संगणक

संगणकांची या आडनावांशी आहे दुश्मनी

माहिती तंत्रज्ञानाच्या युगात संगणक म्हणजे रोजच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला असतानाच अनेक जणांना संगणकामुळे परेशानी झेलावी लागते आहे याची कदाचित …

संगणकांची या आडनावांशी आहे दुश्मनी आणखी वाचा

संगणकात शोरच्या अलगॉरिथमचा यशस्वी वापर

न्यूयॉर्क : अमेरिकेतील एमआयटी म्हणजे मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतील वैज्ञानिकांनी नवीन क्वांटम संगणक संकल्पना शोधली असून ती शोरच्या …

संगणकात शोरच्या अलगॉरिथमचा यशस्वी वापर आणखी वाचा

जगातला सर्वांत ‘चीप’ कॉम्प्युटर दाखल

नवी दिल्ली : नवीन कम्प्युटर घेण्याचा तुम्ही जर विचार करत असाल तर तुमच्यासाठी मार्केटमध्ये एक स्वस्त पर्याय उपलब्ध झाला असून …

जगातला सर्वांत ‘चीप’ कॉम्प्युटर दाखल आणखी वाचा

संगणकावर तासन्तास बसणाऱ्या महिलांना वजनवाढीचा धोका

लंडन – अनेक महिलांना संगणकाचा तासन्तास वापर करणे आवडते. कार्यालयीन काम किंवा ई-मेलिंग, चॅटिंग, नेट सर्फिग किंवा संगणकीय खेळ खेळणे …

संगणकावर तासन्तास बसणाऱ्या महिलांना वजनवाढीचा धोका आणखी वाचा

देशात प्रथमच संगणक विक्रीत घट

स्मार्टफोन आणि टॅब्लेटना वाढत चाललेल्या मागणीच्या तुलनेत देशात प्रथमच पर्सनल संगणकांच्या मागणीत घट झाल्याचे दिसून आले आहे. संगणकांबरोबरच नोटबुकची मागणीही …

देशात प्रथमच संगणक विक्रीत घट आणखी वाचा

भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाचे संशोधन; पाण्यावर आधारित संगणकाची निर्मिती

नवी दिल्ली : २५ वर्षांपूर्वी परम महासंगणक विकसित करून भारतीय शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी जगाला भारतीयांची प्रतिभा दाखवून दिली …

भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाचे संशोधन; पाण्यावर आधारित संगणकाची निर्मिती आणखी वाचा

अॅपल वन संगणकासाठी ३ कोटींवर किंमत

अॅपलचा सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्ज याने त्याच्या वडिलांच्या गॅरेजमधून स्वतः विकलेला अॅपल वन संगणक डिसेंबरमध्ये ख्रिस्टीतर्फे होत असलेल्या लिलावात विक्रीसाठी येत …

अॅपल वन संगणकासाठी ३ कोटींवर किंमत आणखी वाचा

संगणक दुरुस्ती आणि विक्रीत तेजी

नवी दिल्ली – संगणकच्या विक्रीत काही दिवसांपासून असणारी सुस्ती कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. उत्तर अमेरिका आणि युरोप …

संगणक दुरुस्ती आणि विक्रीत तेजी आणखी वाचा

संगणक … आता माऊसला नवा पर्याय

आता असे एक उपकरण आले आहे, जे माउसवरील अवलंबित्व कमी करू शकते. बोटांत परिधान करता येणार्‍या या उपकरणाचा आकार माउसच्या …

संगणक … आता माऊसला नवा पर्याय आणखी वाचा

संगणक थंड ठेवणारा द्रव विकसित

कॉम्प्युटरचा रोजच्या जीवनातील वापर आता अत्यावश्यक ठरला आहे. मात्र संगणक अथवा तत्सम उपकरणे अतिवापराने तापतात. परिणामी त्याचा वेग मंदावतो अथवा …

संगणक थंड ठेवणारा द्रव विकसित आणखी वाचा

संगणकाने स्वतःला माणूस शाबित केले

रशियात बनलेल्या एका संगणकाने स्वतःला माणूस म्हणून शाबित करण्यात यश मिळविले असल्याचे वृत्त आहे. या बातमीने जगात खळबळ माजविली आहे. …

संगणकाने स्वतःला माणूस शाबित केले आणखी वाचा