राजेश टोपे

त्यावेळी फडणवीसांनी माझे ऐकले असते, तर ते आज मुख्यमंत्री असते; रामदास आठवले

मुंबई: भाजपला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळूनही त्यांना विरोधकांच्या बाकावर बसायला लागल्यानंतर भाजपने पुन्हा एका आक्रमक होत सत्ताधारी महाविकास …

त्यावेळी फडणवीसांनी माझे ऐकले असते, तर ते आज मुख्यमंत्री असते; रामदास आठवले आणखी वाचा

‘डेल्टा प्लस’बाबत सध्याच्या क्षणाला चिंता करण्याची आवश्यकता नाही – राजेश टोपे

मुंबई – कोरोनाची दुसरी लाट देशभरासह राज्यात ओसरताना दिसत आहे. पण असे जरी असले तरी अद्यापही दररोज नवीन कोरोनाबाधित आढळून …

‘डेल्टा प्लस’बाबत सध्याच्या क्षणाला चिंता करण्याची आवश्यकता नाही – राजेश टोपे आणखी वाचा

देशात 3 कोटी लसीकरण पूर्ण करणारे पहिले राज्य ठरले महाराष्ट्र

मुंबई – देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने विक्रमी घोडदौड कायम राखली असून आज दुपारी 2 वाजेपर्यंत राज्यात तब्बल 3 …

देशात 3 कोटी लसीकरण पूर्ण करणारे पहिले राज्य ठरले महाराष्ट्र आणखी वाचा

डेल्टा प्लसच्या पार्श्वभूमीवर सरकारने नियमावलीत केले महत्त्वपूर्ण बदल!

मुंबई – महाराष्ट्रात ५ टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर मागील दोन ते तीन आठवड्यांमध्ये नवे कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही …

डेल्टा प्लसच्या पार्श्वभूमीवर सरकारने नियमावलीत केले महत्त्वपूर्ण बदल! आणखी वाचा

महाराष्ट्राचा सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक

मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने काल सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी उच्चांकाची नोंद करीत ६ लाख २ हजार १६३ …

महाराष्ट्राचा सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक आणखी वाचा

आशा स्वयंसेविकांना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : राज्यातील ‘आशा’ स्वयंसेविकांना १ जुलै २०२१ पासून एक हजार रुपये निश्चित मानधन वाढ आणि ५०० रुपये कोविड भत्ता …

आशा स्वयंसेविकांना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ – आरोग्यमंत्री राजेश टोपे आणखी वाचा

महाराष्ट्रात डेल्टा प्लसचा अद्याप फैलाव नाही, पण त्याचे गुणधर्म गंभीर – राजेश टोपे

मुंबई – नुकताच कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटचा समावेश केंद्र सरकारने Variant of Concern या श्रेणीमध्ये केला आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात …

महाराष्ट्रात डेल्टा प्लसचा अद्याप फैलाव नाही, पण त्याचे गुणधर्म गंभीर – राजेश टोपे आणखी वाचा

काल एकाच दिवशी ५ लाख ५२ हजार नागरिकांना दिली लस

मुंबई : राज्यात कालपासून १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास सुरुवात झाली. राज्यात आज एकाच दिवशी ५ लाख ५२ हजार …

काल एकाच दिवशी ५ लाख ५२ हजार नागरिकांना दिली लस आणखी वाचा

महाराष्ट्रात आजपासून १८ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात

मुंबई : कालपर्यंत राज्यात ३० ते ४४ वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण करण्यात येते होते. लसीकरणाच्या कार्यक्रमाला वेग द्यायचा आहे आणि त्यामुळे …

महाराष्ट्रात आजपासून १८ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात आणखी वाचा

राज्यात आजपासून ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात

मुंबई : राज्यात आजपासून ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होणार आहे. शासकीय लसीकरण केंद्राच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात …

राज्यात आजपासून ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात आणखी वाचा

