तुरुंगवास

चेक घेताना किंवा देताना या 5 चुका तुम्हाला पडतील महागात, जाऊ शकता तुरुंगात

तुम्हालाही चेकद्वारे व्यवहार करणे सोपे वाटत असेल, तर तुमच्यासाठी त्याच्याशी संबंधित काही नियम जाणून घेणे महत्त्वाचे आहे. काही वेळा नियमांकडे …

चेक घेताना किंवा देताना या 5 चुका तुम्हाला पडतील महागात, जाऊ शकता तुरुंगात आणखी वाचा

इन्कम टॅक्स रिटर्न न भरल्याने महिलेला 6 महिने तुरुंगवास, तुम्हीही करू नका ती चूक

भारतात, जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरला नाही, तर तुम्हाला तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाने सावित्री …

इन्कम टॅक्स रिटर्न न भरल्याने महिलेला 6 महिने तुरुंगवास, तुम्हीही करू नका ती चूक आणखी वाचा

अलर्ट! तुम्ही तुमच्या IRCTC आयडीने दुसऱ्याचे तिकीट बुक केल्यास तुम्हाला जावे लागू शकते तुरुंगात, कसे ते जाणून घ्या

तुमच्यापैकी बरेच जण आपल्या IRCTC आयडीने इतरांची रेल्वे तिकिटे बुक करतात. आम्ही तुम्हाला सांगतो की तुमच्या या कृतीमुळे तुमचे खूप …

अलर्ट! तुम्ही तुमच्या IRCTC आयडीने दुसऱ्याचे तिकीट बुक केल्यास तुम्हाला जावे लागू शकते तुरुंगात, कसे ते जाणून घ्या आणखी वाचा

अॅनिमल पाहण्याच्या गडबडीत खावी लागेल तुरुंगाची हवा! चुकूनही करु नका हे काम

रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांचा ‘अॅनिमल’ चित्रपट थिएटरमध्ये दाखल झाला आहे. या चित्रपटाची क्रेझही प्रचंड आहे. सुरुवातीचे शो देखील …

अॅनिमल पाहण्याच्या गडबडीत खावी लागेल तुरुंगाची हवा! चुकूनही करु नका हे काम आणखी वाचा

तुम्हाला घरून उचलून घेऊन जातील पोलीस, गुगलवर या गोष्टी शोधल्या तर जाल तुरुंगात!

आपल्याला काहीही शोधायचे असेल, तर आपण लगेचच गुगलचा वापर करतो. जर तुम्ही अशा लोकांपैकी असाल जे अगदी लहानातही लहान गोष्टी …

तुम्हाला घरून उचलून घेऊन जातील पोलीस, गुगलवर या गोष्टी शोधल्या तर जाल तुरुंगात! आणखी वाचा

चालत्या ट्रेनमध्ये हे काम केल्यास करावा लागेल पश्चाताप, दंडासह होणार तुरुंगवास!

लाखो लोक दररोज रेल्वेने प्रवास करतात. अशा परिस्थितीत ट्रेनमध्ये प्रवास करताना तुम्हाला काही गोष्टी माहित असणे आवश्यक आहे. या गोष्टींची …

चालत्या ट्रेनमध्ये हे काम केल्यास करावा लागेल पश्चाताप, दंडासह होणार तुरुंगवास! आणखी वाचा

तुरुंगात जायचे आहे का? हल्द्वानीमध्ये 500 रुपये देऊन तुरुंगात घालवा एक रात्र

हल्द्वानी/नैनिताल: भेट देण्यासाठी पर्यटन स्थळे शोधून तुम्ही कंटाळाला आहात का? आयुष्यात काही नवीन साहस हवे आहे? आणि जर तुमची ग्रहस्थिती …

तुरुंगात जायचे आहे का? हल्द्वानीमध्ये 500 रुपये देऊन तुरुंगात घालवा एक रात्र आणखी वाचा

व्हीआयपी नंबर तुम्हाला पाठवू शकतो तुरुंगात! तुम्ही तर वापरत नाही

नवी दिल्ली – आजकाल बाजारात व्हीआयपी सिमची चर्चा आहे, कारण एकीकडे त्याचा नंबर लोकांना खूप आवडतो आणि दुसरीकडे लक्झरीची ओळख …

व्हीआयपी नंबर तुम्हाला पाठवू शकतो तुरुंगात! तुम्ही तर वापरत नाही आणखी वाचा

Smartphones Tips : तुमच्या स्मार्टफोनवर या पाच चुका कधीही करू नका, नाहीतर जावे लागेल तुरुंगात

