : राज्याचा अर्थसंकल्प विदर्भाची घोर निराशा करणारा – विदर्भ जनआंदोलन समिती आणखी वाचा

नवी दिल्ली : एस्सार लंडनमध्ये रिफायनरी खरेदी करणार

नवी दिल्ली २१ मार्च – लंडनस्थित एस्सार एनर्जी पीएलसी कंपनीने इंग्लंडमधील रॉयल डच शेलच्या स्टॅन्लो रिफायनरीची ३५० अमेरिकन डॉलर्समध्ये खरेदी …

नवी दिल्ली : एस्सार लंडनमध्ये रिफायनरी खरेदी करणार आणखी वाचा

मुंबई : हर्षद मेहता घोटाळ्यात अडकलेले आयकर विभागाचे २ हजार कोटी रुपये वसूल

स्टेट बँकेची रक्कमही वसूल-मुंबई १७ मार्च – केंद्रीय अर्थमंत्रालयाद्वारे नियुक्त शेअर बाजार घोटाळ्याची चौकशी करणार्या१ कस्टोडियन विभागाने १९९२ साली झालेल्या …

मुंबई : हर्षद मेहता घोटाळ्यात अडकलेले आयकर विभागाचे २ हजार कोटी रुपये वसूल आणखी वाचा

अहमदनगर : महसूल बुडविणार्या ९३ वीटभट्टीचालकांवर कारवाईचा बडगा

राहाता १७ मार्च – देर आये दुरूस्त आये, या उक्तीप्रमाणे काम करणार्याय सरकारी यंत्रणेला अचानक जाग आली आहे.राहाता तालुक्यात विनापरवाना …

अहमदनगर : महसूल बुडविणार्या ९३ वीटभट्टीचालकांवर कारवाईचा बडगा आणखी वाचा