नवजात बालकांची श्रवणशक्ती तपासण्यासाठी मोबाईल युनिटचा वापर

मुंबई : राज्यात नवजात बालकांची श्रवणशक्ती तपासण्यासाठी मोबाईल युनिटचा वापर करण्याचा प्रायोगिक तत्वावरील प्रकल्प पुणे, गडचिरोली आणि जालना येथे सुरु …

नवजात बालकांची श्रवणशक्ती तपासण्यासाठी मोबाईल युनिटचा वापर आणखी वाचा

महाराष्ट्राने आत्मनिर्भर व्हावे, स्वतःच्या पायावर उभे राहावे हीच मुख्यमंत्री आणि शरद पवारांची इच्छा – राजेश टोपे

पुणे – राज्यातील अनेक साखर कारखाने शरद पवारांच्या आवाहनानंतर ऑक्सिजन निर्मितीसाठी पुढे येत असून आपले राज्य आत्मनिर्भर व्हावे आणि स्वतःच्या …

महाराष्ट्राने आत्मनिर्भर व्हावे, स्वतःच्या पायावर उभे राहावे हीच मुख्यमंत्री आणि शरद पवारांची इच्छा – राजेश टोपे आणखी वाचा

राज्यात १६ जूनपर्यंत साजरा करणार दृष्टी दिन सप्ताह

मुंबई : राज्यात दरवर्षी १० जून रोजी दृष्टी दिन साजरा करण्यात येतो. यंदाही यानिमित्त १० जूनपासून १६ जूनपर्यंत दृष्टी दिन …

राज्यात १६ जूनपर्यंत साजरा करणार दृष्टी दिन सप्ताह आणखी वाचा

ग्रामीण भागातील जनतेला मिळणार अधिक दर्जेदार आरोग्य सेवा – राजेश टोपे

मुंबई : राज्याच्या ग्रामीण भागामध्ये बांधकाम पूर्ण झालेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ११८ नवीन आरोग्य संस्थांसाठी पदनिर्मिती आणि ही पदे भरण्यास …

ग्रामीण भागातील जनतेला मिळणार अधिक दर्जेदार आरोग्य सेवा – राजेश टोपे आणखी वाचा

राज्याच्या आरोग्य विभागाने जारी केले 2,226 पदांच्या भरतीचे आदेश

मुंबई : 16 हजार पदांची राज्यातील आरोग्य विभागात तातडीने भरती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली …

राज्याच्या आरोग्य विभागाने जारी केले 2,226 पदांच्या भरतीचे आदेश आणखी वाचा

राज्य सरकारने निश्चित केले म्युकरमायकोसिसच्या उपचारांचे दर; असे आहे दरपत्रक

मुंबई – कोरोनापाठोपाठ राज्यात म्युकरमायकोसिस अर्थात ब्लॅक फंगसचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळू लागले आहेत. त्यातच राज्य सरकारने केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार …

राज्य सरकारने निश्चित केले म्युकरमायकोसिसच्या उपचारांचे दर; असे आहे दरपत्रक आणखी वाचा

रुग्णालयांकडून रुग्णांची होणारी लूट थांबवण्यासाठी राजेश टोपेंनी केली मोठी घोषणा

पुणे – राज्यावर ओढावलेल्या कोरोनाचा कहर कायम असून याच दरम्यान आपले जीव धोक्यात घालून रुग्णांचे जीव वाचवणाऱ्या डॉक्टरांना सगळ्यांनीच कोरोना …

रुग्णालयांकडून रुग्णांची होणारी लूट थांबवण्यासाठी राजेश टोपेंनी केली मोठी घोषणा आणखी वाचा

कोरोना संसर्गापासून लहान मुलांच्या बचावासाठी १४ बालरोग तज्ज्ञांसह टास्क फोर्स

मुंबई : कोरोना संसर्गाच्या लहान मुलांमध्ये होणाऱ्या प्रादुर्भावापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना व उपचार पद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी बालरोग तज्ज्ञांच्या विशेष कार्यदल (टास्क …

कोरोना संसर्गापासून लहान मुलांच्या बचावासाठी १४ बालरोग तज्ज्ञांसह टास्क फोर्स आणखी वाचा