शामला देशपांडे

बालाजी सूर्यमंदिरात तुपाच्या विहीरी

मध्यप्रदेशातील दतिया येथून १७ किमीवर असलेले उनाव येथील बालाजी सूर्यमंदिर निराळ्याच कारणाने चर्चेत आले आहे. येथे अखंड ज्योत तेवत असते …

बालाजी सूर्यमंदिरात तुपाच्या विहीरी आणखी वाचा

गोगोरो – स्मार्ट स्कूटर बाजारात येतेय

तैपे च्या कंपनीने जगातील पहिली स्मार्टस्कूटर या वर्षात बाजारात उतरविण्याची तयारी सुरू केली असून या स्मार्टस्कूटरचे नामकरण गोगोरो असे केले …

गोगोरो – स्मार्ट स्कूटर बाजारात येतेय आणखी वाचा

१८ वर्षे पूर्ण होताच मतदार कार्ड घरपोच येणार

दिल्ली- देशातील ज्या तरूणांची आधार कार्डे वयाची १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच काढली गेली आहेत, त्यांना १८ वर्षे पूर्ण होताच मतदार …

१८ वर्षे पूर्ण होताच मतदार कार्ड घरपोच येणार आणखी वाचा

द ट्रान्झिशन- हवेत उडणारी कार

अमेरिकेच्या बोस्टन येथील टेर्राफुजिया कंपनीने हवेत उडणारी कार बाजारात आणण्याची तयारी सुरू केली असून २०१६ मध्ये ही कार बाजारात आणण्याचा …

द ट्रान्झिशन- हवेत उडणारी कार आणखी वाचा

अचारी पनीर

झटपट भाजी करायची आहे आणि कांही तरी वेगळेही हवे अशावेळी अचारी पनीर ट्राय करायला अजिबात हरकत नाही. साहित्य – पनीरचे …

अचारी पनीर आणखी वाचा

दुबईत बनतेय अल्लादिन नगरी

दुबईत सतत कांही ना कांही नवीन उभारणी सुरूच आहे. त्यासाठी अफाट पैसा पुरविण्याची तयारीही दाखविली जात आहे. यामुळेच आता जगातील …

दुबईत बनतेय अल्लादिन नगरी आणखी वाचा

इंटरनेटच्या सहाय्यानेही करता येणार मतदान

दिल्ली -भविष्यात मतदार इंटरनेटच्या सहाय्यानेही मतदान करू शकतील असे मुख्य निवडणूक आयुक्त एच.एस ब्रह्मा यांनी सांगितले. हे प्रत्यक्षात उतरण्यासाठी किती …

इंटरनेटच्या सहाय्यानेही करता येणार मतदान आणखी वाचा

फाईव्ह जी मुळे १ सेकंदात ३० चित्रपट डाऊनलोड

लंडन- युनिव्हर्सिटी ऑफ सरे मधील संशोधकांनी नुकत्याच केलेल्या ५जी इंटरनेट तंत्रज्ञान चाचण्यांत सेकंदाला १२५ गिगाबाईटचा वेग मिळविला असून या वेगाने …

फाईव्ह जी मुळे १ सेकंदात ३० चित्रपट डाऊनलोड आणखी वाचा

नासाच्या क्युरिओसिटी रोव्हरने काढली सेल्फी

वॉशिग्टन – नासाने मंगळ मोहिमेवर रवाना केलेल्या मार्स क्युरीओसिटी रोव्हरने मंगळाच्या पृष्ठभागावर काढलेल्या सेल्फी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. रोव्हर मंगळावरील …

नासाच्या क्युरिओसिटी रोव्हरने काढली सेल्फी आणखी वाचा

लेनोवोचा योगा थ्री प्रो सादर

लेनोवोने कंझ्युमर इलेक्ट्रोनिक्स शो २०१५ मध्ये सादर केलेल्या योगा तीन रेंजमधील योगा थ्री प्रो टॅब्लेट मुंबईत एका कार्यक्रमात सादर केला …

लेनोवोचा योगा थ्री प्रो सादर आणखी वाचा

आता गप्पा मारणार बार्बी डॉल

जगभरातील मुलींची आवडती बार्बी डॉल त्यांच्या मागणीप्रमाणे आता त्यांच्याशी गप्पागोष्टी करणार आहे. गेली कित्येक वर्षे या मुली बार्बीने त्यांच्याशी बोलावे …

आता गप्पा मारणार बार्बी डॉल आणखी वाचा

ओप्पोचा आर ८ लिमीटेड एडिशन फोन

जगातील सर्वात सडपातळ स्मार्टफोन बनविणार्‍या आपोने त्यांचा आर ८ स्मार्टफोनची लिमिटेड एडिशन लाँच केली असल्याचे वृत्त आहे. या एडिशनमध्ये फक्त …

ओप्पोचा आर ८ लिमीटेड एडिशन फोन आणखी वाचा

फेसबुकचे स्टिकर फॉर मेसेंजर अॅप

फेसबुकने नुकतेच अँड्राईड व आयओएस अॅप अपडेटची सुरवात केली असून त्यात नवे फिचर समाविष्ट केले आहे. यामुळे युजर आपले फोटो …

फेसबुकचे स्टिकर फॉर मेसेंजर अॅप आणखी वाचा

यूट्यूबवर खास बच्चे कंपनीसाठी अॅप

यू ट्यूबवर खास बच्चे कंपनीसाठीचे अॅप लाँच केले असून गुगल ऑनलाईन व्हिडीओ सर्व्हिसवर २३ फेब्रुवारीपासून हे फ्री अॅप डाऊनलोड करता …

यूट्यूबवर खास बच्चे कंपनीसाठी अॅप आणखी वाचा

बहिरी ससाण्यांसाठी पंचतारांकित हॉस्पिटल

अबूधाबी – माणसांसाठी आज जेथे पुरेशी रूग्णालये नाहीत तेथे खास पक्ष्यांसाठी रूग्णालये कुठून असणार असा जर तुमचा समज असेल तर …

बहिरी ससाण्यांसाठी पंचतारांकित हॉस्पिटल आणखी वाचा

मोटोरोलाचा महागडा मोटो मॅक्स भारतात लाँच होणार

मोटोरोलाने त्यांच्या सर्वात महागडा मोटो मॅक्स स्मार्टफोन भारतात लाँच करण्याची तयारी केली असल्याचे संकेत मोटोरोलाचे रिटेल भागीदार फ्लिपकार्ट ने सोशल …

मोटोरोलाचा महागडा मोटो मॅक्स भारतात लाँच होणार आणखी वाचा

मुंग्याही करतात टॉयलेटचा वापर

आपल्या नैसर्गिक उर्त्सजर्नासाठी स्वच्छतागृहांचा वापर करावा हे आाजही सुशिक्षित आणि प्रगत माणसांना सांगावे लागत असले तरी निसर्गातील अगदी चिटुकला जीव …

मुंग्याही करतात टॉयलेटचा वापर आणखी वाचा

गंजलेल्या फेरारीला १३८ कोटींची बोली

कार शौकिनांच्या हृदयात फेरारीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही गाडी विकत घेता नाही आली तरी नुसती पहायला मिळावी म्हणूनही कार शौकीन …

गंजलेल्या फेरारीला १३८ कोटींची बोली आणखी वाचा