एक काळ असा होता की लोकल फोन असायचा, सगळ्यांचे फोन त्यावर यायचे. त्याच वेळी, एसटीडी बूथ कोण विसरू शकेल. मिनिटाला …

Smartphones Tips : तुमच्या स्मार्टफोनवर या पाच चुका कधीही करू नका, नाहीतर जावे लागेल तुरुंगात आणखी वाचा

मुक्का पडला भारी : वर्षभर तुरुंगात काय करणार सिद्धू? दिवसाला कमवू शकतात 90 रुपये

पटियाला (पंजाब) – एका दिवसात लाखो रुपये कमावणारे पंजाब काँग्रेसचे माजी प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू यांना पटियाला तुरुंगात दिवसाला केवळ 30 …

मुक्का पडला भारी : वर्षभर तुरुंगात काय करणार सिद्धू? दिवसाला कमवू शकतात 90 रुपये आणखी वाचा

सावधान: या चार गोष्टी चुकूनही गुगलवर करू नका सर्च, तुमची छोटीशी चूक तुम्हाला घडवेल तुरुंगवास

आजच्या काळात आपल्याला काहीही जाणून घ्यायचे असेल, तर आपण प्रथम Google वर जातो. इंटरनेटच्या मदतीने तुम्हाला स्पष्ट माहिती मिळू शकते …

सावधान: या चार गोष्टी चुकूनही गुगलवर करू नका सर्च, तुमची छोटीशी चूक तुम्हाला घडवेल तुरुंगवास आणखी वाचा

भ्रष्टाचार प्रकरणी दोषी ठरलेल्या आँग सान स्यू की यांना म्यानमार न्यायालयाने सुनावली पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

ब्रह्मदेश – म्यानमारच्या न्यायालयाने आँग सान स्यू की यांना भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने आँग सान स्यू की …

भ्रष्टाचार प्रकरणी दोषी ठरलेल्या आँग सान स्यू की यांना म्यानमार न्यायालयाने सुनावली पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आणखी वाचा

ईद नंतर पाकिस्तानला परतणार नवाझ शरीफ

पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यावर पाकिस्तान मुस्लीम लीगचे अध्यक्ष शहाबाज नवाझ यांनी त्यांचे भाऊ आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना …

ईद नंतर पाकिस्तानला परतणार नवाझ शरीफ आणखी वाचा

बोरिस बेकरला होऊ शकतो तुरुंगवास

महान टेनिस खेळाडू बोरिस बेकर दिवाळखोर जाहीर झाल्यानंतर सुद्धा त्याने बँकेतून बेकायदा हजारो डॉलर्स ट्रान्स्फर केल्या प्रकरणात आणि अन्य काही …

बोरिस बेकरला होऊ शकतो तुरुंगवास आणखी वाचा

या महाशयांना झाली आहे तब्बल 1267 हूनही अधिक वेळा तुरुंगवासाची शिक्षा

एखादी व्यक्ती तिच्या संपूर्ण आयुष्यामध्ये एकूण किती वेळा तुरुंगात टाकली जाऊ शकते याचा विचार केल्यास एकदा, दोनदा, आणि अगदी सराईत …

या महाशयांना झाली आहे तब्बल 1267 हूनही अधिक वेळा तुरुंगवासाची शिक्षा आणखी वाचा

कुत्र्याच्या नावामुळे मालकाला १० दिवसांचा तुरूंगवास!

सर्वात इमानदार प्राणी असे जर तुम्हाला कोणी विचारले तर साहजिकच तुम्ही कुत्रा असे सांगाल. पण आम्ही आज तुम्हाला जी बातमी …

कुत्र्याच्या नावामुळे मालकाला १० दिवसांचा तुरूंगवास! आणखी वाचा

नायलॉनचा मांजा वापरल्यास थेट तुरुंगात होणार रवानगी

मुंबई – पतंगप्रेमींच्या उत्साहाला मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर उधाण आलेला असला तरी चिनी आणि नायलॉन मांजाचा वापर पतंग उडवताना करण्यांची थेट …

नायलॉनचा मांजा वापरल्यास थेट तुरुंगात होणार रवानगी आणखी वाचा

सरकारी कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या भाजप आमदाराला तीन वर्षांची शिक्षा

जयपूर – राजस्थानमधील मनोहरथाना येथील माजी आमदार असणारे भाजप नेते कंवरलाल मीणा यांना झालावर जिल्ह्यातील अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने तीन वर्षाच्या …

सरकारी कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या भाजप आमदाराला तीन वर्षांची शिक्षा आणखी वाचा